Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारंवार केस गळून वाढ थांबली आहे? मग वाटीभर दह्यात मिक्स करा ‘हा’ आयुर्वेदिक पदार्थ, महिनाभरात होतील दाट चमकदार केस

पावसाळ्यात होणारी केस गळती थांबवण्यासाठी वाटीभर दह्यात जेष्ठमध मिक्स करून लावावे. यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळते आणि केस चमकदार आणि सुंदर होतात. जाणून घ्या हेअर पॅक बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 19, 2026 | 09:25 AM
वारंवार केस गळून वाढ थांबली आहे? मग वाटीभर दह्यात मिक्स करा 'हा' आयुर्वेदिक पदार्थ, महिनाभरात होतील दाट चमकदार केस

वारंवार केस गळून वाढ थांबली आहे? मग वाटीभर दह्यात मिक्स करा 'हा' आयुर्वेदिक पदार्थ, महिनाभरात होतील दाट चमकदार केस

Follow Us
Follow Us:

पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये केसांच्या समस्या उद्भवतात. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे तर काहीवेळा टाळूवर इन्फेक्शन वाढण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे बदलत्या वातावरणात केसांची काळजी घेणे फार आवश्यक आहे. बऱ्याचदा महिला केस गळती थांबवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले महागडे शाम्पू, कंडिशनर, हेअर सीरम लावतात. केस झपाट्याने वाढावेत म्हणून पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट सुद्धा केल्या जातात. पण याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. ट्रीटमेंट केल्यानंतर महिनाभर केस चमकदार आणि सुंदर दिसतात. पण कालांतराने पुन्हा एकदा केस गळू लागतात.(फोटो सौजन्य – istock)

Dark Circles: ८ तास झोपूनही डोळ्यांखाली डार्क सर्कल्स? दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या खरी कारणे

सतत केस गळून टक्कल पडल्यानंतर वेगवेगळता ट्रीटमेंट केल्या जातात. तोपर्यंत केसांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. केसांच्या वाढीसाठी कायमच महागड्या हेअर ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला केस गळती थांबवण्यासाठी वाटीभर दह्यात कोणता पदार्थ मिक्स करून लावावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हा पदार्थ आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध आहे. जेष्ठमध केसांसाठी वरदान ठरते. केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जेष्ठमधाचा वापर करावा. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

जेष्ठमध आणि दह्याचा हेअर पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये दही घेऊन व्यवस्थित फेटून घ्या. त्यानंतर जेष्ठमध पावडर दह्यात मिक्स करून हेअर पॅक तयार करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने केसांच्या मुळांवर मसाज करा. यामुळे केसांच्या वाढत्या समस्या कमी होण्यासोबतच केस चमकदार आणि सुंदर दिसतील. हेअर पॅक ३० मिनिटं केसांवर तसाच ठेवून द्या. यामुळे केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळेल आणि केसांची वाढ होईल. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. केस स्वच्छ करताना सौम्य शाम्पूचा वापर करावा.

Skin Care Tips: दिवसभर मेकअप राहील चमकदार! बर्फाच्या पाण्याचा ‘हा’ उपाय केल्यास चेहऱ्यावरील सूज होईल कमी

दह्यात लॅक्टिक ऍसिड मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे पावसाळ्यात उद्भवणारा कोंडा आणि फंगल इन्फेक्शनपासून सुटका मिळते. केसांच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे केसांच्या मुळांना नॅचरल पोषण मिळते. ज्येष्ठमधामध्ये असलेले गुणकारी घटक केसांमध्ये वाढलेला कोरडेपणा कमी करण्यास मदत करते. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हेअरपॅक लावून केसांची योग्य काळजी घ्यावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Hair growth stalled due to frequent hair loss then mix this ayurvedic ingredient into a bowl of curd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत
1

Hair Care: शॅम्पू करूनही स्कॅल्प तेलकट? मग केस धुताना ‘या’ चुका आजच टाळा; जाणून घ्या योग्य पद्धत

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
2

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

Hair Fall Control Tips: केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात? खोबरेल तेलापासून घरच्या घरी तयार करा ‘हे’ मिश्रण
3

Hair Fall Control Tips: केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात? खोबरेल तेलापासून घरच्या घरी तयार करा ‘हे’ मिश्रण

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
4

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.