Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: टॅन अन् डल स्कीनला करा बाय, घरीच तयार करा ‘हा’ फेस पॅक; त्वचा होईल चमकदार

Face Pack For Tan and Dull Skin: टॅनिंग आणि डल स्कीनपासून सुटका मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय प्रभावी ठरतील. तसेच, त्वचेला चमकदार करण्यास मदत करतील, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 07, 2026 | 07:39 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • टॅन अन् डल स्कीनला करा बाय
  • तयार करा ‘हा’ फेस पॅक
  • त्वचा होईल चमकदार
उन्हाळ्यातील तीव्र सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषण यामुळे त्वचेवर टॅनिंग, काळेपणा आणि निस्तेजपणा दिसू लागतो. सतत बाहेर जाणाऱ्या अनेकांना चेहऱ्याची नैसर्गिक चमक कमी झाल्याची समस्या जाणवते. त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी महागड्या ब्युटी ट्रीटमेंटऐवजी नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय प्रभावी मानले जातात. घरच्या घरी तयार केलेले हे नैसर्गिक फेस पॅक त्वचेला उजळवण्यास मदत करु शकतात. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांच्या मदतीने त्वचा पुन्हा तजेलदार आणि सॉफ्ट करु शकता.

Digital Detox : 30 दिवस मोबाईलला द्या ब्रेक! स्मार्टफोन डिटॉक्समुळे शरीरात दिसतील ‘हे’ मोठे बदल

बेसन आणि दह्याचा फेस पॅक

टॅनिंग दूर करण्यासाठी बेसन आणि दही हा पारंपरिक उपाय मानला जातो. दोन चमचे बेसन घ्या. यामध्ये एक चमचा दही आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. बेसन मृत त्वचा काढून टाकते, तर दही त्वचेला मॉइश्चराइज्ड करते.

टोमॅटो आणि मध

टोमॅटोमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. एका टोमॅटोचा रस काढून त्यात एक चमचा मध मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे ठेवल्यास त्वचेवरील काळेपणा कमी होण्यास मदत होते. मध त्वचेचा कोरडेपणा कमी करून त्वचेला सॉफ्ट बनवते.

कोरफड आणि लिंबू

त्वचा खूप कोरडी आणि निस्तेज दिसत असल्यास १ मोठा चमचा ताज्या कोरफडीचा जेल घ्या आणि त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा, १० मिनिटे थांबा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. मात्र, तुमची त्वचा संवेदनशील असल्यास लिंबाचा वापर टाळा.

बटाट्याचा रस आणि तांदळाचे पीठ

बटाट्याचा रस टॅलिंग दूर करण्यासाठी प्रभावी आहे. तर तांदळाचे पीठ एक उत्तम स्क्रब म्हणून काम करते. एक कच्चा बटाटा किसून त्याचा रस पिळून घ्या. त्यात तांदळाचे पीठ मिसळून जाडसर मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर हळुवारपणे मसाज करा आणि धुण्यापूर्वी १० मिनिटे तसेच राहू द्या.

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टीही महत्त्वाच्या

फेस पॅकसोबतच भरपूर पाणी पिणे, नियमित सनस्क्रीन वापरणे आणि तीव्र उन्हात चेहरा झाकून बाहेर पडणे आवश्यक आहे. त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा सौम्य एक्सफोलिएशन करणेही फायदेशीर ठरते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Healthy Drink: फॅटी लिव्हरपासून आराम मिळवण्यासाठी ‘हे’ ड्रिंक्स ठरतील वरदान; वाचा आरोग्यदायी फायदे

Web Title: Home remedies tan natural face pack glowing skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • how to get glowing skin
  • Skin Care
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
1

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

त्वचेवरील नॅचरल ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, पिंपल्स- सुरकुत्या कायमच्या होतील गायब
2

त्वचेवरील नॅचरल ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, पिंपल्स- सुरकुत्या कायमच्या होतील गायब

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ
3

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे
4

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.