फेस योगा केल्याने त्वचेला होणारे फायदे
सर्वच महिला चेहऱ्याचे नैसर्गिक सौदंर्य वाढवण्यासाठी काहींना काही उपाय करत असतात. बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम लावणे, फेशिअल करून घेणे, सतत कोणते न कोणते उपाय करणे इत्यादो अनेक गोष्टी महिला सुंदर त्वचा मिळवण्यासाठी करतात. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी शरीराला आतून पोषण देणे फार गरजेचे आहे. शरीराला आतून पोषण मिळाले तर त्वचा आणखीन चमकदार आणि सुंदर दिसते.त्वचेचे सौदंर्य वाढवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या क्रीम्स किंवा इतर उपाय करण्यापेक्षा सकाळी उठल्यानंतर नियमित फेस योगा करावा. फेस योगा केल्यामुळे त्वचेचे सौदंर्य कायम टिकून राहते. तसेच त्वचा चमकदार आणि सुंदर होण्यास मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला फेस योगा केल्याने त्वचेला नेमके काय फायदे होतात. जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: लहानपणी ‘या’ समस्यांमुळे वाढू शकतो हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका, पालकांनी जाणून घ्यावे
फेस योगा केल्याने त्वचेला होणारे फायदे