दक्षिण भारतातील फेमस वडा रसम कधी ट्राय केलाय का? यंदाच्या पावसाळ्यात एकदा नक्की बनवून पहा
नेहमीच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि यातच आज आम्ही तुमच्यासाठी एक चविष्ट आणि पारंपरिक अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे वडा रसम! वडा रसम ही एक लोकप्रिय दक्षिण भारतीय नाश्त्याची किंवा स्नॅकची रेसिपी आहे. या रेसिपीमध्ये वडा आणि रसम मिळून बनवला जातो. वडा म्हणजे बटाटा, डाळ, किंवा भाज्या वापरून बनवलेले तळलेले गोळे, तर रसम हे तिखट आणि मसालेदार सूप आहे.
पावसाच्या या थंड वातावरणात ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. मऊदार वडा आणि त्यावर ओतलेले गरमा गरम रसम याची चव खायला अप्रतिम लागते. सर्दी, खोकला किंवा थंडीच्या दिवसांत रसम खाल्ल्याने शरीराला उब मिळते. वडे हे उडीद डाळीपासून बनवले जातात, जे प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत. वडा रसम हा एक हलका पण समाधानकारक जेवणाचा पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
पावसाच्या थंड वातावरणात आता घरीच बनवा टेस्टी आणि चटकदार Veg Frankie; स्ट्रीट स्टाईल रेसिपी
कृती