Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा

Bajra Khichdi Recipe : वाढते वजन आणि आरोग्याच्या समस्या पाहता आता अनेकजण पाैष्टिक खाद्यपदार्थांकडे वळू लागले आहेत. हेल्दी पदार्थ टेस्टीही असू शकतात याची जाणीव तुम्हाला ही रेसिपी चाखल्यावर होईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 03, 2026 | 09:45 AM
चविष्ट अन् पाैष्टिक... तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा

चविष्ट अन् पाैष्टिक... तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा

Follow Us
Follow Us:
  • तांदळापासून बनवलेला खिचडी भात आपण खाल्ला आहे.
  • पण फार कमी लोकांना ठाऊक आहे की बाजरीपासूनही गरमा गरम खिचडी तयार केली जाऊ शकते.
  • ही खिचडी चवीला मजेदार आणि आरोग्याला पाैष्टिक ठरते.
पावसाळ्यात किंवा थंड वातावरणात गरमागरम आणि पौष्टिक पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी बाजरीची खिचडी हा घरच्या घरी सहज बनवता येणारा उत्तम पर्याय आहे. बाजरीमध्ये तंतुमय पदार्थ, लोह आणि इतर पोषक घटक असतात. बाजरीसोबत मूगडाळ आणि भाज्यांचा वापर केल्याने खिचडी अधिक पौष्टिक आणि पोटभर होते. रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नसल्यास तुम्ही ही हेल्दी बाजरीची खिचडी तयार करू शकता. कमी तेलात तयार होणारी ही खिचडी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठीही योग्य आहे. दही, लोणचे किंवा तुपासोबत गरमागरम बाजरीची खिचडी सर्व्ह करता येते. चला रेसिपी नोट करुन घेऊयात.

Recipe : भाजी काय बनवावी ते सुचत नाहीये? मग अशी बनवा आंबट-तिखट टोमॅटोची चटणी, १५ मिनिटांची रेसिपी

साहित्य

  • १ कप बाजरी
  • १/२ कप मूगडाळ
  • १ मध्यम कांदा बारीक चिरलेला
  • १ टोमॅटो चिरलेला
  • १ हिरवी मिरची
  • १ चमचा जिरे
  • १/२ चमचा हळद
  • १/२ चमचा लाल तिखट
  • १ चमचा आले-लसूण पेस्ट
  • चवीनुसार मीठ
  • १ ते २ चमचे तूप किंवा तेल
  • ४ ते ५ कप पाणी
  • कोथिंबीर बारीक चिरलेली
जेवणाच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी, नोट करा रेसिपी

कृती

  • बाजरी निवडून स्वच्छ धुवून घ्या. मूगडाळही धुऊन दोन्ही साधारण ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
    कुकरमध्ये तूप किंवा तेल गरम करून त्यात जिरे आणि हिरवी मिरची घाला.
  • त्यानंतर आले-लसूण पेस्ट टाकून हलके परता.
  • त्यात चिरलेला कांदा घालून तो मऊ आणि किंचित सोनेरी होईपर्यंत परता. नंतर टोमॅटो घालून तो नरम होऊ द्या.
  • हळद, लाल तिखट आणि मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा. मसाले जळणार नाहीत याची काळजी घ्या.
  • भिजवलेली बाजरी आणि मूगडाळ पाणी काढून कुकरमध्ये घाला. मसाल्यांसोबत एक-दोन मिनिटे परतून घ्या.
  • त्यात ४ ते ५ कप पाणी घालून मिश्रण एकत्र करा. कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर साधारण ४ ते ५ शिट्ट्या होऊ द्या.
  • कुकरचा प्रेशर पूर्णपणे निघाल्यानंतर झाकण उघडा आणि खिचडी हलक्या हाताने ढवळा. गरज असल्यास थोडे
  • गरम पाणी घालून पुन्हा एक उकळी द्या. वरून कोथिंबीर घालून गरमागरम बाजरीची खिचडी लोणच किंवा तुपासोबत सर्व्ह करा.
 

Web Title: Healthy and tasty bajra khichdi recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • food recipe
  • Khichdi Recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

जेवणाच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी, नोट करा रेसिपी
1

जेवणाच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी, नोट करा रेसिपी

गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी
2

गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

Recipe : भाजी काय बनवावी ते सुचत नाहीये? मग अशी बनवा आंबट-तिखट टोमॅटोची चटणी, १५ मिनिटांची रेसिपी
3

Recipe : भाजी काय बनवावी ते सुचत नाहीये? मग अशी बनवा आंबट-तिखट टोमॅटोची चटणी, १५ मिनिटांची रेसिपी

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ
4

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.