Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: १ ली आणि २ री खत्तरगल्ली गणपती का आहेत प्रसिद्ध? जाणून घ्या इतिहास आणि परंपरा

Ganeshotsav 2026: गिरगावच्या इतर प्रमुख गणपतींप्रमाणे इथेही दरवर्षी गणेश चतुर्थीच्या वेळी लाखो भक्तांची गर्दी जमते. आगमन सोहळा आणि विसर्जन मिरवणूक पारंपरिक ढोल आणि झांजांच्या गजरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.

  • By सुरुची कदम, दिपाली नाफडे
Updated On: Sep 13, 2026 | 01:06 PM
खत्तरगल्ली गणपती इतिहास

खत्तरगल्ली गणपती इतिहास

Follow Us
Follow Us:

Ganeshotsav 2026:  खत्तरगल्ली गणपती, ज्याला ‘दक्षिण मुंबईचा महागणपती’ आणि ‘दुसऱ्या खत्तरगल्लीचा मोरया’ म्हणूनही ओळखले जाते, हे दक्षिण मुंबईतील गिरगाव परिसरातील एक अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक गणेशोत्सव मंडळ आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Dholya Ganpati History: वाईचा प्रसिद्ध ढोल्या गणपती! कधी झाली स्थापना, जाणून घ्या सविस्तर इतिहास

खत्तरगल्ली गणपतीची स्थापना कधी झाली?

खत्तरगल्ली गणपती मंडळांचा इतिहास आणि स्थापना नेमकी कधी झाली. दुसऱ्या खत्तरगल्ली सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना १९५४ मध्ये झाली. पहिली खत्तरगल्ली सार्वजनिक मंडळ देखील या भागातील एक खूप जुने आणि प्रमुख मंडळ आहे. पण त्याची स्थापना ही दुसऱ्या खत्तरगल्लीच्या बाप्पाच्या स्थापनेनंतर तब्बल ११ वर्षांनी म्हणजेच १९६५ मध्ये झाली होती. स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन याची पायाभरणी केली होती.

या मंडळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. गिरगाव हा तो परिसर आहे जिथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या प्रेरणेने मुंबईच्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया घातला गेला. खत्तरगल्लीच्या या मंडळांनी अनेक दशकांपासून हा पारंपरिक आणि सांस्कृतिक वारसा जपला आहे. पहिल्या खत्तरगल्लीच्या गणपतीला भक्तांमध्ये “दक्षिण मुंबईचा महागणपती” ही भव्य उपाधी दिली जाते, तर दुसऱ्या गल्लीच्या गणपतीला “दुसऱ्या खत्तरगल्लीचा मोरया” म्हटले जाते. इथे विराजमान असलेले गणपती बाप्पा त्यांच्या भव्यता, पारंपरिक रूप आणि उत्कृष्ट कलाकृतीसाठी संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहेत. या बाप्पाना प्रेमाने “गिरगावचा गोंडस बाप्पा” म्हटले जाते. या दोन्ही मूर्तींचे डोळे हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

Parelcha Raja: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, परेलचा राजा इतिहास

गिरगावच्या इतर प्रमुख गणपतींप्रमाणे इथेही दरवर्षी गणेश चतुर्थीच्या वेळी लाखो भक्तांची गर्दी जमते. आगमन सोहळा आणि विसर्जन मिरवणूक पारंपरिक ढोल आणि झांजांच्या गजरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.

Web Title: Ganeshotsav 2026 when was the khattargalli ganpati installed learn about its history and traditions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • Ganpati Festival
  • History

संबंधित बातम्या

Pen Ganesh Idols Reach Delhi: माजी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्या पुढाकाराने पेणच्या गणेशमूर्तींना थेट राजधानीत ‘राजमान्यता’
1

Pen Ganesh Idols Reach Delhi: माजी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्या पुढाकाराने पेणच्या गणेशमूर्तींना थेट राजधानीत ‘राजमान्यता’

गणेशोत्सवापूर्वीच झेंडूच्या फुलांचे भाव कोसळले; ८० रुपयांचा किलो थेट १० रुपयांवर!
2

गणेशोत्सवापूर्वीच झेंडूच्या फुलांचे भाव कोसळले; ८० रुपयांचा किलो थेट १० रुपयांवर!

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा
3

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.