Raw Mango Chutney: कैरीपासून बनवा आंबट-गोड चटणी; जेवणाची चव आणखीन वाढेल
सध्या आंब्याचा हंगाम सुरु आहे. बाजारात आता सर्वांच्या आवडीची कैरी उपलब्ध झाली आहे. अशात या कैरीपासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो. हंगामातील कैरीची चव काही वेगळीच लागते. कैरी ही बहुतेक उन्हाळ्यातच उपलब्ध होते. कैरीचे लोणचे तर तुम्ही अनेकदा खाल्ले असेल मात्र आज आम्ही तुमच्यासाठी कैरीच्या चटपटीत चटणीची रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी तुमच्या जेवणाची चव वाढवेल, तुम्ही एकदाच ही चटणी बनवून हीच तुमच्या रोजच्या आहारात समावेश करू शकता.
हेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सकाळच्या नाश्त्यात बनवा Mixed vegetable soup, नोट करा रेसिपी
कैरीचे सेवन आपल्या आरोग्यासाठीही फार फायद्याचे ठरत असते. याच्या सेवनाने आपण अनेक आजारांना दूर ठेवू शकतो. कैरीची ही चटणी बनवणे फार सहज आणि सोपे आहे. तुम्ही झटपट अगदी काही मिनिटांतच तिला बनवू शकता. ही कैरीची चटणी एकदाच बनवून अनेक दिवस साठवून ठेवता येते. याची चव घरातील सर्वांनाच फार आवडेल. अजूनही तुम्ही जर कधी कैरीची चटणी खाऊन पाहिली नसेल तर आजच ही रेसिपी फॉलो करा. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य
ताज्या द्राक्षांपासून मनुके कसे तयार करायचे? फार सोपी आहे पद्धत; आजच जाणून घ्या
कृती