Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: महागडा पील ऑफ मास्क लावणे कायमचे जा विसरून! ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल मास्क

चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही मास्कचा वापर करण्याऐवजी घरी बनवलेल्या पील ऑफ मास्कचा वापर करावा. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 25, 2026 | 09:18 AM
महागडा पील ऑफ मास्क लावणे कायमचे जा विसरून! 'या' पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल मास्क

महागडा पील ऑफ मास्क लावणे कायमचे जा विसरून! 'या' पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल मास्क

Follow Us
Follow Us:

तरुण वयात चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि काळे डाग कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पिंपल्स, काळे डाग, मुरूम, पुरळ किंवा त्वचेवर वाढलेल्या इतर समस्यांमुळे त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. स्किन सीरम, मास्क, फेसपॅक तर काहीवेळा महागड्या ट्रीटमेंट सुद्धा करून घेतल्या जातात. पण बोटॉक्स किंवा फिलरसारख्या महागड्या स्किन ट्रीटमेंट केल्यामुळे उतार वयात त्वचा खूप जास्त थकल्यासारखी आणि निस्तेज होऊन जाते. चेहऱ्यावरील ग्लो पूर्णपणे निघून जातो. फेशियल हेअर सौंदर्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरता. हे केस लेझर किंवा वॉक्सने काढल्यामुळे त्वचेवर लालसरपणा वाढणे, लाल रॅश किंवा पुरळ येण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

उन्हाळ्यात बॉडी डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा Alo Vera Drink चे सेवन, शरीरातील सर्व घाण निघेल बाहेर

अतिसंवेदनशील त्वचा असलेल्या महिलांनी कोणतेही उपाय करण्याच्याआधी पॅच टेस्ट करून पाहणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेला कोणतीही हानी पोहचणार नाही. चेहऱ्यावर येणारे फेशिअल हेअर काढण्यासाठी महिला पील ऑफ मास्कचा वापर करतात. मात्र हा मास्क काढताना त्वचा ओढल्यासारखी वाटते. त्वचा खेचली गेल्यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा वाढतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करून नॅचरल पील ऑफ मास्क बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा मास्क त्वचेला कोणतीही हानी पोहचवत नाही. याशिवाय चेहरा उजळदार आणि सुंदर करण्यासाठी मदत करतो. चला तर जाणून घेऊया पील ऑफ मास्क बनवण्याची कृती.

फेशियल हेअर काढण्यासाठी मास्क बनवण्याची सोपी पद्धत:

साहित्य:

  • लिंबाचा रस
  • टोमॅटोचा रस
  • बेसन
  • हळद
  • कॉफी
  • बटाट्याचा रस
  • पील ऑफ मास्क
केस खूप जास्त पातळ झाले आहेत? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांच्या समस्या होतील कायमच्या गायब

मास्क तयार करण्याची कृती:

सर्वप्रथम वाटीमध्ये टोमॅटोचा रस, बटाट्याचा रस एकत्र मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात लिंबाचा रस, बेसन, हळद, कॉफी पावडर घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात तुम्हाला हवा तो पील ऑफ मास्क टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ब्रशच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर ;लावून १० ते १५ मिनिटं ठेवून द्या. त्यानंतर हलक्या हाताने मास्क ओढून काढा. मास्क काढताना योग्य ती काळजी घ्यावी. यामुळे चेहऱ्यावर आलेले लहान लहान केस सुद्धा निघून येतील आणि त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होईल. टोमॅटोच्या रसात असलेल्या गुणधर्मांमुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होण्यास मदत होईल. बेसन नॅचरल क्लिन्झर म्हणून त्वचेसाठी वापरले जाते. फेशिअल हेअर काढण्यासाठी घरी बनवलेल्या मास्कचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Forget expensive peel off masks forever prepare natural masks at home using these ingredients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
1

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल
2

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
3

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल
4

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.