Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटावर वाढलेली चरबी आणि वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतील ‘ही’ हिरवी पाने, नियमित करा सेवन

वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने वजन कमी करण्याऐवजी तुम्ही घरगुती उपाय केल्यास वजन कमी होईल. जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचा वापर कसा करावा.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 18, 2024 | 09:08 AM
कढीपत्याच्या पानांचे फायदे

कढीपत्याच्या पानांचे फायदे

Follow Us
Follow Us:

पोटावर वाढलेली चरबी आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिला काहींना काही उपाय करत असतात. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करून नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.काही महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतात तर काही बाजारात उपलब्ध असलेले प्रोटीनशेक पितात. मात्र याचा फारसा फरक शरीरावर दिसून येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कोणते उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

प्रत्येक स्वयंपाक घरात कढीपत्ता हा असतो. जेवणातील पदार्थ बनवताना किंवा औषध म्हणूनसुद्धा कढीपत्त्याचे सेवन केले जाते. कढीपत्ता खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. कढीपत्त्याचे सेवन केल्यामुळे आरोग्यासह त्वचा आणि केसांनासुद्धा अनेक फायदे होतात. त्यामुळे दैनंदिन आहारात कढीपत्त्याचे सेवन करावे. कढीपत्यामध्ये विटामिन्स आणि अनेक पोषक घटक आढळून येतात. जाणून घेऊया कढीपत्ता खाल्याने आरोग्याला होणारे फायदे.

वजन कमी करण्यासाठी प्रभावी:

वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण चुकीच्या पद्धतीने आहार घेतल्यास वजन कमी होण्याऐवजी आणखीन वाढू लागते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केल्यास पोटावर वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होईल. कढीपत्ता खाल्यामुळे वजन कमी होण्यासोबतच पोटावर वाढलेली चरबीसुद्धा कमी होण्यास मदत होईल.

पचनक्रिया सुधारते:

बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच गॅस, अपचन इत्यादी सर्व समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. कढीपत्याच्या पानांमध्ये नैसर्गिक डिटॉक्सिफायिंग गुणधर्म आढळून येतात, जे शरीर स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. पोटासंबंधित त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे.

केसांचे आरोग्य सुधारते:

थंडीच्या दिवसांमध्ये केस गळती मोठ्या प्रमाणात वाढू लागते. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला काहींना काही उपाय करतात. मात्र हे उपाय करूनसुद्धा केसांमध्ये काहीच फरक दिसून येत नाही. अशावेळी तुम्ही काढिअपत्याच्या पानांचा वापर करून तेल तयार करू शकता. खोबरेल तेल आणि कढीपत्ता घालून तयार केलेले तेल रात्री झोपण्याआधी केसांच्या मुळांना लावून हळुवार हाताने मसाज करून घ्या. यामुळे केस गळती थांबेल आणि केसांसंबधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. शिवाय यामुळे रक्तात वाढलेली साखर कमी होण्यास मदत होते.

लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

कढीपत्त्याच्या रस बनवण्याची कृती:

एक ग्लास पाणी टोपात घेऊन त्यात १० ते १२ कढीपत्त्याची पाने टाकून पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या.तयार केलेले कढीपत्त्याचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. यामुळे बिघडलेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल. तयार केलेल्या रसात तुम्ही मध किंवा लिंबाचा रस टाकू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Green curry leaves are effective in reducing belly fat and weight benefits of eating curry leaves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 09:07 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Weight loss

संबंधित बातम्या

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
1

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
2

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा
3

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन
4

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.