Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वातावरणातील बदलांमुळे त्वचा रखरखीत झाली आहे? मग चमचाभर दह्यात मिक्स करून लावा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल फ्रेश आणि मुलायम

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, कोरडेपणा आणि टॅनिंग घालवण्यासाठी दह्याचा वापर करावा. दह्यापासून बनवलेले फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा हायड्रेट राहण्यासोबतच तरुण आणि देखणी दिसेल. चला तर जाणून घेऊया दह्यात कोणते पदार्थ मिक्स करून चेहऱ्यावर लावावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 03, 2026 | 01:43 PM
वातावरणातील बदलांमुळे त्वचा रखरखीत झाली आहे? मग चमचाभर दह्यात मिक्स करून लावा 'हे' पदार्थ, त्वचा होईल फ्रेश आणि मुलायम

वातावरणातील बदलांमुळे त्वचा रखरखीत झाली आहे? मग चमचाभर दह्यात मिक्स करून लावा 'हे' पदार्थ, त्वचा होईल फ्रेश आणि मुलायम

Follow Us
Follow Us:

वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्यामुळे त्वचेवरील ग्लो नाहीसा होतो आणि त्वचा रखरखीत दिसू लागते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग, पिंपल्स, कोरडेपणा, मुरूम, सुरकुत्या त्वचा पूर्णपणे निस्तेज करून टाकते. त्यामुळे वर्षाच्या बाराही महिने त्वचा आणि केसांची काळजी घेणे खूप अवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या उष्णतेमुळे त्वचा खूप जास्त रखरखीत होऊन जाते आणि कोरडी पडते. कोरड्या त्वचेवर कितीही प्रॉडक्ट लावले तरीसुद्धा त्वचेवरील ग्लो परत येत नाही. सततचा घाम, धूळ आणि प्रदूषण इत्यादी कारणांमुळे चेहरा खूप जास्त तेलकट आणि चिकट होतो आणि त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होते. त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण फेसवॉश करून स्वच्छ न केल्यास चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स येतात.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावरील सूज १० दिवसांमध्ये होईल गायब! त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, मिळेल परफेक्ट जॉ लाईन

त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर सगळ्यात आधी स्किन केअरमधील वेगवेगळे प्रॉडक्ट चेहऱ्यावर लावले जातात. कधी फेसवॉश तर कधी फेसमास्क लावून चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी केला जातो. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुद्धा खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे कायमचज केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी दह्यात कोणते पदार्थ मिक्स करून लावावेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.

उन्हाळ्यात दह्याचा वापर का करावा:

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर आतून थंड ठेवणे फार आवश्यक आहे. कारण वाढत्या तापमानामुळे शरीरात उष्णता वाढते आणि चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स, फोड येऊन त्वचा खराब होऊन जाते. अशावेळी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी वापरला जाणारा अतिशय प्रभावी पदार्थ म्हणजे दही. दह्यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेमधील अतिरिक्त तेल कमी करतात. दह्याचा वापर केल्यामुळे त्वचेची पोत सुधारते आणि चेहरा अतिशय फ्रेश आणि देखणा दिसतो.

Skin Care Tips: झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘ही’ एक गोष्ट, त्वचा दिसेल तरुण अन् तजेलदार

दह्यात मिक्स करा ‘हे’ गुणकारी पदार्थ:

फेसपॅक बनवण्यासाठी वाटीमध्ये दही घेऊन त्यात हळद, मध आणि काकडीचा रस टाकून मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर हात ओले करून हलक्या हाताने त्वचेवर मसाज करा.यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यासोबतच त्वचा अतिशय सुंदर होईल. फेसपॅक लावण्याआधी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेला कोणतेही इन्फेक्शन किंवा हानी पोहचत नाही. चेहऱ्यावर वाढलेली जळजळ, लालसरपणा आणि पिंपल्सच्या जखमा कमी करण्यासाठी दह्याचा फेसपॅक अतिशय उत्तम आहे. दही त्वचा हायड्रेट करण्यास मदत करते. दह्याचा वापर नियमित केल्यास त्वचा मुलायम होण्यासोबतच टवटवीत दिसेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Has the skin become dry due to changes in the environment then mix a spoonful of curd and apply this substance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Benefits for Curd
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

चेहऱ्यावरील सूज १० दिवसांमध्ये होईल गायब! त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, मिळेल परफेक्ट जॉ लाईन
1

चेहऱ्यावरील सूज १० दिवसांमध्ये होईल गायब! त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, मिळेल परफेक्ट जॉ लाईन

Hair Beauty: केसांची वाढ खुंटली आहे? मग चमचाभर मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ
2

Hair Beauty: केसांची वाढ खुंटली आहे? मग चमचाभर मेथी दाण्यांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केसांची होईल झपाट्याने वाढ

Skin Care Tips: झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘ही’ एक गोष्ट, त्वचा दिसेल तरुण अन् तजेलदार
3

Skin Care Tips: झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘ही’ एक गोष्ट, त्वचा दिसेल तरुण अन् तजेलदार

Hair Care Tips: पातळ केसांना मिळेल भरपूर पोषण! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा हेअर सीरम
4

Hair Care Tips: पातळ केसांना मिळेल भरपूर पोषण! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा हेअर सीरम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.