थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यात काही मिनिटांमध्ये बनवा गरमागरम पालक सूप
पावसाळ्याच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. सतत पडणाऱ्या पाऊसामुळे सगळीकडे थंड वातावरण आहे. या दिवसांमध्ये काहींना काही गरम पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वच घरांमध्ये गरमागरम भाजी बनवली जाते. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात गरमागरम पालक सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पालक सूप चवीला अतिशय सुंदर लागते. मात्र बऱ्याच लहान मुलांना पालक खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना पालक सूप किंवा पालक पराठा बनवून खाऊ घालू शकता. कारण पालक खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले घटक शरीराला योग्य पोषण देतात. चला तर जाणून घेऊया पालक सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
दुपारच्या जेवणात कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा तिळकूट गवार, तांदळाच्या भाकरीसोबत लागेल झणझणीत
ऑफिसचा डब्बा होईल आणखीनच स्पेशल! घाईगडबडीमध्ये झटपट बनवा चमचमीत भरलेली भेंडी, नोट करून घ्या रेसिपी