Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care Tips: हिवाळ्यात केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा घरगुती हेअरमास्क, केस होतील मऊ

Hair Care Tips: केसांच्या वाढत्या समस्यापांसून सुटका मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळे हेअर सीरम, हेअर टीटमेंट करुन घेतल्या जातात. पण त्याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. त्यामुळे केसांमध्ये वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी जास्वदींच्या फुलांचा हेअरमास्क वापरल्यास केस मऊ होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 31, 2026 | 03:30 PM
हिवाळ्यात केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा घरगुती हेअरमास्क, केस होतील मऊ

हिवाळ्यात केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा घरगुती हेअरमास्क, केस होतील मऊ

Follow Us
Follow Us:

Hair Care Tips: राज्यासह संपूर्ण देशभरात वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्यामुळे आरोग्यासंबंधित समस्या वाढण्यासोबतच केस आणि त्वचेच्या समस्या सुद्धा वाढू लागतात. केस गळणे, केस कोरडे पडणे, केस तुटणे किंवा टाळूवर इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. केसांच्या समस्या वाढू लगल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने समस्या वाढतात आणि केस कोरडे पडू लागतात. केस कोरडे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा मऊ आणि चमकदार करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर शाम्पूचा वापर केला जातो तर काहीवेळा हेअर ट्रीटमेंट सुद्धा केल्या जातात. पण वारंवार केमिकल युक्त हेअर ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)

Underarms Care: अंडरआर्म्स नेहमी मुलायम आणि स्वच्छ कसे ठेवावे, तज्ज्ञांच्या सोप्या टिप्स

चरल मॉईश्चर कमी झाल्यानंतर केस कोरडे होतात. हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर केसांमध्ये कोंडा होतो आणि टाळूवर सतत खाज येते. सतत होणारा कोंडा आणि टाळूवरील वाढते इन्फेक्शन केसांचे प्रचंड नुकसान करते. त्यामुळे केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी जास्वदींच्या फुलांचा वापर करून हेअरमास्क बनवावा. जास्वदींच्या फुलांचा हेअरमास्क केसांच्या वाढीसाठी आणि केस मऊ करण्यासाठी फायदेशीर ठरेल. चला तर जाणून घेऊया हेअर मास्क बनवण्याची सोपी कृती.

जास्वदींच्या फुलांचा हेअर मास्क बनवण्याची कृती:

हेअरमास्क बनवण्यासाठी जास्वदींची फुले, कॉर्नफ्लॉवर ऑलिव्ह ऑईल, विटामिन ई कँप्सूल, रोजमेरी ऑईल एवढेच साहित्य लागणार आहे. हेअर मास्क बनवताना सगळ्यात आधी टोपात पाणी घेऊन त्यात ८ ते ९ जास्वदींची फुले घालून पाणी उकळवण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून द्या. जास्वदींच्या फुलांचा अर्क पाण्यात मिक्स होईपर्यंत फुले शिजवून घ्या. जास्वदींच्या फुलांचे तयार केलेले पाणी वाटीमध्ये काढून त्यात कॉर्नफ्लॉवर घालून पेस्ट घट्ट होईपर्यंत गरम करून घ्या. त्यानंतर त्यात ऑलिव्ह ऑईल, विटामिन ई कँप्सूल, रोजमेरी ऑईल घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा.

Seeds For Hair: कोणत्या बिया नियमित खाल्ल्याने केसांना मिळेल फायदा, पोषणतज्ज्ञांचा खुलासा

तयार केलेला हेअर मास्क केस स्वच्छ धुतल्यानंतर केसांवर लावून ५ ते ७ मिनिटांपर्यंत ठेवा आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे केस मऊ आणि चमकदार होण्यास मदत होईल. केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारातील महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे केसांना कोणतीही हानी पोहचत नाही. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हेअर मास्क केसांवर लावल्यास केस चमकदार होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिवाळ्यात केस जास्त कोरडे आणि रुक्ष का होतात?

    Ans: हिवाळ्यातील थंड आणि कोरड्या हवेमुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. त्यामुळे केस कोरडे, निस्तेज आणि राठ होतात.

  • Que: जास्वंदीच्या फुलांचा वापर केसांसाठी कसा फायदेशीर ठरतो?

    Ans: जास्वंदीच्या फुलांमध्ये केसांची निगा राखण्यास मदत करणारे नैसर्गिक घटक असतात. त्यांचा वापर केल्याने केस मऊ आणि मुलायम ठेवण्यास मदत होऊ शकते.

  • Que: जास्वंदीचा हेअरमास्क केसांना किती वेळ लावून ठेवावा?

    Ans: हा मास्क साधारण 20 ते 30 मिनिटे केसांना लावून ठेवा. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा.

Web Title: Make a homemade hair mask using hibiscus flowers your hair will become soft sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Skin Care Tips: पिंपल्स सुरकुत्या कायमच्या होतील गायब! कच्च्या दुधात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, दिवाळीआधी त्वचा दिसेल देखणी
1

Skin Care Tips: पिंपल्स सुरकुत्या कायमच्या होतील गायब! कच्च्या दुधात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, दिवाळीआधी त्वचा दिसेल देखणी

महागडे हेअर ट्रीटमेंट्स करणे कायमचे जा विसरून! केसांच्या वाढीसाठी नियमित करा ‘या’ आरोग्यदायी पेयांचे सेवन
2

महागडे हेअर ट्रीटमेंट्स करणे कायमचे जा विसरून! केसांच्या वाढीसाठी नियमित करा ‘या’ आरोग्यदायी पेयांचे सेवन

महागड्या Makeup Remover चा वापर करण्याऐवजी ‘हे’ पदार्थ वापरून काढा चेहऱ्यावरील मेकअप, त्वचा होईल स्वच्छ
3

महागड्या Makeup Remover चा वापर करण्याऐवजी ‘हे’ पदार्थ वापरून काढा चेहऱ्यावरील मेकअप, त्वचा होईल स्वच्छ

Beauty Tips: दिवाळीआधी वजन होईल कमी, चेहरा दिसेल फ्रेश! ऋजुता दिवेकरानी सांगितलेले ‘हे’ उपाय शरीरासाठी ठरतील फायदेशीर
4

Beauty Tips: दिवाळीआधी वजन होईल कमी, चेहरा दिसेल फ्रेश! ऋजुता दिवेकरानी सांगितलेले ‘हे’ उपाय शरीरासाठी ठरतील फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.