Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: उन्हाळ्यात टॅनिंगमुळे हात काळेकुट झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून हात करा गोरेपान आणि सुंदर

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यासोबतच धूळ, माती, चिकटपणा कमी होईल. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: May 23, 2026 | 02:16 PM
उन्हाळ्यात टॅनिंगमुळे हात काळेकुट झाले आहेत? मग 'हे' घरगुती उपाय करून हात करा गोरेपान आणि सुंदर

उन्हाळ्यात टॅनिंगमुळे हात काळेकुट झाले आहेत? मग 'हे' घरगुती उपाय करून हात करा गोरेपान आणि सुंदर

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यासोबतच शरीरावर त्वचा सुद्धा काळी पडून जाते. हात, पाय आणि मानेवर टॅनिंग वाढते आणि त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी घरी तयार केलेला फेसपॅक लावला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेले महागडे स्किन केअर प्रॉडक्ट लावून त्वचेची काळजी घेतली जाते. चेहऱ्यापेक्षा जास्त टॅनिंग हातांवर वाढते. सूर्याच्या जास्त वेळ संपर्कात आल्यामुळे हात काळे पडून जातात. हातांवर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी क्रीम, लोशन तर कधी वेगवेगळे स्किन केअर प्रॉडक्ट लावले जातात. पण याचा फारसा परिणाम हातांवर दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)

गर्मीमुळे चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स आणि मुरूम आले आहेत? मग उपाशी पोटी करा ‘या’ हिरव्या पानांचे सेवन, चेहऱ्यावर येईल ग्लो

टॅनिंग घालवण्यासाठी कायमच बाजरात उपलब्ध असलेले महागडे स्किन केअर किंवा इतर प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती उपाय करून टॅनिंग घालवावे. यामुळे डेड स्किन निघून येण्यासोबतच त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला हातांवर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी व्हायरल घरगुती उपाय सांगणार आहोत. हा फेसपॅक हातांवर किंवा काळवंडलेल्या मानेवर लावल्यास आठवडाभरात हात उजळदार आणि गोरेपान दिसतील. याशिवाय टॅनिंग कमी होऊन त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.

फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये लिंबाचा रस, शॅम्पू, इनो, टुथपेस्ट घेऊन एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकता वाटल्यास गुलाब पाणी सुद्धा मिक्स करावे. यामुळे त्वचेवर जमा होणारे अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होईल. तयार केलेला फेसपॅक हातांवर आणि मानेवर लावून काहीवेळ तसेच ठेवून द्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा उजळदार आणि सुंदर दिसेल. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका.

चेहरा टॅन होतोय? उन्हाळ्यात सनस्क्रिनचं काम करतील ही फळं, फक्त अशाप्रकारे करा वापर

सध्या सोशल मीडियावर कोरियन स्किन केअरचा मोठा ट्रेंड वाढला आहे. कायमच महागडे कोरियन स्किन केअर विकत घेण्याऐवजी घरच्या घरी सुद्धा कोरियन फेसपॅक तुम्ही तयार करू शकता. यासाठी वाटीमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात तयार केलेली ग्रीन टी एकत्र करून मिक्स करा आणि पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण हात, पाय आणि मानेवर लावून काहीवेळ तशीच ठेवा आणि हलक्या हाताने मसाज करून घ्या. ५ मिनिटं झाल्यानंतर फेसपॅक पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, माती आणि डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Got tanned hands from summer tanning then make your hands fair and beautiful by doing this home remedy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

ओठ कायमच कोरडे होऊन फाटतात? मग महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी आहारात करा बदल, आठवडाभरात होतील गुलाबी ओठ
1

ओठ कायमच कोरडे होऊन फाटतात? मग महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी आहारात करा बदल, आठवडाभरात होतील गुलाबी ओठ

आतड्यांमध्ये साचलेली विषारी घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा डिटॉक्स ड्रिंक, वजन होईल कमी
2

आतड्यांमध्ये साचलेली विषारी घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा डिटॉक्स ड्रिंक, वजन होईल कमी

केसांच्या वाढीसाठी गोळ्या औषध खात असाल तर थांबा! घरगुती पद्धतीने बनवा नॅचरल बायोटीनची गोळी, नोट करून घ्या रेसिपी
3

केसांच्या वाढीसाठी गोळ्या औषध खात असाल तर थांबा! घरगुती पद्धतीने बनवा नॅचरल बायोटीनची गोळी, नोट करून घ्या रेसिपी

मानेवर साचून राहिलेल्या काळ्याकुटू थरांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास त्वचा होईल उजळदार आणि स्वच्छ
4

मानेवर साचून राहिलेल्या काळ्याकुटू थरांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास त्वचा होईल उजळदार आणि स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.