Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parelcha Raja: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, परेलचा राजा इतिहास

Parelcha Raja: लालबाग परळ हा बाप्पाचा बालेकिल्ला. याच परिसरातील परेलचा राजा हा प्रसिद्ध गणपती आहे. परेलच्या बाप्पाचा नेमका इतिहास काय आहे आपण लेखातून जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 11, 2026 | 01:07 PM
परेलच्या राजाचा इतिहास (फोटो सौजन्य - Pinterest)

परेलच्या राजाचा इतिहास (फोटो सौजन्य - Pinterest)

Follow Us
Follow Us:
  • लालबाग परळ भागातील परेलचा राजा 
  • परेलचा राजाच्या इतिहास नेमका काय आहे 
  • कधी झाली स्थापना, नरेपार्क म्हणून प्रसिद्ध 
Parelcha Raja: परेलचा राजा, जो परेल विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून प्रसिद्ध आहे, हे मुंबईतील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित गणेश मंडळांपैकी एक आहे. हे मंडळ मुंबईतील परेल भागातील नरे पार्क मैदानावर बाप्पाची एक भव्य मूर्ती स्थापित करते. 

या ऐतिहासिक मंडळाची सुरुवात १९४७ साली झाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या वर्षी काही स्थानिक गणेश भक्त आणि परेल विभागाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नरे पार्क मैदानावर हा उत्सव सुरू केला. नरेपार्क मैदानात सर्व गणेश कार्यकर्ता एकता येऊन या गणेशोत्सव मंडळाचा वटवृक्ष झाला.

History of Andhericha Raja: गणेशभक्तांचे श्रद्धास्थान अंधेरीचा राजा! जाणून घ्या गणपती बाप्पाचा रंजक इतिहास

प्रमुख आकर्षणांपैकी एक 

हळूहळू या छोट्या प्रयत्नाचे एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आणि आज ते मुंबईच्या सर्वात प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. या गणपतीला आता परेलचा राजा म्हणून ओळख मिळाली आहे. २०२६ मध्ये आपल्या ८० व्या वर्षात पदार्पण करत आहे 

या बाप्पाची मूर्ती ही नेहमीच भव्य असते. परळचा राजा त्याच्या भव्य आणि विशाल मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. वेळोवेळी, येथे २३ फूट ते २८ फूट आणि कधीकधी त्याहूनही उंच मूर्ती स्थापित केल्या गेल्या आहेत. मंडळ केवळ भव्य उत्सवच साजरे करत नाही, तर गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक आणि समाजकल्याणकारी उपक्रमांमध्येही सक्रियपणे सहभागी होत आहे. दरवर्षी या गणपतीची मूर्ती वेगवेगळ्या रुपात असते आणि यावर्षी अत्यंत मनमोहक मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. परेलच्या राजाची ही मूर्ती यावर्षी सगळीकडेच चर्चेचा विषय ठरली आहे. मनमोहक डोळे आणि डोक्यावरील टोपी हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलाय. 

Khetwadi Ganraj: मुंबईच्या खेतवाडीचा गणराजाचा इतिहास काय? जाणून घ्या गणरायाची रंजक कहाणी

नरेपार्कचा प्रसिद्ध बाप्पा 

दरवर्षी, बाप्पाचा दरबार सजवण्यासाठी देशातील प्रसिद्ध मंदिरे किंवा ऐतिहासिक स्मारकांवर आधारित भव्य आणि अनोखे मंडप आणि चित्ररथ तयार केले जातात. अनेकदा लोक परळ भागातील ‘लालबागचा राजा’ आणि ‘मुंबईचा राजा – गणेश गल्ली’ या दोन्ही बाप्पा आणि नरेपार्कच्या बाप्पामध्ये गफलत करतात, परंतु परेलचा राजा अर्थात नरेपार्कच्या बाप्पाची स्वतःची एक वेगळी आणि ऐतिहासिक ओळख आहे. तुम्हीही यावर्षी जाणार का या मूर्तीच्या दर्शनाला? आम्हालाही नक्की कळवा 

Web Title: History of parelcha raja ganapati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • Ganpati Festival
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Protein: चिकन – अंड्यापेक्षा कमालीचे प्रोटीन ‘या’ पदार्थात, 100 ग्रॅममध्ये 36 ग्रॅमचा जबरदस्त डोस
1

Protein: चिकन – अंड्यापेक्षा कमालीचे प्रोटीन ‘या’ पदार्थात, 100 ग्रॅममध्ये 36 ग्रॅमचा जबरदस्त डोस

Constipation Problem: बद्धकोष्ठतेने पोट फुगतं पण दुखत नाही? डॉक्टरांना नक्की कधी भेटावं
2

Constipation Problem: बद्धकोष्ठतेने पोट फुगतं पण दुखत नाही? डॉक्टरांना नक्की कधी भेटावं

Aniruddhacharya: ‘मला मूलच नाही म्हणून माझा नवरा…’, अनिरुद्धाचार्य महाराजांसमोर व्यक्त झाली महिला, समजावली महत्त्वाची बाब
3

Aniruddhacharya: ‘मला मूलच नाही म्हणून माझा नवरा…’, अनिरुद्धाचार्य महाराजांसमोर व्यक्त झाली महिला, समजावली महत्त्वाची बाब

Relationship Tips: लग्नाच्या १०-१५ वर्षानंतरही नात्यात ठेवायचा असेल रोमान्स तर, ‘या’ सवयी हव्यातच!
4

Relationship Tips: लग्नाच्या १०-१५ वर्षानंतरही नात्यात ठेवायचा असेल रोमान्स तर, ‘या’ सवयी हव्यातच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.