Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणत्याही भाजीसोबत खा याची चव तुम्हाला नाराज करणार नाही; जाणून घ्या Cheese Garlic Naan ची सोपी, चविष्ट रेसिपी!

हॉटेलचा स्वाद आता अनुभवता येईल घरीच! नान हा एक असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो पण याला जरा ट्विस्ट देऊन तुम्ही याला आणखीन चवदार बनवू शकता. जाणून घ्या चीज गार्लीक नानची भन्नाट रेसिपी!

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 01, 2025 | 08:15 PM
कोणत्याही भाजीसोबत खा याची चव तुम्हाला नाराज करणार नाही; जाणून घ्या Cheese Garlic Naan ची सोपी, चविष्ट रेसिपी!Day 2025 : खूपच रंजक आहे मैत्री दिनाचा इतिहास; आयुष्यात चांगल्या मित्रांची गरज का असते? जाणून घ्या

कोणत्याही भाजीसोबत खा याची चव तुम्हाला नाराज करणार नाही; जाणून घ्या Cheese Garlic Naan ची सोपी, चविष्ट रेसिपी!Day 2025 : खूपच रंजक आहे मैत्री दिनाचा इतिहास; आयुष्यात चांगल्या मित्रांची गरज का असते? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

नान हा भारतीय ब्रेडचा प्रकार आहे ज्याला मैद्यापासून तयार केले जाते. मैद्याच्या पिठाला सॉफ्ट मळून, बटर लावून त्याला भट्टीत भाजले जाते ज्यामुळे याची याची चव अप्रतिम लागते आणि सर्वांनाच ही चव फार आवडते. आता अनेक हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नान बनवले जातात जे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाजीसोबत खाऊ शकता. पण आज आम्ही तुम्हाला नानचा एक हटके प्रकार जो लहान असो, तरुण असो वा वृद्ध… याची चव इतकी भन्नाट असते की ती सर्व वयोगटातील लोकांच्या जिभेवर रेंगाळत राहते आणि म्हणूनच हॉटेल्समध्ये याला फार मागणी असते.

Raksha Bandhan 2025 : भावाला करा खुश, घरी बनवा दुबईचा फेमस ‘कुनाफा चॉकलेट’

तर आम्ही बोलत आहोत चीज गार्लिक नानविषयी… हा एक लोकप्रिय आणि चविष्ट उत्तर भारतीय डिश आहे, जी विशेषतः हॉटेलमध्ये बटर चिकन किंवा पनीर ग्रेव्हीसोबत खाल्ली जाते. ही नान तुपात किंवा बटरमध्ये खरपूस भाजलेली असते आणि त्यावर लसूण व चीजचे सुंदर मिश्रण असते. घरी सहज तयार करता येणारी ही रेसिपी पार्टी किंवा खास जेवणासाठी एक उत्तम पर्याय आहे. लगेच नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • मैदा – २ कप
  • साखर – १ टीस्पून
  • मीठ – ½ टीस्पून
  • इनो / बेकिंग पावडर – ½ टीस्पून
  • बेकिंग सोडा – ¼ टीस्पून
  • दही – ¼ कप
  • दूध – ¼ कप (गरम)
  • तेल – २ टेबलस्पून
  • पाणी – लागेल तसे (गुंथण्यासाठी)
  • किसलेले चीज – ½ कप (मोझरेला किंवा प्रोसेस्ड)
  • बारीक चिरलेली लसूण – १ टेबलस्पून
  • कोथिंबीर – १ टेबलस्पून
  • बटर – २ टेबलस्पून
दिवसभरात राहाल कायमच उत्साही! सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा Poha Nuggets, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • चीज गार्लीक नान तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या बाउलमध्ये मैदा, साखर, मीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा मिक्स करा.
  • त्यात दही, दूध आणि थोडं थोडं पाणी घालून मऊसर पीठ मळा आणि बाजूला ठेवून द्या.
  • वरून तेल लावून झाकून ठेवा, १ तासासाठी फुलवून ठेवा.
  • एका बाउलमध्ये किसलेले चीज, चिरलेली लसूण, कोथिंबीर एकत्र करून बाजूला ठेवा.
  • पीठाचे लहान गोळे करून लाटून घ्या.
  • एका भागावर चीज मिश्रण ठेवून दुसऱ्या बाजूने बंद करा व हलके लाटा.
  • वरून थोडी लसूण आणि कोथिंबीर लावा.
  • तवा गरम करून नान मध्यम आचेवर भाजा.
  • नान दोन्ही बाजूंनी जोपर्यंत छान गोल्डन रंग येईपर्यंत भाजत नाही तोपर्यंत याला छान शिजवत ठेवा.
  • नान चांगला भाजला गेला की मग वरून यावर बटर लावा आणि गरमा गरम नान खण्यासाठी सर्व्ह करा.
  • तुम्ही नान तंदूर किंवा ओव्हनमध्येही बनवू शकता.
  • चीजसाठी मोझरेला किंवा चीजी ब्लेंड वापरल्यास आणखी छान टेस्ट येते.
  • लसणाचा स्वाद वाढवण्यासाठी ताज्या लसूणचा वापर करा.

FAQs (संबंधित प्रश्न)

चीज नानमध्ये कोणत्या प्रकारचे चीज वापरले जाते?
मोझरेला चीज

चीज नान किती काळ टिकतो?
खोलीच्या तपमानावर हवाबंद कंटेनरमध्ये किंवा पुन्हा सीलबंद करता येण्याजोग्या प्लास्टिक पिशवीत २ दिवसांपर्यंत याला साठवून ठेवले जाऊ शकते.

Web Title: Hotel style cheese garlic naan recipe in marathi perfect for special occassion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

१० मिनिटांमध्ये वाटीभर चणाडाळीपासून बनवा स्वादिष्ट हलवा, पुरणपोळीपेक्षा लागेल सुंदर पदार्थ
1

१० मिनिटांमध्ये वाटीभर चणाडाळीपासून बनवा स्वादिष्ट हलवा, पुरणपोळीपेक्षा लागेल सुंदर पदार्थ

जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबट गोड चवीची चिंच चटणी, २ ते ३ दिवस व्यवस्थित राहील टिकून
2

जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबट गोड चवीची चिंच चटणी, २ ते ३ दिवस व्यवस्थित राहील टिकून

कमी तेलाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा सोया कटलेट, नोट करून घ्या झटपट रेसिपी
3

कमी तेलाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा सोया कटलेट, नोट करून घ्या झटपट रेसिपी

रविवार होईल आणखीनच स्पेशल! रात्रीच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत मालवणी चिकन सुक्का
4

रविवार होईल आणखीनच स्पेशल! रात्रीच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत मालवणी चिकन सुक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.