Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण फुफ्फुसांमध्ये साचून राहणाऱ्या कफामुळे टीबी होण्याची जास्त शक्यता असते. जाणून घ्या क्षयरोग झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 20, 2026 | 05:30 AM
वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

वारंवार होणारा सर्दी खोकला शरीरासाठी ठरेल घातक! Tuberculosis झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Follow Us
Close
Follow Us:

क्षयरोग होण्याची कारणे?
क्षयरोगाची गंभीर लक्षणे?
सर्दी खोकल्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो?

वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत सर्दी खोकला होणे, वारंवार येणारा ताप काहींना अतिशय सामान्य वाटतो. पण ही सामान्य लक्षणे नसून शरीरसंबंधित गंभीर आजरांचे संकेत आहेत. सर्दी खोकला झाल्यानंतर काहीवेळा शरीराची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कमकुवत होऊन जाते. सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर तो बराच काळ टिकून राहणे शरीरासाठी धोक्याचे आहे. अचानक कमी होणे वजन, बदललेली भूक, खाण्यापिण्याची इच्छा न होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर जास्त वेळ न घालवता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. ही लक्षणे क्षयरोगाची असू शकतात. भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये क्षयरोगाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढत आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला क्षयरोग कशामुळे होतो? क्षयरोगाची लागण झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

उच्च रक्तदाब असेल तर वेळीच व्हा सावध! दैनंदिन जीवनातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतात अतिशय घातक

क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. पौष्टिक घटकांचा अभाव निर्माण झाल्यानंतर प्रामुख्याने हा आजार होतो. याशिवाय मधुमेह किंवा एचआयव्ही ग्रस्त रुग्णांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते. फुफ्फुसीय क्षयरोगाची लागण झाल्यानंतर खोकला आणि ताप येतो. तसेच संसर्गजन्य विषाणूची शरीरात वाढ होण्यास सुरुवात झाल्यानंतर वजन अचानक कमी होऊन जाते. फुफ्फुसांव्यतिरिक्त इतर अवयवांमध्ये टीबी होण्याची शक्यता जास्त असते. हाडे, पोट, लिम्फ नोड्स, मेंदू इत्यादी अवयवांना टीबीची लागण होते.

क्षयरोगाची गंभीर लक्षणे:

दोन-तीन आठवडे सततचा खोकला.
कधीकधी कफात रक्त येणे.
रात्री वाढणारा ताप.
रात्री घाम येणे
सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे.
श्वास घेण्यास त्रास होणे
छातीत दुखणे

Gastric Headache: गॅस डोक्यापर्यंत पोहचतो का? जाणून घ्या किती घातक ठरू शकतो हा आजार

क्षयरोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय कोणते:

क्षयरोगाची लागण झालेल्या व्यक्तीपासून काही अंतर लांब राहावे. कारण हा संसर्गजन्य आजार आहे. बॅक्टेरियाचा प्रसार रोखण्यासाठी खोकला किंवा शिंकताना रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. यामुळे इतरांनी आजाराची लागण होणार नाही. गर्दीच्या ठिकाणी बाहेर जाताना मास्क लावून फिरावे. कारण धूळ, माती आणि प्रदूषणामुळे आजार वाढण्याची शक्यता असते. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप, पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास टीबीसारखा गंभीर आजार सुद्धा सहज बरा होतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: टीबी कसा पसरतो?

    Ans: टीबी हवेतून पसरतो. बाधित व्यक्ती खोकल्यास, शिंकल्यास किंवा बोलल्यास हे जिवाणू हवेत पसरतात आणि श्वासाद्वारे दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करू शकतात.

  • Que: टीबीची मुख्य लक्षणे कोणती?

    Ans: ३ आठवड्यांपेक्षा जास्त काळाचा खोकला, संध्याकाळी ताप येणे आणि रात्री घाम येणे

  • Que: टीबी बरा होतो का?

    Ans: होय, टीबी हा पूर्णपणे बरा होणारा रोग आहे. सरकारद्वारे नि-क्षय प्रणाली द्वारे मोफत औषधे आणि निदान उपलब्ध करून दिले जाते.

Web Title: Frequent cold and cough can be dangerous watch out for these serious symptoms after tuberculosis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • Lung health

संबंधित बातम्या

ऑपरेशनशिवाय कायमचा बरा होईल मूळव्याध! दैनंदिन आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, वेदनांपासून मिळेल आराम
1

ऑपरेशनशिवाय कायमचा बरा होईल मूळव्याध! दैनंदिन आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, वेदनांपासून मिळेल आराम

वारंवार लघवीला होते? पाणी न पिताही सतत लघवीला होत असेल तर चुकूनही करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या लक्षणे
2

वारंवार लघवीला होते? पाणी न पिताही सतत लघवीला होत असेल तर चुकूनही करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या लक्षणे

योग्य पद्धतीने हात धुतल्यास संसर्गाचा धोका ५०% पर्यंत होऊ शकतो कमी! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
3

योग्य पद्धतीने हात धुतल्यास संसर्गाचा धोका ५०% पर्यंत होऊ शकतो कमी! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

उपाशी पोटी चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांमध्ये अल्सर होऊन उद्भवेल ॲसिडिटी- गॅसची समस्या
4

उपाशी पोटी चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांमध्ये अल्सर होऊन उद्भवेल ॲसिडिटी- गॅसची समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.