Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्याच्या ओपन पोर्सना बंद करेल घरगुती टोनर, त्वचेवर येईल नैसर्गिक चमक; बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Homemade Toner : ओपन पोर्समुळे चेहरा ओबडधोबड दिसू लागतो. मुख्य म्हणजे चेहऱ्यावरील या छिद्रांना वेळीच दूर केले नाही तर त्यांचा आकार भविष्यात वाढू शकतो. महागडे प्रोडक्ट्स नाही तर घरगुती टोनरच्या वापराने तुम्ही चेहऱ्यावरील या उघड्या छिद्रांना बंद करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 17, 2026 | 08:15 PM
चेहऱ्याच्या ओपन पोर्सना बंद करेल घरगुती टोनर, त्वचेवर येईल नैसर्गिक चमक; बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

चेहऱ्याच्या ओपन पोर्सना बंद करेल घरगुती टोनर, त्वचेवर येईल नैसर्गिक चमक; बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • तांदूळ, लवंगा आणि पाण्यापासून घरच्या घरी नैसर्गिक टोनर तयार करता येतो.
  • नियमित वापरामुळे त्वचेची छिद्रे कमी दिसण्यास आणि चेहऱ्यावरील तजेला वाढण्यास मदत होऊ शकते.
  • दिवसातून दोनदा टोनर वापरल्यानंतर मॉइश्चरायझर लावल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात.
चेहऱ्यावरील ओपन पोर्समुळे (छिद्रे) चेहरा निस्तेज दिसतो. यामुळे त्वचेवर पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स होण्याची शक्यता फार वाढते. जेव्हा अतिरिक्त तेल, घाण आणि मृत त्वचेमुळे छिद्रे बंद होतात, तेव्हा ती प्रसरण पावतात आणि मोठी दिसू लागतात. अनेक कारणांमुळे पुढे जाऊन ही छिद्रे मोठी होऊ लागतात ज्यामुळे आपल्या साैंदर्यावर याचा मोठा परिणाम होत असतो. तुम्हालाही जर चेहऱ्यावरील हे ओपन पोर्स कमी करायचे असतील तर आजची बातमी तुमच्यासाठी खास आहे.

फणसाच्या बिया फेकण्याआधी थांबा! व्हिटॅमिन्स-मिनरल्सचा आहे खजिना, कशाप्रकारे सेवन करावे? जाणून घ्या सविस्तर

आम्ही तुम्हाला सांगतो की, ओपन पोर्स करण्यासाठी तुम्हाला महागड्या ब्यूटी प्रोडक्ट्सची नाही तर सोप्या, प्रभावी घरगुती उपायाची गरज आहे. पार्लरमध्ये रासायनिक ट्रीटमेंट करुन हे ओपन पोर्स जातीलच याची काही शाश्वती नाही शिवाय यात भरपूर पैसेही वाया जातील. आम्ही तुम्हाला काही घटकांचा वापर करुन घरच्या घरीच एक प्रभावी टोनर कसा तयार करायचा याची एक सोपी पद्धत सांगत आहोत. हा टोनर तयार करुन तुम्ही रोजच्या स्किनकेअर रुटीनमध्ये याचा समावेश करु शकता. याच्या नियमित वापराने ओपन पोर्स कमी होतील आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक यायला सुरुवात होईल.

साहित्य

  • तांदूळ: ३-४ चमचे
  • लवंगा: ७ ते ८ दाणे
  • पाणी: १ मोठा कप
  • स्प्रे बॉटल: साठवण्यासाठी

टोनर बनवण्याची पद्धत

  • घरगुती टोनर तयार करण्याची सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ पाण्यात दोन ते तीन वेळा धुवून घ्या.
  • आता गॅसवर एक भांडे ठेवा आणि यात एक कप पाणी घाला.
  • पाण्यात धुतलेले तांदूळ आणि ७-८ लवंगा टाकून मिक्स करा.
  • गॅसला मध्यम आचेवर ठेवून पाण्यालो तोपर्यंत शिजवा जोपर्यंत ते निम्मे होत नाही.
  • पाण्याचा रंग हलका दुधट झाला की गॅस बंद करा आणि पाण्याला पूर्णपणे थंड होऊ द्या.
  • आता तयार पाणी गाळून एका स्प्रे बाॅटलमध्ये भरा.
  • तुम्ही हा टोनर फ्रिजमध्ये ठेवून ५ ते ६ दिवस वापरू शकता. चेहऱ्यावर थंड टोनर लावल्याने त्वचेची छिद्रे अधिक
  • वेगाने लहान होण्यास मदत होते.
त्वचेची नैसर्गिक चमक कायमच राहील टिकून! रात्री झोपण्याआधी ‘या’ तेलाने करा चेहऱ्यावर मसाज, काळे डाग होतील गायब

वापर कसा करावा?

  • चांगल्या परिणामांसाठी दिवसातून दोनदा या टोनरचा वापर आपल्या चेहऱ्यावर करा.
  • सर्वात आधी आपल्या चेहऱ्याला फेसवाॅशने धुवा.
  • यानंतर स्प्रे बाॅटलच्या मदतीने तयार टोनर चेहऱ्यावर लावा.
  • हाताने चेहऱ्यावर टोनर चांगला लावून घ्या.
  • टोनरला आपोआप चेहऱ्यावर सुकून जाऊद्यात.
  • जेव्हा टोनर सुकेल तेव्हा चेहऱ्यावर आपला नेहमीच माॅईश्चरायझर लावा.
  • आठवडाभर याचा वापर केल्यावर तुन्हाला त्वचेवर उत्तम परिणाम दिसून येतील.

Web Title: Homemade rice clove toner for open pores natural glowing skin beauty tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • home remedies
  • lifestyle news
  • skin care tips

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
2

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
4

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.