Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसगळती थांबवायची तर कांद्याच्या रसात मिसळा ‘हे’ दोन घटक, मास्टरशेफ पंकज भदोरियाने सांगितला प्रभावी घरगुती उपाय

Hairfall Remedy : उन्हाळा आणि चुकीची जीवनशैली यामुळे केसगळती, कोंडा आणि टाळूच्या समस्या वाढतात. यावर नैसर्गिक उपाय म्हणून कांद्याचा रस उपयोगी ठरू शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 26, 2026 | 08:15 PM
केसगळती थांबवायची तर कांद्याच्या रसात मिसळा 'हे' दोन घटक, मास्टरशेफ पंकज भदोरियाने सांगितला प्रभावी घरगुती उपाय

केसगळती थांबवायची तर कांद्याच्या रसात मिसळा 'हे' दोन घटक, मास्टरशेफ पंकज भदोरियाने सांगितला प्रभावी घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:
  • कांद्याचा रस केसगळती कमी करून टाळू निरोगी ठेवण्यास मदत करतो.
  • यात असलेले सल्फर आणि क्वेर्सेटिन केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असतात.
  • आठवड्यातून दोनदा वापर केल्यास काही आठवड्यांत चांगला परिणाम दिसू शकतो.
बदलते वातावरण आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम हळूहळू आपल्याला केसांवर देखील होऊ लागतो. उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला घाम खूप जास्त प्रमाणात येतो ज्यामुळे केस चिकट होऊ लागतात. याकाळात केसांत कोंडा देखील मोठ्या प्रमाणात वाढतो. यामुळे केसगळतीची समस्या देखील वेगाने वाढू लागते. केसगळतीची समस्या महिलांसाठी काही नवीन नाही. अनेकजण या समस्येने ग्रस्त आहेत आणि यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर ही समस्या आणखी वाढू शकते.

अचानक दोन भागांत विभागला जातो हा समुद्र, लोकांना जाण्यासाठी तयार करतो रस्ता; हैराण करते इथले दृष्य

केसांची योग्य काळजी न घेतल्यास केसगळती वाढू लागते. यामुळे केसांचा टाळूवर देखील रिकामा भाग दिसू लागतो, यामुळे भांग अरुंद होऊ शकतो. केसांच्या काही भागांत यामुळे टक्कल देखील दिसून येऊ शकते ज्यामुळे आपला ओव्हरऑल लूक बिघडतो. केसगळती थांबवण्यासाठी बाजारात अनेक महागडे प्रोडक्टस उपलब्ध आहेत पण यातील रासायनिक पदार्थ केसांना हानि पोहचवू शकतात ज्यामुळे यांचा वापर केल्याने केसांचे आरोग्य आणखी खराब होऊ शकते. अनेकदा जे बदल महागडे प्रोडक्टस घडवून आणत नाहीत ते बदल घरगुती पदार्थ घडवून आणतात. आपल्या स्वयंपाकघरात अनेक नैसर्गिक घटक असतात ज्यांचा वापर केल्याने केसगळती थांबवण्यास मदत मिळू शकते. यात कांद्याचा रस एक मोठी भूमिका बजावतो.

मास्टर शेफ पंकज भदोरिया यांनी केसगळती थांबवण्यासाठी कांद्याच्या रसाचा योग्य वापर कसा करावा यासाठी योग्य पद्धत समजावून सांगितली आहे. याचा वापर करुन तुम्ही केसगळतीच्या समस्येपासून स्वत:ची सुटका करु शकता. कांद्याच्या रसात असे काही पोषक घटक असतात जे केसगळती कमी करण्यास, कोंडा दूर करण्यास आणि टाळूला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

कांद्याच्या रसाचा केसांवर कसा वापर करायचा?

  • यासाठी कांद्याची साल काढून त्याचे तुकडे करा.
  • मिक्सरमध्ये या तुकड्यांना वाटून घ्या.
  • आता हे तुकडे एका कापडात टाकून याचा रस काढा.
  • या रसात थोडे मीठ आणि मध मिक्स करा.
  • हा रसाला दोन मिनिटे आंबवण्यासाठी बाजूला ठेवून द्या.
  • कांद्याचा रस ओल्या टाळूवर लावा आणि एक तास तसाच राहू द्या.
  • यानंतर साैम्य हर्बल शॅम्पूचा वापर करुन केसांना स्वच्छ धुवून काढा.
उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे त्वचा चिकट आणि तेलकट होते? मग चेहऱ्यावर लावा ‘हा’ फेसपॅक, त्वचा राहील फ्रेश

आठवड्यातून किती वेळा लावावे?

  • अधिक चांगल्या आणि जलद परिणामांसाठी हा रस आठवड्यातून दोनदा केसांना लावा.
  • किमान ४ ते ६ आठवडे याचा वापर आपल्या केसांवर करा.
  • कांद्यामधील क्वेर्सेटिन आणि सल्फर हे दोन घटक केसांसाठी फायदेशीर ठरतात.
  • हे केराटिन तयार करण्यास, दाह कमी करण्यास आणि टाळूच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात.
  • याचा वापर केसांच्या मुळांना सक्रिय करण्यास मदत करते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Onion juice for hair fall control natural remedy know benefits and how to use

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • hair care tips
  • lifestyle news
  • onion

संबंधित बातम्या

सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग ड्रायक्लिनिंगशिवाय हटवायचे असतात? मग या घरगुती पद्धतीचा वापर करा
1

सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग ड्रायक्लिनिंगशिवाय हटवायचे असतात? मग या घरगुती पद्धतीचा वापर करा

History Of High Heels: हाय हिल्सचा इतिहास, कधी लागला शोध
2

History Of High Heels: हाय हिल्सचा इतिहास, कधी लागला शोध

Weight Loss Tips : १० दिवसांत करा ५ किलो वजन कमी, डाॅ.उपासना यांनी शेअर केला खास डाएट प्लॅन; बेली फॅट कमी करण्यास करेल मदत
3

Weight Loss Tips : १० दिवसांत करा ५ किलो वजन कमी, डाॅ.उपासना यांनी शेअर केला खास डाएट प्लॅन; बेली फॅट कमी करण्यास करेल मदत

Robotic Knee Replacement: मुंबईत पहिल्यांदाच महापालिका रुग्णालयात मोफत रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण; दोन शस्त्रक्रिया यशस्वी
4

Robotic Knee Replacement: मुंबईत पहिल्यांदाच महापालिका रुग्णालयात मोफत रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण; दोन शस्त्रक्रिया यशस्वी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.