• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Quick Recipe Make A Nutritious Breakfast With Calabash Cutlets

पौष्टिकतेने भरपूर सकाळच्या नाश्त्याला बनवा दुधीचे कटलेट, काही मिनिटांतच तयार होते रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट आणि पौष्टिक नाश्त्याची रेसिपी शोधात आहात? मग आजची ही रेसिपीच्या तुमच्या फायद्याची ठरणार आहे. तोंडात टाकताच क्षणार्धात विरघळणाऱ्या चविष्ट आणि पौष्टिक दुधीच्या कटलेट्सची एक सोपी रेसिपी जाणून घ्या. आम्हाला खात्री आहे की रेसिपी घरातील सर्वांनाच फार आवडेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 17, 2024 | 11:14 AM
पौष्टिकतेने भरपूर सकाळच्या नाश्त्याला बनवा दुधीचे कटलेट, काही मिनिटांतच तयार होते रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळचा नाश्ता हा नेहमी लाइट आणि पोषक घटकांनी समृद्ध असावा. यामुळे दिवसभर काम करण्यासाठी शरीरात एनर्जी बनून राहते. आता नाश्ता म्हटलं की, महिला वर्ग नेहमीच सर्वांना आवडेल आणि झटपट तयार होईल अशा रेसिपीच्या शोधात असतात. हाच विचार करता आज आम्ही तुमच्यासाठी एक हटके पौष्टिकतेने भरलेली एक टेस्टी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. ‘

या रेसिपीचे नाव आहे दुधीचे कटलेट. तुम्ही दुधीची भाजी, हलवा असे अनेक प्रकार बनवून खाल्ले असतील मात्र दुधीचे कटलेट हा पदार्थ तुम्ही मुळातच कधी खाल्ला असावा. हे कटलेट बनवणे तर सोपे आहेच शिवाय यांना बनवायला फार वेळी लागत नाही. चवीबरोरबच आरोग्यासाठीही हे कटलेट फार फायद्याचे ठरतात. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा क्रिस्पी कॉर्न बॉल्स, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल रेसिपी

homemade fish cakes with mashed potato delicious fresh fried homemade fish cakes with mashed potato on white plate with parsley on old wooden table, classic recipe, view from abov cutlet stock pictures, royalty-free photos & images

साहित्य

  • दुधी
  • बेसन [पीठ
  • हळद
  • सैंधव मीठ
  • ओवा
  • भाजलेला जिरा
  • कढीपत्ता
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • तेल
हेदेखील वाचा – नाश्त्यासाठी बनवा टेस्टी व्हेज चीज सँडविच, लहान मुलांना फार आवडेल रेसिपी

कृती

  • दुधीचे पौष्टिक कटलेट तयार करण्यासाठी सर्वप्रथम दुधी नीट धुवून किसून घ्या.
  • यानंतर किसलेल्या दुधीतील पाणी काढून घ्या आणि मग दुधीचा गर एका मोठ्या भांड्यात ठेवा
  • नंतर किसलेल्या दुधीत बेसन, हळद, ओवा, भाजलेले जिरे आणि सैंधव मीठ घाला आणि एकत्रित छान मिसळा
  • यानंतर यात कढीपत्ता, हिरवी कोथिंबीर आणि मिरचीही टाका आणि पुन्हा सर्व साहित्य एकत्रित करा
  • यानंतर हे मिश्रण पिठासारखे चांगले मळून घ्यावे
  • आता या मिश्रणातील काही भाग घेऊन त्याचे कटलेट तयार करून घ्या
  • त्यानंतर आता गॅसवर एक पॅन ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल हलके गरम झाले की यात तयार कटलेट ठेवा आणि दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्या
  • कटलेट भाजताना गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवा
  • अशाप्रकारे तुमचे चविष्ट आणि पौष्टिक दुधीचे कटलेट तयार होतील
  • हे कटलेट तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता

Web Title: Quick recipe make a nutritious breakfast with calabash cutlets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2024 | 11:14 AM

Topics:  

  • healthy food

संबंधित बातम्या

हार्ट अटॅकच्या धोक्याला कमी करतात ‘हे’ सुपरफूड, नॅचरली वाढवतात गुड कोलेस्ट्रॉल
1

हार्ट अटॅकच्या धोक्याला कमी करतात ‘हे’ सुपरफूड, नॅचरली वाढवतात गुड कोलेस्ट्रॉल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने

RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन; IPL 2026 मध्ये रंगणार ‘इतके’ सामने

Mar 03, 2026 | 06:27 PM
BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

BTech in Engineering Physis की अभियांत्रिकी विज्ञानात बीटेक? करिअरला चालना देण्यासाठी कोणता अभ्यासक्रम योग्य?

Mar 03, 2026 | 06:21 PM
Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

Mar 03, 2026 | 06:19 PM
शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे

शत्रूची खैर नाही! Iran Israel तणावादरम्यान भारताची ‘या’ देशांसोबत शस्त्रास्त्र डील; चीन-पाकचे दणाणले धाबे

Mar 03, 2026 | 06:09 PM
Pratap Sarnaik : जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये, परिवहनमंत्र्यांची माहिती

Pratap Sarnaik : जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये, परिवहनमंत्र्यांची माहिती

Mar 03, 2026 | 06:03 PM
Numerology :  साधी राहणी उच्च विचारसरणी, बोलण्यात यांचा हात कोणीच धरत नाही, ‘या’ मुलांकाच्या मुली असतात खुपच हुशार

Numerology : साधी राहणी उच्च विचारसरणी, बोलण्यात यांचा हात कोणीच धरत नाही, ‘या’ मुलांकाच्या मुली असतात खुपच हुशार

Mar 03, 2026 | 06:02 PM
पाकिस्तानच्या हायकोर्टात वकिलांचा राडा! न्यायमंदिरातच लाथाबुक्क्यांनी हाणामारी; घटनेचा Video सोशल मीडियावर Viral

पाकिस्तानच्या हायकोर्टात वकिलांचा राडा! न्यायमंदिरातच लाथाबुक्क्यांनी हाणामारी; घटनेचा Video सोशल मीडियावर Viral

Mar 03, 2026 | 05:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.