Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोंडाला सतत दुर्गंधी येते? मग करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, दुर्गंधीपासून मिळेल सुटका

श्वास घेतल्यानंतर तोंडातून येणारी दुर्गंधी ही एक सामान्य समस्या आहे. तोंडातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर समोरच्या व्यक्तीसोबत बोलणे सुद्धा कठीण होऊन जाते. तोंडातून येणारी दुर्गंधीमागे काही कारण आहे. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर तोंड स्वच्छ न केल्यामुळे तोंडाला सतत दुर्गंधी येते. दात, जीभ स्वच्छ नसेल तर ही समस्या उद्भवते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 11, 2024 | 08:29 AM
तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी घरगुती उपाय

तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

काही लोकांच्या तोंडाला सतत दुर्गंधी येते.श्वास घेतल्यानंतर तोंडातून येणारी दुर्गंधी ही एक सामान्य समस्या आहे. तोंडातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर समोरच्या व्यक्तीसोबत बोलणे सुद्धा कठीण होऊन जाते. तोंडातून येणारी दुर्गंधीमागे काही कारण आहे. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर तोंड स्वच्छ न केल्यामुळे तोंडाला सतत दुर्गंधी येते. दात, जीभ स्वच्छ नसेल तर ही समस्या उद्भवते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला तोंडाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे तुमच्या तोंडातील दुर्गंधी निघून जाईल.

जीभ स्वच्छ ठेवणे:

जेवल्यानंतर किंवा कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच जीभ स्वच्छ केले पाहिजे. नेहमी आपण दात स्वच्छ करतो पण जिभेकडे कोणाची लक्ष देत नाही. असे केल्यामुळे तोंडातून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. त्यामुळे नेहमी जीभ स्वच्छ केली पाहिजे.

हे देखील वाचा: Heart Attack आल्यावर फक्त छातीत दुखत नाही, तर ‘या’ भागात सुद्धा होतात वेदना

खोबरेल तेलाचा वापर करणे:

तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी नियमित सकाळ संध्याकाळ एक किंवा दोन चमचे खोबरेल तेल तोंडात टाका. यामुळे तोंडातील दुर्गंधी नाहीशी होईल. खोबरेल तेल तोंडात टाकल्यानंतर दातांच्या कोपऱ्यात अडकलेली घाण निघून जाईल. तसेच दातांना कीड सुद्धा लागणार नाही.

लवंग वापरणे:

दातांचे आणि तोंडाचे आरोग्य स्वच्छ ठेवण्यासाठी लवंगचा वापर करावा. लवंग मध्ये असलेले बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतात ज्यामुळे तोंडातील दुर्गंधी कमी होऊन तोंड स्वच्छ होते. यासाठी लवंगचे एक किंवा दोन तुकडे घेऊन तोंडामध्ये ठेवा. त्यानंतर ती लवंग संपूर्ण दातांवर चोळून घ्या. यामुळे तोंडातील दुर्गंधी निघून जाईल.

हे देखील वाचा: मानसिक तणाव दूर करण्यासाठी नियमित करा ‘ही’ मुद्रा, जीवनशैलीत होईल बदल

सफरचंद सायडर व्हिनेगर:

सफरचंद सायडर व्हिनेगरचा वापर केल्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया निघून जाऊन दात स्वच्छ होतील. श्वासाची दुर्गंधी थांबेल. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर टाकून माऊथवॉश म्हणून वापर करा. त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने तोंड स्वच्छ करा. हा उपाय नियमित केल्यामुळे तोंडामधील दुर्गंधी कमी होईल.

 

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Home remedies to get rid of bad breath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 08:29 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • home remedies

संबंधित बातम्या

काळवंडलेल्या त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच बनवा ब्लीच
1

काळवंडलेल्या त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच बनवा ब्लीच

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम
2

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम

शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास लाल रक्तपेशी तुटण्यासोबतच उद्भवतील गंभीर समस्या
3

शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास लाल रक्तपेशी तुटण्यासोबतच उद्भवतील गंभीर समस्या

चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग जास्वदींच्या फुलांमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल देखणी
4

चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग जास्वदींच्या फुलांमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल देखणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.