(फोटो सौजन्य: Pinterest)
मूळत: मध्यपूर्वेतील गोड पदार्थ असलेला कुनाफ़ा (Kunafa) हल्ली भारतात आणि विशेषतः मिठाईप्रेमींमध्ये खूप प्रसिद्ध झाला आहे. पारंपरिक कुनाफ़ामध्ये चीज आणि साखरेचा सिरप वापरला जातो, पण आज आपण पाहणार आहोत एक हटके आणि चविष्ट व्हर्जन, चॉकलेट कुनाफ़ा! ही रेसिपी पारंपरिक कुनाफ़ाला एक चॉकलेटी ट्विस्ट देते, जी विशेषतः मुलांना आणि चॉकलेटप्रेमींना खूप आवडेल. कुरकुरीत कडाही, आतून मऊ आणि चॉकलेटी फिलिंग हे कॉम्बिनेशन नक्कीच मन जिंकून घेईल.
तोंडाची खराब झालेली चव सुधारण्यासाठी झटपट बनवा आंबटगोड कोकम चटणी, पित्त होईल कमी
रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. हा दिवस भावा-बहिणीच्या नात्याला समर्पित असून या दिवशी बहीण भावाचे औक्षण करून त्याच्या हातात राखी बांधते आणि भाऊ बहिणीला काही भेटवस्तू गिफ्ट करतो. आता तुम्हालाही जर रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावासाठी काही खास करायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी घरीच टेस्टी अशी कुनाफा चॉकलेट तयार करू शकता. ही चॉकलेट सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये असून तुमच्या भाऊ नक्कीच याने खुश होईल. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

कुनाफ़ा बेससाठी:
फिलिंगसाठी:
सिरपसाठी:
दिवसभरात राहाल कायमच उत्साही! सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा Poha Nuggets, नोट करून घ्या रेसिपी
कुनाफा म्हणजे काय?
कुनाफा ही एक पारंपारिक मध्य पूर्वेकडील मिष्टान्न आहे जी पातळ, कुरकुरीत शेवयासारख्या पेस्ट्रीपासून बनवले जाते.
कुनाफा चॉकलेटची चव कशी असते?
कुरकुरीत कुनाफा, गोड चॉकलेट आणि कधीकधी पिस्ता, काजू यांचे मिश्रण एक अद्वितीय आणि आनंददायी चव तयार करते.






