Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kidney Stone: किडनी स्टोनचा धोका वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा; नाहीतर होतील गंभीर परिणाम

Food Causes Kidney Stone: काही हेल्दी वाटणारे पदार्थही विशिष्ट परिस्थितीत किडनी स्टोन होण्यास कारणीभूत ठरू शकतात, त्यामुळे आहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणत्या पदार्थांमुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 20, 2026 | 05:13 PM
Kidney Stone: किडनी स्टोनचा धोका वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा; नाहीतर होतील गंभीर परिणाम
Follow Us
Follow Us:
  • किडनी स्टोनचा धोका वाढवतात ‘हे’ पदार्थ
  • होतील गंभीर परिणाम
  • या गोष्टी लक्षात ठेवा
किडनी स्टोन म्हणजेच मूत्रपिंडात तयार होणारे खडे हे आजच्या काळातील सर्वात सामान्य आरोग्याची समस्या बनत चालली आहे. चुकीचा आहार, कमी पाणी पिण्याची सवय आणि काही विशिष्ट पदार्थांचे अति सेवन यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढू शकतो. अनेकदा आरोग्यासाठी फायदेशीर समजले जाणारे काही पदार्थही विशिष्ट परिस्थितीत किडनी स्टोनसाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारात कोणत्या गोष्टींचे प्रमाण नियंत्रित ठेवावे, याची माहिती असणे गरजेचे आहे. कोणत्या पदार्थांमुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो, जाणून घ्या.

Reels Addiction: दिवसभर रील्स पाहण्याची सवय आहे? आरोग्यावर होतात गंभीर परिणाम, जाणून घ्या ‘हे’ साइड इफेक्ट्स

पालक आणि ऑक्सलेटयुक्त भाज्या

पालक ही भाजी पोषक घटकांनी समृद्ध असला तरी त्यामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. ऑक्सलेट आणि कॅल्शियम एकत्र आल्यास कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन तयार होऊ शकतात. याशिवाय बीटरूट, शकरकंद आणि काही प्रकारच्या सुकामेव्यामध्येही ऑक्सलेटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी या पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

प्रोसेस्ड फूड्स

पॅकेटबंद स्नॅक्स, चिप्स, इंस्टंट नूडल्स, फास्ट फूड आणि कॅनबंद पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते. जास्त मीठामुळे लघवीत कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे स्टोन तयार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अशा पदार्थांपासून शक्य तितके दूर राहणे फायदेशीर ठरू शकते.

साखरयुक्त आणि कार्बोनेटेड पेये

कोल्ड ड्रिंक्स, फ्लेवर्ड ड्रिंक्स आणि जास्त साखर असलेले पॅकेज्ड ज्यूस शरीरातील खनिजांचे संतुलन बिघडवू शकतात. यामुळे किडनी स्टोन तयार होण्याचा धोका वाढतो.

लाल मांसाचे अतिसेवन

रेड मीट आणि काही सी फूडमध्ये म प्युरिनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील युरिक अॅसिडची पातळी वाढून युरिक अॅसिड स्टोन तयार होऊ शकतात.

किडनी स्टोनपासून बचावासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

दिवसातून पुरेसे पाणी प्या
आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
मीठ आणि साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवा.
प्रोसेस्ड फूडचे सेवन कमी करा.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संतुलित आहार घ्या.

योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीच्या मदतीने किडनी स्टोनचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: भात खाणं बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Web Title: Foods that cause kidney stones oxalate processed food sugar diet prevention tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • food news
  • kidney damage
  • Kidney Health Tips
  • Kidney stones

संबंधित बातम्या

Best Before Reality : … मग अन्न विषारी होतं? Best Before चा नियम काय सांगतो? FSSAI ने दूर केला मोठा गैरसमज!
1

Best Before Reality : … मग अन्न विषारी होतं? Best Before चा नियम काय सांगतो? FSSAI ने दूर केला मोठा गैरसमज!

Nagpur : दूध ,खाद्यतेल आणि मसाल्यांमध्ये मोठी भेसळ ; ३.४० कोटींहून जास्त माल जप्त !
2

Nagpur : दूध ,खाद्यतेल आणि मसाल्यांमध्ये मोठी भेसळ ; ३.४० कोटींहून जास्त माल जप्त !

सध्या सर्वत्र चर्चेत असलेलं सावजी मटण नेमकं कसं बनतं? ‘ही’ आहे पारंपरिक रेसिपी
3

सध्या सर्वत्र चर्चेत असलेलं सावजी मटण नेमकं कसं बनतं? ‘ही’ आहे पारंपरिक रेसिपी

आकाशात पारशी खाद्यसंस्कृतीची अनोखी चव साजरी करत कॅफे अकासा पुन्हा घेऊन आले आहे ‘नवरोज स्पेशल मील’
4

आकाशात पारशी खाद्यसंस्कृतीची अनोखी चव साजरी करत कॅफे अकासा पुन्हा घेऊन आले आहे ‘नवरोज स्पेशल मील’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.