Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात मटारपासून बनवा हा नवा कोरा कुरकुरीत पदार्थ, त्वरित साहित्य आणि कृती नोट करा

Crispy Peas Triangles: संध्याकाळच्या चहासोबत कोणता कुरकुरीत पदार्थ शोधत आहात? मग मटारची ही हटके रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. सोशल मीडियावर ही रेसिपी अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 07, 2025 | 10:41 AM
हिवाळ्यात मटारपासून बनवा हा नवा कोरा कुरकुरीत पदार्थ, त्वरित साहित्य आणि कृती नोट करा

हिवाळ्यात मटारपासून बनवा हा नवा कोरा कुरकुरीत पदार्थ, त्वरित साहित्य आणि कृती नोट करा

Follow Us
Follow Us:

हिवाळ्याच्या या थंड वातावरणात बाजारात भाज्या फार स्वस्त होतात. मुळातच भाज्या या आपल्या आरोग्यासाठी फार फायद्याच्या ठरतात, ज्यामुळे यांचा आपल्या आहारात आवर्जून समावेश करावा. या दिवसात काही हंगामी भाज्या देखील विक्रीसाठी येत असतात, ज्यांचे सेवन या दिवसांत फार फायद्याचे ठरते. आज आम्ही तुम्हाला मटारपासून तयार केली जाणारी एक हटके आणि कुरकुरीत अशी रेसिपी सांगणार आहोत. संध्याकाळच्या चहासोबत ही रेसिपी एक उत्तम पर्याय ठरेल.

तुम्ही चटपटीत आणि कुरकुरीत खाण्याचे शौकीन असाल तर हा पदार्थ तुमच्या लिस्टमध्ये जरूर ऍड करा. ही रेसिपी कमीतकमी वेळेत आणि निवडक साहित्यापासून तयार केली जाते आणि यासाठी तुम्हाला फार मेहनत घेण्याचीही गरज नाही. ही एक सोपी रेसिपी आहे, जी झटपट तयार होते. ही रेसिपी तुम्ही अनेक दिवस साठवून तुम्हाला हवे तेव्हा याचा आस्वाद घेऊ शकता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही रेसिपी अनेकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवते जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Potato Twister Recipe: विकत कशाला लहान मुलांसाठी घरीच तयार करा स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत पोटॅटो ट्विस्टर

साहित्य

  • 2 उकडलेले आणि किसलेले बटाटे
  • 1 टेबलस्पून चिली फ्लेक्स
  • 1 टेबलस्पून ओरेगॅनो
  • 1 टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची
  • अर्धा टेबलस्पून मीठ
  • अर्धा टेबलस्पून गरम मसाला
  • अर्धी वाटी मॅश केलेली मटार
  • 2 टेबलस्पून कॉर्न फ्लॉर
  • एक वाटी ब्रेड क्रम्ब्स
संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा बटाटयाची खुसखुशीत कचोरी, झटपट रेसिपी नोट करा

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये २ उकडलेले आणि किसलेले बटाटे घ्या
  • यानंतर त्यात १ टेबलस्पून चिली फ्लेक्स, १ टेबलस्पून ओरेगॅनो, १ टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची, अर्धा टेबलस्पून मीठ, अर्धा टेबलस्पून गरम मसाला घाला आणि सर्व साहित्य नीट एकजीव करा
  • मग यात र्धी वाटी किसलेली मटार, २ टेबलस्पून कॉर्न फ्लॉर आणि एक वाटी ब्रेड क्रम्ब्स घाला
  • सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून एकजीव करा
  • आता तयार मिश्रणाचा गोळा तयार करा आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, जाडसर थापून घ्या
  • आता चाकूच्या साहाय्याने याला त्रिकोणी आकारामध्ये कापून वेगळे करा
  • दुसरीकडे गॅसवर कढई ठेवून त्यात तेल तापत ठेवा
  • तेल तापले की शेवटी मंद आचेवर हे त्रिकोणी काप छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या
  • तयार क्रंची ट्रायंगल्स सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
  • ही रेसिपी @khana_peena_recipe नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आली आहे

Web Title: These winter try crispy peas triangle recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी
1

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ
2

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ

Sunday Special : घरी बनवा आगरी स्टाईल ओल्या करदीची झणझणीत भाजी, फिश लव्हर्सना नक्कीच आवडेल रेसिपी
3

Sunday Special : घरी बनवा आगरी स्टाईल ओल्या करदीची झणझणीत भाजी, फिश लव्हर्सना नक्कीच आवडेल रेसिपी

Recipe : कॅफे स्टाईल चिकन कोल्ड सँडविच बनवा घरच्या घरी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
4

Recipe : कॅफे स्टाईल चिकन कोल्ड सँडविच बनवा घरच्या घरी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.