Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Dry Fruit Modak Recipe : सुक्यामेवापासून तयार केले जाणारे मोदक फक्त चवीलाच उत्तम लागत नाहीत तर यातील पोषक घटक आरोग्यासाठीही खूप फायद्याचे ठरतात. बाप्पाच्या नैवेद्यात तुम्ही या मोदकांचा समावेश करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 09, 2026 | 10:05 AM
Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी 'ड्रायफ्रुट्स मोदक', काही मिनिटांची रेसिपी

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी 'ड्रायफ्रुट्स मोदक', काही मिनिटांची रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • गणपती बाप्पाचा मोदक हा पदार्थ खास आवडीचा आहे.
  • मोदक अनेक प्रकारे बनवले जाऊ शकतात.
  • आज आपण ड्रायफ्रुट्स मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत.
गणेशोत्सव म्हटलं की घरात मोदकांचा सुगंध दरवळतो. पारंपरिक उकडीचे मोदक, तळलेले मोदक यांसोबतच हल्ली वेगवेगळ्या चवींचे मोदक बनवण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यापैकी ड्रायफ्रूट मोदक हा चवीला खास आणि दिसायलाही आकर्षक पर्याय आहे. काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांसारख्या सुकामेव्याचा वापर करून हे मोदक तयार करता येतात.

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

या मोदकासाठी फार मोठी तयारी करण्याची गरज नसते. सुकामेवा हलका भाजून त्याची पूड केली आणि त्यात खजूर किंवा थोडासा गूळ मिसळला की मोदकाचा सारण तयार होते. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत कमी वेळेत घरच्या घरी स्वादिष्ट पदार्थ तयार करायचा असेल तर ही रेसिपी नक्की करून पाहता येईल. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा मोदक प्रसादासाठी परफेक्ट ठरेल. चला याची रेसिपी नोट करून घेऊयात.

साहित्य

  • १ कप काजू
  • १ कप बदाम
  • १/२ कप पिस्ता
  • १/२ कप अक्रोड
  • १ कप बिया काढलेले खजूर
  • २ चमचे तूप
  • १/२ चमचा वेलची पूड
  • २ चमचे खसखस
  • २ चमचे किसलेले सुके खोबरे
  • सजावटीसाठी थोडे बदाम-पिस्त्याचे काप
Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

कृती

  • कढई गरम करून त्यात काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड मंद आचेवर हलके भाजून घ्या. सुकामेवा जास्त भाजू नका. तो थंड झाल्यावर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्या.
  • खजूर बारीक चिरून घ्या. खजूर खूप कडक असल्यास तो थोडा वेळ कोमट पाण्यात ठेवून नंतर पाणी पूर्णपणे काढून घ्या.
  • त्याच कढईत खसखस आणि सुके खोबरे हलके भाजून घ्या. त्यात वेलची पूड मिसळा.
  • कढईत तूप गरम करून त्यात चिरलेला खजूर घाला. मंद आचेवर काही मिनिटे परतत राहा. खजूर मऊ झाल्यावर त्यात वाटलेला सुकामेवा, खसखस आणि खोबरे घाला.
  • सर्व साहित्य नीट मिसळून घ्या. मिश्रण कढईपासून सुटू लागले की गॅस बंद करा. हाताळता येईल इतके कोमट होऊ द्या.
  • हाताला थोडे तूप लावून मिश्रणाचा छोटा गोळा घ्या. मोदकाच्या साच्यात भरून घट्ट दाबा आणि अलगद बाहेर काढा. साचा नसेल तर हातानेही मोदकाचा आकार देता येईल.
  • तयार मोदकांवर बदाम-पिस्त्याचे काप लावा. मोदक पूर्णपणे थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा आणि गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करा.
  • मोदकाचे मिश्रण बांधून येत नसेल तर त्यात थोडे अधिक खजूर घालता येतील. तसेच सुकामेवा वाटताना अगदी बारीक पूड करण्याऐवजी थोडा भरडसर ठेवल्यास मोदकाला छान पोत आणि चव मिळते.
 

Web Title: Ganeshotsav 2026 make healthy and tasty dry fruit modak at recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • marathi recipe
  • modak news

संबंधित बातम्या

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश
1

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली
2

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर
3

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भन्नाट डेकोरेशन! घर सजवण्यासाठी पाहा फुलांच्या हटके आयडिया
4

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी भन्नाट डेकोरेशन! घर सजवण्यासाठी पाहा फुलांच्या हटके आयडिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.