Cashew Modak : बाप्पाच्या विसर्जनाची तारीख जवळ आली आहे अशात बाप्पा पुन्हा आपल्या घरी जाण्याआधी एकदा घरी नक्की बनवा काजूचे मोदक. हे मोदक चवीला तर अप्रतिम लागतात शिवाय झटपट तयारही…
गणपतीच्या प्रसादात पंचखाद्याला विशेष मान! हा प्रसाद घरी नाही बनवला तर काय केलं... बाप्पा घरी जायच्या आत जाणून घ्या पंचधातूची पारंपरिक रेसिपी. अगदी झटपट, काही मिनिटांतच ही रेसिपी तयार होते.
बाप्पाला खुश करायचं म्हटलं तर त्याला मोदकांचा नैवेद्य हा दाखवावाच लागणार! चला तर मग घरीच मोदक बनवूयात पण जरा हटके स्टाईलमध्ये, आज आपण जाणून घेणार आहोत कोकोनट रोज मोदकची एक…
बाप्पाला खुश करायचं म्हटलं तर मोदकांचा प्रसाद दाखवायलाच हवा... टेन्शन घेऊ नका, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी नारळाच्या मोदकांची रेसिपी!
गणेशोत्सवात पारंपरिक मोदकांसोबत चॉकलेट, ओरिओ, पान, ड्रायफ्रूट आणि आइसक्रीम असे फ्युजन मोदक करा. हे वेगळे स्वाद बाप्पालाही भावतील आणि सणाची गोडी वाढवतील.
गणेशाच्या आवडीचे मोदक बनवण्याचा आणि त्यांचा आस्वाद घेण्याचा काळ अखेर आला आहे. उकडीचे मोडकंच काय तर गोड, सुगंधित आणि कुरकुरीत चवीच्या तळणीच्या मोदकांनाही याकाळात विशेष महत्त्व असते. चला जाणून घेऊया…
Pan Modak Recipe : बाप्पाच्या आवडीच्या मोदकांना द्या हटके ट्विस्ट, घरी बनवा स्वादिष्ट चवीने भरलेले पान मोदक. हे मोदक चवीला अप्रतीम लागतात आणि झटपट तयारही होतात.
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही घरात खजूर मोदक बनवू शकता. हे मोदक बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये खजूर मोदक तयार होतात. जाणून घ्या रेसिपी.
Orio Modak Recipe : यंदाची गणेश चतुर्थी गोड नाही तर चॉकलेटी करा, ओरिओ बिस्किटांपासून घरी बनवा स्वादिष्ट मोदक. हे मोदक फार झटपट तयार होतात आणि चवीबरोबरच दिसायलाही आकर्षक दिसतात.
Red Velvet Modak : बाप्पाच्या आगमनाची तयारी आकर्षक करूयात! नेहमीच्या मोदकांना द्या खास आणि सुंदर टच, घरी बनवा चविष्ट असे रेड वेलवेट मोदक. चवीबरोबरच पाहुण्यांचे लक्षही वेधतील हे मोदक.
बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक, पंचखाद्य, हलवा, विविध प्रकारचे लाडू अशा नानाविध मिष्टान्नांचे घमघमाट सध्या बाजारपेठेत दरवळत आहेत. उकडीच्या मोदकांसह मावा मोदक, आंबा मोदक अशा पदार्थांच्या पूर्वनोंदणीला सुरुवात झाली असून फ्रोझन मोदकांसारख्या…
गणरायाच्या नैवद्यात मोदकांना फार महत्त्व असते. प्रत्येक घरात या काळात गूळ-खोबऱ्याच्या सारणाचे उकडीचे मोदक केले जातात. २१ मोदकांचा नैवद्य दाखविला जातो. याबरोबरच माव्याचे तयार मोदक आणण्याकडेही नागरिकांचा कल जास्त असतो.…
गोडाशिवाय सर्व सण अपूर्ण वाटतात. जर सणाला गोड नाही खाल्ले तर सगळेच अपूर्ण वाटते. त्यात गणेशोत्सव आणि मोदक नाही असे होणे तर शक्य नाही. दहा दिवसांचा हा उत्सव ३१ ऑगस्टला…