Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gut Health: पचनक्रियेपासून बद्धकोष्ठतेपर्यंत त्रिफळा चूर्णा खाल्याने शरीराला होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत

Gut Health: बद्धकोष्ठता आणि वाढत्या अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी त्रिफळाच्या चूर्णाचे सेवन करावे. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी त्रिफळा चूर्णा फायदेशीर ठरेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 11, 2026 | 08:33 AM
Gut Health: पचनक्रियेपासून बद्धकोष्ठतेपर्यंत त्रिफळा चूर्णा खाल्याने शरीराला होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या सेवन करण्याची पद्ध

Gut Health: पचनक्रियेपासून बद्धकोष्ठतेपर्यंत त्रिफळा चूर्णा खाल्याने शरीराला होतील भरमसाट फायदे, जाणून घ्या सेवन करण्याची पद्ध

Follow Us
Follow Us:

Gut Health: जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामांमुळे पचनक्रिया बिघडणे, बद्धकोष्ठता, पोटात वाढलेल्या वेदना इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. पचनक्रिया बिघडल्यानंतर गोळ्या किंवा इतर वेगवेगळे उपाय केले जातात. पण त्याऐवजी त्रिफळा चूर्ण खाण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदामध्ये त्रिफळा खूप जास्त म्हत्व आहे. आवळा, हिरडा आणि बेहडा या तीन फळांपासून त्रिफळा तयार केला जातो. या तिन्ही पदार्थांमध्ये पोषक आणि वनस्पतीजन्य संयुगे आढळून येतात. पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांमध्ये त्रिफळाचा समावेश आवर्जून केला जातो. पण त्रिफळा प्रत्येक आजारावर गुणकारी ठरेलच असे नाही. त्यामुळे शरीराची प्रकृती लक्षात घेऊनच त्रिफळा खाण्याचा पर्याय निवडावा. पचनासंबधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी त्रिफळा चूर्णा पाण्यात मिक्स करून खावे. चला तर जाणून घेऊया त्रिफळा चूर्णा खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

Fruits Affects Dental Health: लिंबू, संत्री खाण्याची आवड दातांना पडू शकते महागात! ॲसिडिक फळे खाताना ‘या’ चुका टाळा

त्रिफळा चूर्णा खाण्याचे गुणकारी फायदे:

बद्धकोष्ठता आणि वाढत्या अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी त्रिफळाच्या चूर्णाचे सेवन करावे. बद्धकोष्ठता, पोटात तीव्र वेदना, शौचातून रक्त पडणे इत्यादी लक्षणे दिसत असतील घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावेत. त्रिफळ्यामध्ये आवळा असल्यामुळे अँटी ऑक्सिडंट गुणधर्म शरीराला मिळतात. शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण देण्यासाठी त्रिफळा चूर्णाचे सेवन करावे.  सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात त्रिफळा चूर्णा मिक्स करून प्यायल्यास पचनाच्या समस्यापासून सुटका मिळेल.

शरीरातील  विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी त्रिफळा चूर्णा फायदेशीर ठरेल.  यकृत आणि मूत्रपिंड स्वच्छ करण्यासाठी त्रिफळा खाणे फायदेशीर ठरते. पण वांरवांर उपाशी पोटी त्रिफळा चूर्णाचे अजिबात सेवन करू नये. हिरड्यांना सूज येणे, रक्त येणे किंवा दात दुखणे अशा अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी त्रिफळाचा वापर करावा. हिरड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी त्रिफळाचा वापर वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये सुद्धा केला जातो. नियमित दात घासणे, दातांमधील स्वच्छता राखणे फारच आवश्यक आहे.

World Mental Health Day: शरीरासोबत मनाची सुद्धा घ्या काळजी! निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी मानसिक आरोग्य जपणे का आहे महत्त्वाचे

बाजारात त्रिफळ्या चूर्णा सहज उपलब्ध होते. पण विकतचे चूर्णा खरेदी करताना त्यांची गुणवत्ता आणि घटक तपासून पाहणे आवश्यक आहे. पॅकवर दिलेल्या सूचनांचे पालन आणि  आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्रिफळा चूर्ण प्यावे. अतिप्रमाणात सेवन केल्यास जुलाब. उलट्या किंवा पचनाच्या समस्या वाढतात. त्यामुळे कोणत्याही पदार्थाचे सेवन कराताना शरीराला सुट होईल की नाही, याची खात्री करून  त्रिफळा चूर्णाचे सेवन करावे.  त्रिफळा चूर्ण रात्रीच्या वेळी किंवा उपाशी पोटी घ्यावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: त्रिफळा चूर्ण खाण्याचे फायदे काय आहेत?

    Ans: त्रिफळा चूर्ण हे आवळा, हिरडा आणि बेहडा या तीन फळांपासून तयार केले जाते. आयुर्वेदात त्याचा वापर पचनाच्या तक्रारींसाठी केला जातो. मात्र, त्याचे फायदे व्यक्तीनुसार बदलू शकतात आणि ते प्रत्येक आजारावर प्रभावी ठरेलच असे नाही.

  • Que: त्रिफळा चूर्ण बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर आहे का?

    Ans: त्रिफळा चूर्णामुळे काही व्यक्तींना मलविसर्जनास मदत होऊ शकते. मात्र, बद्धकोष्ठतेसाठी त्याच्या परिणामकारकतेबाबत ठोस वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत. पुरेसे पाणी पिणे, फायबरयुक्त आहार घेणे आणि नियमित हालचाल करणेही महत्त्वाचे आहे.

  • Que: त्रिफळा चूर्ण सेवन करण्याची योग्य पद्धत कोणती?

    Ans: त्रिफळा चूर्णाचे सेवन उत्पादनावरील सूचनांनुसार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावे. स्वतःहून मोठ्या प्रमाणात सेवन करू नये. प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य प्रमाण वेगळे असू शकते.

Web Title: Gut health consuming triphala churna offers immense benefits for the body ranging from improved digestion to relief from constipation sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • Ayurvedic Herbstips
  • Digestion Problem
  • gut health

संबंधित बातम्या

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष
1

Gut Health: सतत Bloating होऊन पोट कायमच फुगल्यासारखे वाटते? अपचन झाल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

Papaya Benefits: उपाशी पोटी ‘या’ फळाचे सेवन केल्यास आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ, कोलेस्ट्रॉलने ब्लाॅक झालेल्या नसा होतील मोकळ्या
2

Papaya Benefits: उपाशी पोटी ‘या’ फळाचे सेवन केल्यास आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ, कोलेस्ट्रॉलने ब्लाॅक झालेल्या नसा होतील मोकळ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.