Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या आवडीचे मोदक पण थोड्या हटके अंदाजात, घरी बनवा सुगंधित अन् चवदार Rose Coconut Modak

बाप्पाला खुश करायचं म्हटलं तर त्याला मोदकांचा नैवेद्य हा दाखवावाच लागणार! चला तर मग घरीच मोदक बनवूयात पण जरा हटके स्टाईलमध्ये, आज आपण जाणून घेणार आहोत कोकोनट रोज मोदकची एक सोपी रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 03, 2025 | 10:09 AM
Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या आवडीचे मोदक पण थोड्या हटके अंदाजात, घरी बनवा सुगंधित अन् चवदार Coconut Rose Modak

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या आवडीचे मोदक पण थोड्या हटके अंदाजात, घरी बनवा सुगंधित अन् चवदार Coconut Rose Modak

Follow Us
Follow Us:

गणेशोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा मिलाफ. बाप्पाच्या आगमनानंतर प्रत्येक घरात गोडधोड पदार्थांचा सुगंध दरवळतो. गणपती बाप्पाला खास करून मोदक खूप प्रिय आहेत. पारंपरिक उकडीचे मोदक जितके लोकप्रिय आहेत, तितक्याच वेगाने आता फ्युजन मोदकांचाही ट्रेंड वाढत आहे. यामध्ये नारळ रोज मोदक ही एक अशी चवदार रेसिपी आहे जी गुलाबाचा गोडवा, नारळाचा ताजा स्वाद आणि बाप्पाच्या आवडीला अगदी न्याय देते.

घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा उत्तपम, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक पदार्थ

गुलाबाच्या पाकळ्यांचा सुगंध आणि नारळाची गोडसरता मिळून या मोदकांना एक आगळीवेगळी चव मिळते. गणेशोत्सवात अशा फ्युजन मोदकांनी सणाचा उत्साह आणखी वाढतो आणि घरातील सर्वांनाच नवा अनुभव मिळतो. बाजारात हे कोकोनट रोज मोदक फार सहज उपलब्ध होतात, यांचा हलका गुलाबी रंग या मोदकांना आणखीन आकर्षित बनवतो. दिसायला हे मोदक इतके सुंदर दिसतात की पाहता क्षणीच त्यांना खाण्याची इच्छा होऊ लागते. चला तर मग हे फेमस कोकोनट रोज मोदक घरी कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • २ कप ताजा किसलेला नारळ
  • १ कप साखर
  • २ टेबलस्पून गुलाब पाक
  • १ टेबलस्पून गुलाबाच्या पाकळ्यांचे गूळ (कँडीड रोज पॅटल्स)
  • २ टेबलस्पून सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ता बारीक चिरून)
  • १ टेबलस्पून तूप
  • चिमूटभर वेलची पावडर
  • मोदकाचे साचे
ओल्या खोबऱ्याचा वापर करून झटपट बनवा मऊ लुसलुशीत खोबऱ्याची वडी, जि‍भेवर ठेवताच विरघळेल पदार्थ

कृती

  • यासाठी सर्वप्रथम कढईत तूप गरम करून त्यात किसलेला नारळ घ्या.
  • त्यात साखर टाका आणि नीट हलवत राहा, जोपर्यंत मिश्रण थोडे चिकटसर होत नाही.
  • आता त्यात गुलाब पाक, गुलाबाच्या पाकळ्या आणि वेलची पावडर मिसळा.
  • चिरलेला सुकामेवा टाकून मिश्रण छान एकत्र करून काही मिनिटे परता.
  • हे मिश्रण गॅसवरून उतरवून थोडे थंड होऊ द्या.
  • मोदकाच्या साच्याला तूप लावून त्यात हे गुलाब-नारळ सारण भरून मोदक तयार करा.
  • सगळे मोदक तयार झाल्यावर प्लेटमध्ये ठेवून गुलाब पाकळ्यांनी सजवा.
  • हे नारळ गुलाब मोदक बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण करा. गुलाबाचा सुवास आणि नारळाची गोडसरता मिळून हे
  • मोदक घरातील सगळ्यांच्या मनाचा मोह जिंकतील.
  • हा मोदक फ्युजन प्रकार असल्याने तो सणाला एक वेगळाच ट्विस्ट देतो. बाप्पाची आवड पूर्ण करताना घरातील
  • प्रत्येकाला नवीन स्वादाचा अनुभव मिळतो.

Web Title: Ganesh chaturthi 2025 fusion rose coconut modak recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 10:09 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • marathi recipe
  • modak news

संबंधित बातम्या

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील
1

विना कांदा लसूण नैवेद्यासाठी अशाप्रकारे बनवा रसरशीत बटाट्याची भाजी, चव अशी की सर्वच बोटं चाटतील

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
2

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’
3

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’
4

Navratri 2026 : नवरात्रीच्या व्रतात काही चटपटीत खायचंय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाचा बटाटा बडा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.