Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुगंधी कढीपत्याच्या पानांचे शरीरासोबतच त्वचा आणि केसांना होतील भरमसाट फायदे, ‘या’ पद्धतीने करा पानांचे सेवन

कढीपत्त्याच्या पानांचे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारतात. त्यामुळे रोजच्या आहारात नियमित कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 20, 2026 | 09:57 AM
सुगंधी कढीपत्याच्या पानांचे शरीरासोबतच त्वचा आणि केसांना होतील भरमसाट फायदे

सुगंधी कढीपत्याच्या पानांचे शरीरासोबतच त्वचा आणि केसांना होतील भरमसाट फायदे

Follow Us
Close
Follow Us:

जेवण बनवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो. त्यातील आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे कढीपत्त्याची पाने. कढीपत्त्याच्या पानांचा वापर फोडणी देण्यासाठी केला जातो. यामुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढतो. कढीपत्त्याच्या पानांमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म शरीरासोबतच त्वचा आणि केस मजबूत ठेवण्यास मदत करतात. सकाळी उठल्यानंतर नियमित एक किंवा दोन कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास केसांच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळेल. कढीपत्त्याची पाने आमटी, वरण, भाजी, चटणी इत्यादी पदार्थांच्या फोडणीसाठी वापरला जातो. हा हिरवी पाने स्वयंपाक घरात केवळ फोडणीपुरतीच नाहीतर त्वचेचे सौंदर्यात भर टाकण्यासाठी सुद्धा वापरली जातात. कढीपत्ता एक औषधी वनपस्ती आहे. यात अनेक आयुर्वेदिक गुणकारी घटक आढळून येतात.(फोटो सौजन्य – istock)

Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा कायमच राहील ताजी टवटवीत! ‘या’ साध्या सोप्या सवयी त्वचा करतील सुंदर

केस, त्वचा, पचन इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचा वापर करावा. ही पाने शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. आज आम्ही तुम्हाला कढीपत्त्याच्या पानांचे कशा पद्धतीने सेवन करावे? कढीपत्ता खाल्ल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हिरवी पाने शरीराचा गंभीर आजारांपासून बचाव करतात. कढीपत्त्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक द्रव्य आढळून येतात. ज्यात आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे, विटामिन ए, बी, सी आणि इ, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर इत्यादी अनेक आवश्यक घटक आढळून येतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित कढीपत्त्याची पाने खावीत.

शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. यासोबतच कढीपत्त्याच्या पानांपासून बनवलेल्या चटणीचा आहारात समावेश करावा. कढीपत्त्याच्या पानांपासून तयार केलेले तेल केस मजबूत करते. लांबलचक केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्याचे तेल नियमित केसांवर लावावे. तेल तयार करण्यासाठी सर्वप्रथम, खोबऱ्याच्या तेलात कढीपत्त्याची पाने टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. तयार केलेले तेल थंड झाल्यानंतर केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे केसांच्या समस्या दूर होतील. केसांमध्ये वाढलेला कोंडा, केस तुटणे, केस गळणे इत्यादी बऱ्याच समस्यांपासून आराम मिळेल.

सकाळसकाळी तोंडाचा बदलतो आकार? फुगलेल्या तोंडाला फ्रेश करण्यासाठी हे घ्या उपाय

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कढीपत्त्याच्या पानांचे चूर्ण किंवा पावडर कोमट पाण्यात मिक्स करून प्यायल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. तसेच ताजी कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास पचन सुधारते, अ‍ॅसिडिटी कमी होते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. कढीपत्त्याच्या पानांपासून तुम्ही चटणी किंवा चूर्ण बनवू शकता. शरीराला नैसर्गिकरित्या पोषण देण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Fragrant curry leaves offer immense benefits for the body as well as for the skin and hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

काळवंडलेले ओठ होतील गुलाबी आणि मऊ! घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक लिपबाम, ओठ दिसतील सुंदर
1

काळवंडलेले ओठ होतील गुलाबी आणि मऊ! घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक लिपबाम, ओठ दिसतील सुंदर

कपड्यांवरील होळीचे हट्टी डाग कसे काढायचे? लाँड्रीवाला हा उपाय वापरा, सफेद कपड्यांवरचेही डाग होतील छूमंतर
2

कपड्यांवरील होळीचे हट्टी डाग कसे काढायचे? लाँड्रीवाला हा उपाय वापरा, सफेद कपड्यांवरचेही डाग होतील छूमंतर

धुळवडीच्या जल्लोषात आरोग्य सांभाळा! पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टरांचे तरुणांना कळकळीचे आवाहन
3

धुळवडीच्या जल्लोषात आरोग्य सांभाळा! पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टरांचे तरुणांना कळकळीचे आवाहन

कपाळावर वाढलेला काळेपणा काही मिनिटांमध्ये होईल गायब! टॅनिंग घालवण्यासाठी करा ‘हा’ घरगुती उपाय, पार्लरचा वाचेल खर्च
4

कपाळावर वाढलेला काळेपणा काही मिनिटांमध्ये होईल गायब! टॅनिंग घालवण्यासाठी करा ‘हा’ घरगुती उपाय, पार्लरचा वाचेल खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.