Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांची वाढ थांबली आहे? केस झपाट्याने वाढण्यासाठी कोणत्या वेळी तेल लावावे, जाणून घ्या सविस्तर

केसांच्या घनदाट वाढीसाठी महिला कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या प्रॉडक्टचा वापर करतात. पण त्याऐवजी नियमित केसांवर तेल लावून हलक्या हाताने मसाज केल्यास केस गळती थांबेल आणि केस मजबूत होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 22, 2026 | 09:55 AM
केसांची वाढ थांबली आहे? केस झपाट्याने वाढण्यासाठी कोणत्या वेळी तेल लावावे, जाणून घ्या सविस्तर

केसांची वाढ थांबली आहे? केस झपाट्याने वाढण्यासाठी कोणत्या वेळी तेल लावावे, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:

हल्ली महिलांसह पुरुषांमध्ये केसांच्या समस्या अतिशय सामान्य झाल्या आहेत. केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे, टाळूवरील इन्फेक्शन इत्यादी अनेक समस्या कायमच उद्भवत असतात. पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर केसांची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा केसांच्या वाढीवर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. लांबसडक, दाट केस असावेत, असे सगळ्यांचं कायमच वाटते. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी शाम्पू, कंडिशनर, हेअर सीरम, हेअर मास्क इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. पण वारंवार केमिकल युक्त हेअर केअर प्रॉडक्ट वापरणे केसांसाठी अजिबात चांगले नाही. यामुळे केसांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.(फोटो सौजन्य – istock)

Hair Care Tips: कमकुवत केसांसाठी फायदेशीर ठरेल रोजमेरी ऑइल! जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

भारतीय संस्कृतीमध्ये केसांच्या घनदाट वाढीसाठी रोजमेरी, आवळा, नारळाचं तेल, तिळाचं तेल यांसारख्या वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेल्या तेलाचा वापर केला जातो. पण चुकीच्या पद्धतीने केसांची काळजी घेतल्यास केसांच्या वाढीवर कोणताच परिणाम दिसून येणार नाही. लांबसडक, दाट केस असावेत अशी प्रत्येकाची खूप जास्त इच्छा असते. पण केसांच्या वाढीसाठी पोषक आहार आणि शांत झोप घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी कोणत्या वेळी केसांना तेल लावावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीने केसांची काळजी घेतल्यास केस अतिशय चमकदार आणि मुलायम होतील.

रात्रीच्या वेळी केसांना तेल लावणे फायदेशीर मानले जाते. केस घनदाट आणि मजबूत व्हावे, यासाठी रात्री केसांना तेल लावून हलक्या हाताने मसाज करावा. मसाज केल्यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि केस घनदाट होतात. झोपताना शरीर रिलॅक्स राहते आणि रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. केसांना व्यवस्थित पोषक घटक देण्यासाठी घरी तयार केलेले तेल लावावे. सकाळी उठल्यानंतर केस स्वच्छ करताना अतिशय सौम्य शाम्पूचा वापर करावा. यामुळे केस घनदाट आणि मजबूत होतात. मोठ्या प्रमाणावर अजिबात गळत नाहीत.

Health Tips: 30 दिवस फक्त सॅलड खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

केसांची काळजी घेण्यासाठी बऱ्याचदा महिलांना वेळ मिळत नाही. पण दिवसभरातील १० ते १५ मिनिट केसांसाठी काढावीत. रात्री तेल लावण्यास वेळ न मिळाल्यास सकाळी उठल्यानंतर केस धुवण्याच्या २ ते ३ तास आधी तेल लावून हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे केसांना आवश्यक पोषण मिळते आणि टाळूवर वाढलेला चिकटपणा कमी होतो. आठवड्यातून कितीही वेळा केसांना लावू शकता. पण केवळ केसांना तेल लावून आवश्यक पोषण मिळत नाही. त्यासाठी केसांची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Hair growth stalled find out in detail when to apply oil for rapid hair growth hair oiling benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

चेहऱ्यावरील तेज कमी झाला आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा नॅचरल टोनर, सुरकुत्या होतील गायब
1

चेहऱ्यावरील तेज कमी झाला आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा नॅचरल टोनर, सुरकुत्या होतील गायब

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? मग नियमित करा घरी बनवलेल्या बायोटीनयुक्त गोळीचे सेवन, केसांची होईल वाढ
2

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? मग नियमित करा घरी बनवलेल्या बायोटीनयुक्त गोळीचे सेवन, केसांची होईल वाढ

पावसाळ्यात सतत फेसवॉश करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या चेहऱ्यावर रॅश आणि लालसरपणा वाढण्याची कारणे
3

पावसाळ्यात सतत फेसवॉश करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या चेहऱ्यावर रॅश आणि लालसरपणा वाढण्याची कारणे

नऊवारी साडीवर खुलून दिसतील ‘या’ पारंपरिक हेअरस्टाईल, सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी नक्की करा ट्राय
4

नऊवारी साडीवर खुलून दिसतील ‘या’ पारंपरिक हेअरस्टाईल, सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी नक्की करा ट्राय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.