Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवू शकते फॅटी लिव्हरची समस्या, जाणून घ्या कारणे

खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर हळूहळू आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. सतत बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते. त्यामुळे सतत बाहरेच्या पदार्थांचे सेवन करू नये. सतत पोटात दुखणे, अचानक वजन कमी होणे, अशक्तपणा, यकृतासंबंधित समस्या इत्यादी अनेक लक्षणे जाणवू लागतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 19, 2024 | 11:42 AM
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवू शकते फॅटी लिव्हरची समस्या

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवू शकते फॅटी लिव्हरची समस्या

Follow Us
Follow Us:

धावपळीच्या जीवनात खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष देता येत नाही. कधीही जेवणे, सतत बाहेरचे पदार्थ खाणे, अपुरी झोप इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. वारंवार चुकीच्या पद्धतीने जीवनशैली जगल्यामुळे आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. त्यातील प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हरचा त्रास होऊ लागल्यानंतर सतत पोटात दुखणे, अचानक वजन कमी होणे, अशक्तपणा इत्यादी अनेक समस्या जाणवतात. त्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या जाणवू लागल्यानंतर वेळीच औषध उपचार घेणे आवश्यक आहे. योग्य वेळी औषध उपचार न घेतल्यामुळे यकृत आणि सोरायसिसचा त्रास होण्यास सुरुवात होते. तसेच यकृताला जखमा होऊ शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या कारणांमुळे फॅटी लिव्हरची समस्या जाणवते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

चुकीचे अन्नपदार्थ:

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. आरोग्यासंबंधित समस्या निर्माण झाल्यानंतर वेळीच औषध उपचार घेणे आवश्यक आहे. प्रक्रिया केलेले पदार्थ, जंक फूड, अतिरिक्त साखर खाल्ल्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढून यकृताला धोका निर्माण होतो. चिप्स, पिझ्झा, बेकरी युक्त पदार्थांचे सेवन करण्यापेक्षा आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. बाहेर मिळणारे पदार्थ खाण्याऐवजी धान्य, फळे, भाज्या, दही, प्रथिने इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.

हे देखील वाचा: विटामिन बी ची कमतरता अशी होईल दूर

आळशी जीवनशैली:

अनेकांना घरी बनवलेले पदार्थ खाण्यापेक्षा बाहेर मिळणारे विकतचे पदार्थ खायला खूप आवडतात. हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. सतत एका जागेवर बसून राहणे, व्यायाम न करणे, सतत घरी बसून राहणे इत्यादी गोष्टींमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. निरोगी जीवनशैली जगण्यासाठी शरीर सक्रिय असणे गरजेचे आहे.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवू शकते फॅटी लिव्हरची समस्या

लठ्ठपणा:

सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते. शरीरामध्ये जमा झालेली चरबी वाढल्यानंतर लिव्हरला सूज येते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे फार गरजेचे आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.

हे देखील वाचा: चेहऱ्यावर नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी नियमित करा फेस योगा, फायदे ऐकून व्हाल थक्क

दारू पिणे:

यकृताचे आरोग्य बिघडण्यामागे दारू पिणे हे मुख्य कारण आहे. सतत दारू प्यायल्यामुळे लिव्हरला सूज येते आणि लिव्हरसंबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. फॅटी लिव्हरच्या समस्येने यकृताचा कर्करोग होण्याची भीती असते. तसेच आहारात कमीत कमी साखरेचा समावेश करावा. जास्त साखर खाल्ल्यामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Harmful habits for fatty liver health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 11:42 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
1

बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर
2

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे
3

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे

दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक
4

दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.