Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; ‘या’ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Feet Swell : पायांमध्ये वारंवार सूज येत आहे का? ही सूज काहीकाळात बरी होते पण दिर्घकाळ सूज ठिक होत नसल्यास तुम्ही वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज आहे. पायांना येणारी सूज ही काही गंभीर आजारांचे लक्षण देखील असू शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 25, 2026 | 08:15 PM
Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; 'या' गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Health Tips : पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका; 'या' गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Follow Us
Follow Us:
  • पायांमध्ये वारंवार होणारी सूज ही शरीराकडून मिळणारा महत्त्वाचा इशारा असू शकते.
  • साध्या कारणांपासून ते गंभीर आरोग्य समस्यांपर्यंत अनेक गोष्टींशी या त्रासाचा संबंध असू शकतो.
  • सूज दीर्घकाळ टिकत असेल किंवा इतर त्रासही जाणवत असतील, तर वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
दिवसभर उभं राहून किंवा जास्त वेळ एकाच ठिकाणी काम केल्याने पायांना सूज येऊ लागते. ही समस्या काही काळानंतर आपोआप बरी होते परंतु ही सूज तर पुन्हा पुन्हा येत असेल आणि दीर्घकाळानंतरही जर समस्या दूर होत नसेल तर याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. काही सामान्य कारणे, जसे की अतिरिक्त मीठ सेवन, एकाच जागी बराच वेळ बसणे किंवा उभे राहणे आणि गर्भधारणा याुमुळे पायांना सूज येऊ लागते.

सतत पडणाऱ्या पावसामुळे पायांवरील खाज – फंगल इन्फेक्शनचा धोका वाढला आहे? ‘हे’ सोपे उपाय केल्यास बॅक्टेरिया होतील नष्ट

जर पायातील सूज दिर्घकाळ राहत असेल आणि यामुळे वेदना, लालसरपणा आणि श्वास घेण्यात जर त्रास होत असेल तर हे एका गंभीर आजाराचे कारण ठरु शकते. अशात फक्त घरगुती उपायांवर अवलंबून न राहता वेळ पडल्यास डाॅक्टरांचाही सल्ला घ्यावा. वेळेवर वैद्यकीय उपचार घेतल्यास तुम्ही आजाराला वाढण्याआधीच त्यापासून स्वत:ला सुरक्षित करु शकता. चला पायांमध्ये वारंवार सूज येणे नक्की कोणत्या समस्यांचे संकेत असते ते जाणून घेऊया.

MedlinePlus च्या मते, पायांमध्ये वारंवार सूज येणे अनेक आजारांचे लक्षण असू शकते ज्यात हृदयविकाराचा समावेश होतो. या आजारात हृदय शरीरात योग्य प्रकारे रक्त पंप करू शकत नाही, ज्यामुळे पायांमध्ये आणि घोट्यांमध्ये पाणी साठू लागते. याबरोबरच पायांमधील सूज ही किडनीच्या आजाराचेही लक्षण असू शकते. जेव्हा शरारातून पाणी आणि मीठ योग्यरित्या बाहेर पडत नाही तेव्हा किडनीचा त्रास सतावू लागतो. यकृताच्या आजारात, प्रथिनांची कमतरता आणि शरीरातील द्रवांचे असंतुलन होते, ज्यामुळे पायांमध्ये सूज जाणवू लागते. यासोबतच नसांसंबधित समस्या जसे की, वेनस इनसफिशिएंसी हा एक असा आजार आहे ज्यात रक्त योग्यरित्या हृदयापर्यंत पोहचत नाही, ज्यामुळे पायांमध्ये सूज येते आणि वेदना होऊ लागतात. शिवाय रक्ताची गाठ शरीरात असल्यास त्यामुळेही तुम्हाला पायांमध्ये सूज येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. तुमच्या पायांत बऱ्यात काळापासून सूज असेल आणि अनेक उपाय करुनही तर ही सूज कमी होत नसेल तर तुम्ही रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करु शकता. याद्वारे तुम्हाला पायांच्या सूजेमागचे खरे कारण स्पष्ट होईल.

Weight Loss Tips : शरीरातील चरबी वितळवून टाकतील ही ५ फळे, आजच आपल्या वेट-लाॅस जर्नीत करा समावेश

पायांची सूज कमी करण्यासाठी काय करावे?

जर पायांमध्ये हलकी सूज असेल तर तिला दूर करण्यासाठी दोन उशींवर आपले पाय ठेवून बेडवर आरामात लेटा. जास्त वेळ उभं राहिल्याने किंवा जास्त वेळ एकाच जागी बसून राहिल्याने कधीकधी पायांना किरकोळ सूज येते. वारंवार समस्या होत असल्यास आहारात मीठाचे प्रमाण कमी करा. दुसरीकडे जर पायांमध्ये तुम्हाला तीव्र सूज असेल, वेदना होत असतील आणि पाय लाल पडले असतील तर त्यावर तत्काळ डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Health tips reasons behind swollen feet when to see a doctor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Simple Home Hacks: त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे? मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की पहा करून
1

Simple Home Hacks: त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे? मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की पहा करून

How To Sharpen Knife: किचनच्या सुरीची धार कमी झालीये? ‘या’ उपायांनी काही मिनिटांत घरीच करा तीक्ष्ण
2

How To Sharpen Knife: किचनच्या सुरीची धार कमी झालीये? ‘या’ उपायांनी काही मिनिटांत घरीच करा तीक्ष्ण

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश
3

डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
4

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.