सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा Poha Nuggets
दिवसाची सुरुवात आनंदी आणि उत्साही करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. अनेक लोक सकाळच्या वेळी नाश्ता करणे टाळतात. वजन वाढेल की काय अशी भीती अनेकांच्या मनात असते, ज्यामुळे नाश्ताच केला जात नाही. मात्र असे न करता सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नेहमीच नाश्ता कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पोहा नगेट्स बनवू शकता. पोहे पचनासाठी अतिशय हलके असतात. तसेच पोहे खाल्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. पोह्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया पोहा नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
सर्दी खोकला कायमचा पळेल दूर! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा झणझणीत मसालेदार सूप