Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gatari Special : केळीच्या पानात बनवून पहा मसालेदार पापलेट फ्राय; पारंपरिक आहे रेसिपी

केळीच्या पानातला पोम्फ्रेट फ्राय – पारंपरिक चव, नैसर्गिक अरोमा आणि अप्रतिम अनुभवासाठी अगदी परफेक्ट! गटारी स्पेशल ही रेसिपी घरी बनवली नाही तर तुम्ही काय केलं? सी-फूड लव्हर्स असाल तर ही रेसिपी एकदा नक्की घरी बनवा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 17, 2025 | 01:43 PM
Gatari Special : केळीच्या पानात बनवून पहा मसालेदार पापलेट फ्राय; पारंपरिक आहे रेसिपी

Gatari Special : केळीच्या पानात बनवून पहा मसालेदार पापलेट फ्राय; पारंपरिक आहे रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू कॅलेंडरनुसार, यंदा २५ जुलैपासून श्रावणाला सुरु होणार आहे, म्हणजेच २४ जुलै हा नॉनव्हेज खाण्यासाठीचा शेवटचा दिवस असणार आहे. अशात सर्व मांसाहारी प्रेमींनी आतापासून मांसाहारावर ताव मारायची सुरुवात केली आहे. आम्ही देखील गटारीसाठी सज्ज झाले असून आज आम्ही तुमच्यासाठी गटारी निमित्त एक खास आणि सर्वांच्या आणणारी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचे नाव आहे पापलेट फ्राय! मात्र हा पापलेट आपण साधा नाही तर याची चव वाढवण्यासाठी याला एका हटक्या पद्धतीमध्ये तयार करणार आहोत.

दुपारच्या जेवणात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा ज्वारीचे पिठाचे चविष्ट थालीपीठ

केळीच्या पानात बनवलेला पापलेट फ्राय ही एक पारंपरिक आणि खास चविष्ट कोस्टल रेसिपी आहे. माशावर खास मसाला लावून, त्याला केळीच्या पानात गुंडाळून, मंद आचेवर शिजवले जाते. त्यामुळे माशाची चव, मसाल्यांचा सुवास आणि केळीच्या पानाचा खास नैसर्गिक फ्लेवर एकत्र येतो. ही रेसिपी कोकण आणि केरळमध्ये विशेषतः लोकप्रिय आहे. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

माशासाठी:

  • पापलेट मासा – २ मध्यम आकाराचे, स्वच्छ धुतलेले
  • केळीची पाने – २ मध्यम तुकडे (साफ करून गरम करून मऊ केलेली)
मसाल्यासाठी:
  • आले-लसूण पेस्ट – १ टेबलस्पून
  • लाल तिखट – १ टीस्पून
  • हळद – १/२ टीस्पून
  • लिंबाचा रस – १ टीस्पून
  • ओलं खोबरं – २ टेबलस्पून
  • धने पावडर – १ टीस्पून
  • जिरं पावडर – १/२ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • हिंग – एक चिमूट
  • थोडं पाणी – आवश्यकतेनुसार
  • तेल – २ टेबलस्पून

काय तेच तेच बोरिंग खाताय, रंगीबेरंगी भाज्या अन् मसाल्यांचा संगम… जेवणाला बनवा चवदार Mexican Rice

कृती

  • पापलेट फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम माशाला मधून चिरा पाडून स्वच्छ धुवून घ्या आणि थोडासा लिंबाचा रस, मीठ लावून बाजूला ठेवा.
  • एका मिक्सरमध्ये ओलं खोबरं, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, धने-जिरे पावडर, हिंग, लिंबाचा रस आणि थोडं पाणी घालून बारीक पेस्ट बनवा.
  • तयार मसाला माशावर सर्व बाजूंनी आणि चिरांमध्ये भरून लावा. १५-२० मिनिटे मॅरिनेट होऊ द्या.
  • प्रत्येक माशाला एका केळीच्या पानात व्यवस्थित गुंडाळा
  • कढईत किंवा तव्यावर थोडं तेल गरम करा. त्यात केळीच्या पानात गुंडाळलेला पापलेट ठेवा
  • झाकण ठेवून मंद आचेवर ५-७ मिनिटे एका बाजूने शिजवा.
  • नंतर हे केळीचं पान पलटून दुसऱ्या बाजूनेही शिजवून घ्या.
  • शेवटी केळीचं पान उघडून गरम गरम पोम्फ्रेट फ्राय सादर करा. तुम्ही चाहाल तर पानासकटही सर्व्ह करू शकता.
  • मसाल्यात तुम्ही कोथिंबीर आणि कांदा पेस्टही घालू शकता.

Web Title: Gatari special make tasty pomfret fry in banana leaf recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 01:43 PM

Topics:  

  • gatari party
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

संडे स्पेशल : रविवारची सुरुवात रंगदार करा; घरी बनवा खमंग, कुरकुरीत तव्यावर भाजलेली ‘मांदेली रवा फ्राय’
1

संडे स्पेशल : रविवारची सुरुवात रंगदार करा; घरी बनवा खमंग, कुरकुरीत तव्यावर भाजलेली ‘मांदेली रवा फ्राय’

Recipe : व्हेजिटेबल सामोसा सोडा, घरी बनवा ज्युसी, मसालेदार आणि कुरकुरीत असा ‘चिकन सामोसा’
2

Recipe : व्हेजिटेबल सामोसा सोडा, घरी बनवा ज्युसी, मसालेदार आणि कुरकुरीत असा ‘चिकन सामोसा’

Recipe : पश्चिम बंगालमधील फेमस पदार्थ, मसालेदार अन् कुरकुरीत असा ‘आलू चॉप’ तुम्ही कधी खाल्ला आहे का?
3

Recipe : पश्चिम बंगालमधील फेमस पदार्थ, मसालेदार अन् कुरकुरीत असा ‘आलू चॉप’ तुम्ही कधी खाल्ला आहे का?

साधा, सोपा पण चवीला मजेदार असा स्ट्रीट स्टाईल ‘अंडा बर्गर’, हलक्या भुकेला शमवण्यासाठी परफेक्ट पर्याय
4

साधा, सोपा पण चवीला मजेदार असा स्ट्रीट स्टाईल ‘अंडा बर्गर’, हलक्या भुकेला शमवण्यासाठी परफेक्ट पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.