Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांढऱ्या केसांना डाय किंवा रंग लावायची भीती वाटते? मग बीटच्या रसात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, केस होतील काळे

महिलांच्या शरीरात वयाच्या प्रत्येक टप्प्यानंतर काहींना काही बदल होत असतात. मात्र हल्ली काहींचे वयाच्या 20 व्या वर्षीच केस पांढरे होऊ लागले आहेत. केस पांढरे झाल्यानंतर काही महिला रंग किंवा मेहंदी लावतात. पण हा रंग फारकाळ केसांवर टिकून राहत नाही. तर काहींना केसांना रंग लावण्याची भीती वाटते. कारण रंग किंवा डाय लावल्यानंतर केस गळाले तर? अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 09, 2024 | 10:28 AM
केसांना बीटरूट लावण्याचे फायदे

केसांना बीटरूट लावण्याचे फायदे

Follow Us
Close
Follow Us:

वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल होत असतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, केस पांढरे होणे, चेहऱ्यावरील सौदंर्य कमी होणं इत्यादी अनेक बदल होऊ लागतात. महिलांच्या शरीरात वयाच्या प्रत्येक टप्प्यानंतर काहींना काही बदल होत असतात. मात्र हल्ली काहींचे वयाच्या 20 व्या वर्षीच केस पांढरे होऊ लागले आहेत. केस पांढरे झाल्यानंतर काही महिला रंग किंवा मेहंदी लावतात. पण हा रंग फारकाळ केसांवर टिकून राहत नाही. तर काहींना केसांना रंग लावण्याची भीती वाटते. कारण रंग किंवा डाय लावल्यानंतर केस गळाले तर? अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण होते. केमिकल युक्त प्रॉडक्ट केसांना लावल्यामुळे केस खराब होण्याची शक्यता असते.

पांढरे झालेले पुन्हा एकदा काळे करण्यासाठी तुम्ही घरगुती पदार्थांचा वापर करू शकता. यामुळे तुमचे केस पांढरे होण्यास मदत होईल. घरगुती पदार्थांचा वापर केसांसाठी केल्यामुळे केसांना कोणतीही हानी पोहचत नाही. केस काळे होऊन सुंदर दिसतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पांढरे केस काळे करण्यासाठी बीटरूटच्या रसात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हा उपाय केल्यामुळे तुमचे केस काळे आणि सुंदर दिसतील.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: निरोगी फुफुस्स आणि धूम्रपान करणाऱ्यांचे फुफ्फुस? काय असतो फरक? जाणून घ्या

केसांना बीटरूट लावण्याचे फायदे:

लोहयुक्त बीटचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. बीटरूमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे केस मजबूत आणि सुंदर होण्यास मदत होते. बीटमध्ये एंटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे दिसतात. बीटमध्ये लोहाव्यतिरिक्त विटामिन ई, विटामिन सी असते. यामुळे केस मजबूत आणि दाट राहतात. बीटमध्ये असलेल्या विटामिन सी मुळे केसांमधील कोलेजन वाढण्यास मदत होते.

हे देखील वाचा: रक्तातील घाण कोलेस्ट्रॉलमुळे बंद झालेल्या नसा पुन्हा खुल्या करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

केसांना या पद्धतीने लावा बीटरूटचा रस:

बीटपासून हेअर डाय बनवण्यासाठी सर्वप्रथम बीटचा रस काढून घ्या. नंतर त्यात एक चमचा आवळा पावडर, एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि 1 चमचा आल्याचा रस टाकून मिक्स करून घ्या. नंतर तयार केलेला रस पांढऱ्या केसांना लावून 2 तास केसांना लावून ठेवा. त्यानंतर 2 तासांनी केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे तुमच्या केसांना चांगला रंग येऊन केस पांढरे दिसणार नाहीत.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Home remedies to turn white hair black benefits of applying beetroot juice to hair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 10:28 AM

Topics:  

  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

केसगळती थांबवायची तर कांद्याच्या रसात मिसळा ‘हे’ दोन घटक, मास्टरशेफ पंकज भदोरियाने सांगितला प्रभावी घरगुती उपाय
1

केसगळती थांबवायची तर कांद्याच्या रसात मिसळा ‘हे’ दोन घटक, मास्टरशेफ पंकज भदोरियाने सांगितला प्रभावी घरगुती उपाय

केसांची होईल घनदाट वाढ! केस गळती थांबवण्यासाठी घरीच बनवा आवळा कढीपत्त्याचे ड्रिंक, जाणून घ्या सविस्तर
2

केसांची होईल घनदाट वाढ! केस गळती थांबवण्यासाठी घरीच बनवा आवळा कढीपत्त्याचे ड्रिंक, जाणून घ्या सविस्तर

महागड्या- केमिकल युक्त कंडिशनरचा वापर करण्याऐवजी १० रुपयांमध्ये घरीच बनवा नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम
3

महागड्या- केमिकल युक्त कंडिशनरचा वापर करण्याऐवजी १० रुपयांमध्ये घरीच बनवा नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम

Skin Care Tips: महागडा पील ऑफ मास्क लावणे कायमचे जा विसरून! ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल मास्क
4

Skin Care Tips: महागडा पील ऑफ मास्क लावणे कायमचे जा विसरून! ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल मास्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.