अनेकदा तज्ज्ञांद्वारे सकाळचा नाश्ता हा हेल्दी करण्याचा सल्ला दिला जातो. पौष्टिकतेने भरपूर सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभर ऍक्टिव्ह ठेवण्यास मदत करतो. सकाळचा नाश्ता कधीही स्किप करू नये. अनेकदा कामाच्या गडबडीत गृहिणींना नाश्ता करण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही अशात नेहमीच एका सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या नाश्त्याच्या शोधात असतात. हाच विचार मनात घेत आज आम्ही तुमच्यासाठी एक सोपी, हेल्दी आणि टेस्टी रेसिपी घेऊन आलो आहोत.
आज आपण क्विनोआचा उपमा कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. क्विनोआ हे एक धान्य आहे ज्यात अनेक पोषक घटक आढळले जातात. तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर मग तुमच्यासाठी हा एक उत्तम नाश्त्याचा प्रकार आहे. हा पदार्थ आरोग्याबरोबरच चवीलाही फारअप्रतिम लागतो. चला तर मग जाणून घेऊयात हा उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – पौष्टिकतेने भरपूर सकाळच्या नाश्त्याला बनवा दुधीचे कटलेट, काही मिनिटांतच तयार होते रेसिपी
हेदेखील वाचा – संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा क्रिस्पी कॉर्न बॉल्स, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल रेसिपी