Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्भाशयातच बाळ होईल बुद्धिमान… डॉक्तरांनी सांगितले ताकद आणि पोषकतत्वांनी भरलेले 4 सुपरफूड

Superfood For Baby : गर्भधारणेदरम्यान पोटातील बाळाला पोषण मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अलीकडेच स्त्रीरोगतज्ज्ञांनी गर्भातील बाळाच्या विकासासाठी फायदेशीर ठरणाऱ्या काही सुपरफुड्सचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 04, 2025 | 08:15 PM
गर्भाशयातच बाळ होईल बुद्धिमान... डॉक्तरांनी सांगितले ताकद आणि पोषकतत्वांनी भरलेले 4 सुपरफूड

गर्भाशयातच बाळ होईल बुद्धिमान... डॉक्तरांनी सांगितले ताकद आणि पोषकतत्वांनी भरलेले 4 सुपरफूड

Follow Us
Close
Follow Us:
  • गर्भातील बाळाच्या विकासासाठी हेल्दी पदार्थांचे सेवन फायद्याचे ठरते
  • डॉक्टरांनी सांगितलेले सुपरफूड गर्भवती महिलेने आवर्जून खावेत
  • रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करता येईल
आपल्याला मुलं होणार आहे ही भावना प्रत्येक महिलेसाठी फार खास आणि जगातील सर्वात सुंदर भावना असते. नऊ महिने आई मुलं गर्भाशयात असतानाही त्याची पुरेपूर काळजी घेते. असं म्हणतात की, मुलं आईच्या पोटात असतानाच अनेक गोष्टी शिकून घेतात. आपण जे काही खातो, वाचतो अथवा पाहतो त्याचा थेट परिणाम आपल्या पोटतील बळावर होत असतो. अशात गर्भवती असताना महिलांना स्वतःची विशेष काळजी घेऊन अनेक गोष्टी कराव्या लागतात. प्रत्येकालाच आपलं मुलं बुद्धिमान हवं असतं पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही गर्भाशयात असतानाच तुमच्या मुलाला बुद्धिमान बनवू शकता.

हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतात हे पदार्थ, नियमित सेवन करा… रात्री ब्लँकेट घेण्याचीही गरज भासणार नाही 

गर्भवती असताना महिलेने खाल्लेले पोषक घटक बाळाच्या निरोगी मेंदूला हातभार लावतात, ज्यामुळे त्याला आयुष्यभर फायदा होतो. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनीषा मीना गुप्ता यांनी गर्भवती महिलांनी खावे असे चार पदार्थ सूचीबद्ध केले आहेत. हे पोषक घटक आईकडून बाळाकडे जातात, ज्यामुळे बाळ बुद्धिमान, समजूतदार आणि शांत होते. चला जाणून घेऊया गर्भाशयातील बाळासाठी कोणते अन्न फायदेशीर आहे.

अंडी

प्रथिनांचा खजिना ज्यात दडला आहे अशा अंड्याचे सेवन गर्भवती महिलांसाठी फायद्याचे आहे. यामुळे बाळाचा मेंदू, समज आणि गर्भाशयातील संज्ञानात्मक कार्य सुधारू शकते.

अ‍ॅव्होकॅडो

अ‍ॅव्होकॅडो सर्वांसाठी चांगले असतात कारण त्यात हेल्दी फॅटचे चांगले प्रमाण आढळून येते. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की गर्भधारणेदरम्यान त्यांचे सेवन केल्याने तुमच्या बाळाची त्वचा चमकदार आणि निरोगी होण्यास मदत होते.

अक्रोड

अक्रोड हे मेंदूसाठी सर्वोत्तम नट्सपैकी एक मानले जाते. ज्या महिला गरोदरपणात अक्रोडाचे सेवन करतात त्यांच्या बाळाचा मेंदू अधिक बुद्धिमान आणि तीक्ष्ण होण्यास मदत होते.

कडाक्याच्या थंडीत त्वचा राहील फ्रेश आणि चमकदार! पपईच्या सालीचा वापर करून घरीच बनवा फेसपॅक, त्वचा राहील हायड्रेट

नारळ पाणी

फार पूर्वीपासून आजारी पडल्यास नारळ पाण्याचे सेवन करण्याची प्रथा आहे. गर्भवती महिलेने नारळाचे पाणी प्यायल्याने न जन्मलेल्या बाळाला याचे अनेक फायदे होतात. गर्भधारणेदरम्यान ते सेवन केल्याने बाळ शांत होते आणि महिलेचे आरोग्य देखील सुधारते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Gynaec suggested superfood to eat during pregnancy food that makes baby brain smart and intelligent lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • healthy food
  • lifestyle news
  • pregnancy tips

संबंधित बातम्या

‘नवरा सगळे प्रयत्न करतो पण 1 चूक…’, Pregnancy चे प्रयत्न करणाऱ्या महिलेचा तज्ज्ञांचा प्रश्न, कधी ठेवावे शारीरिक संबंध
1

‘नवरा सगळे प्रयत्न करतो पण 1 चूक…’, Pregnancy चे प्रयत्न करणाऱ्या महिलेचा तज्ज्ञांचा प्रश्न, कधी ठेवावे शारीरिक संबंध

‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील हाडे होतील लोखंडासारखी मजबूत, कॅल्शियम वाढून कायमच राहाल हेल्दी
2

‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील हाडे होतील लोखंडासारखी मजबूत, कॅल्शियम वाढून कायमच राहाल हेल्दी

हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतात हे पदार्थ, नियमित सेवन करा… रात्री ब्लँकेट घेण्याचीही गरज भासणार नाही 
3

हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतात हे पदार्थ, नियमित सेवन करा… रात्री ब्लँकेट घेण्याचीही गरज भासणार नाही 

10000 कॅलरी रोज खाऊन रशियन इन्फ्लुएन्सरचा झोपेतच झाला मृत्यू, वजन कमी-जास्त करण्यासाठी 1 चूक ठरू शकते जीवघेणी
4

10000 कॅलरी रोज खाऊन रशियन इन्फ्लुएन्सरचा झोपेतच झाला मृत्यू, वजन कमी-जास्त करण्यासाठी 1 चूक ठरू शकते जीवघेणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.