Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महागड्या- केमिकल युक्त कंडिशनरचा वापर करण्याऐवजी १० रुपयांमध्ये घरीच बनवा नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम

केसांची नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी केळीमध्ये खोबरेल तेल आणि दही मिक्स करून हेअर मास्क तयार करावा. हेअर मास्क लावल्यामुळे केसांना भरपूर पोषण मिळते आणि केस चमकदार होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 25, 2026 | 02:10 PM
महागड्या- केमिकल युक्त कंडिशनरचा वापर करण्याऐवजी १० रुपयांमध्ये घरीच बनवा नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम

महागड्या- केमिकल युक्त कंडिशनरचा वापर करण्याऐवजी १० रुपयांमध्ये घरीच बनवा नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम

Follow Us
Follow Us:

केसांची काळजी घेण्यासाठी महिलांसह पुरुषसुद्धा सतत काहींना काही करत असतात. पण वातवरणात होणाऱ्या बदलांच्या परिणामुळे आणि पोषक घटकांच्या कमतरतेमुळे केसांच्या वाढीवर परिणाम दिसू लागतो. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर केसांमध्ये टक्कल पडण्याची जास्त भीती असते. केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे शाम्पू, कंडिशनर, हेअर मास्क आणि हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. वारंवार महागडे केमिकल युक्त हेअर केअर प्रॉडक्ट वापरल्यामुळे केस चांगले होण्याऐवजी आणखीनच निस्तेज होऊन जातात. म्हणूनच आज आम्ही घरगुती पदार्थांचा वापर करून हेअर मास्क बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

Skin Care Tips: महागडा पील ऑफ मास्क लावणे कायमचे जा विसरून! ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल मास्क

हेअर मास्क बनवण्याचे साहित्य:

  • पिकलेलं केळ
  • दही
  • खोबरेल तेल

कृती:

हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, पिकलेलं केळ सोलून वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर चमच्याने किंवा हाताने मॅश करा. मॅश केल्यानंतर त्यात दही आणि खोबरेल तेल घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावून हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर ३० ते ४० मिनिटं केसांवर लावून तसेच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने शाम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. हेअर मास्क लावल्यामुळे केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळते आणि केस चमकदार होण्यास मदत होते.

केस खूप जास्त पातळ झाले आहेत? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांच्या समस्या होतील कायमच्या गायब

बऱ्याचदा केसांच्या वाढीसाठी आणि केस मऊ चमकदार होण्यासाठी वेगवेगळे सीरम, हेअरमास्क लावलेले जातात. पण चुकीच्या हेअर मास्कचा वापर केल्यामुळे केस चांगले होण्याऐवजी आणखीनच खराब होऊन जातात. यासाठी केळी हेअर मास्क लावावा. केसांमधील नैसर्गिक ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. यामुळे केसांना नैसर्गिक पोषण मिळते आणि केस चमकदार होतात. दह्यामध्ये असलेले गुणकारी घटक केसांना भरपूर पोषण देतात. दह्यात असलेले लॅक्टिक अॅसिड टाळूवरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते आणि केस मजबूत होतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Instead of using expensive chemical conditioners make a natural hair mask at home for just 10 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
1

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
2

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल
3

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

Hair Care: मेथी दाणे की अंडं? कोणता DIY हेअर मास्क केसांना बनवतो अधिक चमकदार
4

Hair Care: मेथी दाणे की अंडं? कोणता DIY हेअर मास्क केसांना बनवतो अधिक चमकदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.