Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एखादा माणूस बिना अन्न-पाण्याचे किती दिवस जगू शकतो? सर्वात जास्त दिवस उपवास करण्याचे वर्ल्ड रेकोर्ड कोणाकडे आहे?

मानवी शरीर पाण्याशिवाय सामान्यतः ३ ते ५ दिवस आणि अन्नाशिवाय ३ ते ८ आठवडे जगू शकते. जगात सर्वात जास्त ३८२ दिवस उपवास करण्याचा विक्रम 'अँगुस बार्बेरी' यांच्या नावावर असून, काहीही न घेता कोठडीत १८ दिवस जिवंत राहण्याचा बिना अन्न-पाण्याचा थरारक जागतिक विक्रम 'अँड्रियास मिहावेझ' यांनी केला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 19, 2026 | 06:49 PM
एखादा माणूस बिना अन्न-पाण्याचे किती दिवस जगू शकतो? सर्वात जास्त दिवस उपवास करण्याचे वर्ल्ड रेकोर्ड कोणाकडे आहे?
Follow Us
Follow Us:

मागचे वर्षभर देशात उपोशनांचे वारे वाहत होते, अजूनही आहे. आपल्यालाही एक सामान्य माणूस म्हणून असा प्रश्न पडत असावा कि विना अन्न-पाण्याशिवाय मानवी शरीर किती दिवस तग धरू शकते. ही गोष्ट बऱ्याच इतर गोष्टींवर अवलंबून असते. विज्ञानाच्या नियमानुसार, एखादी व्यक्ती पाण्याशिवाय सामान्यतः ३ ते ५ दिवस आणि अत्यंत कठीण परिस्थितीत जास्तीत जास्त १ ते २ आठवडे जगू शकते. शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते; पाणी न मिळाल्यास डिहायड्रेशनमुळे शरीराचे अवयव निकामी होऊ लागतात.

High Protein Diet Plan: परफेक्ट बॉडी आणि कडक फिटनेससाठी उपयुक्त; जाणून घ्या सकाळपासून रात्रीपर्यंतचा हाय-प्रोटिन डाएट प्लॅन!

बिना पाण्याचे किती दिवस जगू शकतो मनुष्य?
दुसरीकडे, जर पाणी मिळत असेल पण अन्न नसेल, तर निरोगी माणूस ३ ते ८ आठवडे म्हणजे जवळपास २ महिने जगू शकतो. जेव्हा अन्न मिळत नाही, तेव्हा शरीर ऊर्जेसाठी स्वतःच्या आत साठवलेली चरबी आणि स्नायू वापरू लागते याला विज्ञानाच्या भाषेत ‘किटोसीस’ म्हणतात. माणसाच्या शरीरात जितकी जास्त चरबी असेल, तितके जास्त दिवस तो अन्नाशिवाय काढू शकतो.

सर्वात जास्त दिवस उपवास करण्याचा

अन्नाशिवाय सर्वात जास्त दिवस जगण्याचा जागतिक विक्रम ‘अँगुस बार्बेरी’ या स्कॉटलंडच्या व्यक्तीच्या नावावर आहे. १९६५ मध्ये त्यांनी तब्बल ३८२ दिवस काहीही न खाता उपवास केला होता.

स्ट्रेंथ ट्रेनिंगसोबत कार्डिओचा अचूक मेळ; फॅट लॉस आणि मसल गेनसाठी हा वर्कआऊट प्लॅन ठरेल तुमच्यासाठी बेस्ट!

त्यांचे वजन २१४ किलो म्हणजे खूप जास्त होते. डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली त्यांनी हा उपवास केला. या काळात त्यांनी फक्त पाणी, चहा, कॉफी आणि शरीरासाठी आवश्यक असणारी काही जीवनसत्त्वे व पोटॅशियम घेतले. त्यांच्या शरीराने साठवलेली चरबी जाळून ऊर्जा मिळवली. ३८२ दिवसांनंतर त्यांचे वजन ८० किलो झाले होते.

बिना अन्न-पाण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड!

ऑस्ट्रियाच्या अँड्रियास मिहावेझ नावाच्या १८ वर्षांच्या मुलाच्या नावावर बिना अन्न-पाण्याचा सर्वात मोठा विक्रम आहे. १९७९ मध्ये पोलिसांनी त्याला एका कोठडीत कोंडले आणि विसरले. तो तब्बल १८ दिवस बिना अन्न-पाण्याचा तिथे जिवंत राहिला. कोठडीच्या भिंतीवरील ओलसरपणा चाटून त्याच्या शरीराने थोडे पाणी मिळवले होते, ज्यामुळे तो वाचला होता.

चेतावणी:असे उपवास अतिशय प्राणघातक,जीवघेणे  ठरू शकतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सहसा असे धाडस कधीही करू नये.

Web Title: How long can human survive without food water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
1

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Teachers Day 2026: आधुनिक काळातील शिक्षकांसमोरील आव्हाने! विद्यार्थ्यांना घडविणे हाच स्वधर्म समजने शिक्षकांसाठी गरजेचे
2

Teachers Day 2026: आधुनिक काळातील शिक्षकांसमोरील आव्हाने! विद्यार्थ्यांना घडविणे हाच स्वधर्म समजने शिक्षकांसाठी गरजेचे

Teachers Day Wishesh: गुरूंच्या आशीर्वादाने घडते आयुष्याची वाटचाल! शिक्षक दिनानिमित्त गुरुजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
3

Teachers Day Wishesh: गुरूंच्या आशीर्वादाने घडते आयुष्याची वाटचाल! शिक्षक दिनानिमित्त गुरुजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Dahi Handi Wishes: गोविंदाच्या जयघोषात रंगू दे उत्सव! नातेवाईक आणि मित्रपरिवाराला पाठवा दहीहंडीच्या सुंदर शुभेच्छा
4

Dahi Handi Wishes: गोविंदाच्या जयघोषात रंगू दे उत्सव! नातेवाईक आणि मित्रपरिवाराला पाठवा दहीहंडीच्या सुंदर शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.