(फोटो सौजन्य:Pinterest)
द्राक्षांचा हंगाम आता लवकरच संपणार आहे. गोड आणि ताजी द्राक्षे बाजारात उपलब्ध आहेत. आपल्या आरोग्यासाठी द्राक्षांचे सेवन फार फायद्याचे ठरू शकते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही याच ताज्या द्राक्षांपासून चवदार असे मनुके तयार करू शकता. हे मनुके तुम्हाला अनेक महिने साठवून ठेवता येतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, द्राक्षांपासून घरीच मनुके बनवण्याची पद्धत फार सोपी आणि सहज आहे. तुम्ही काळ्या किंवा हिरव्या कोणत्याही रंगाच्या द्राक्षांपासून मनुके तयार करू शकता.
गुढी पाडवा सणासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा साखरेच्या गाठी, तयार करा साखरेची सुंदर माळ
मनुका हा व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅटचा चांगला सोर्स आहे, अशात तुम्ही आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश करू शकता. अनेकदा हे मनुके बाजारातून विकत घेतले जातात मात्र विकतच्या मनुक्यांवर पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही घरीच झटपट हे तयार करू शकता. यासाठी फार काही मेहनत घेण्याचीही गरज नाही. चला तर मग द्राक्षांपासून मनुके तयार करण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.
अशाप्रकारे द्राक्षांपासून घरीच बनवा मनुके