Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकांनी मुलांशी कसं वागावं ? कोणत्या आहेत 6 गोष्टी ज्याचा विचार करायलाच पाहिजे ?

पालक म्हणून काही वेळेला अगदी जाणून बुजून असू दे किंवा अजाणतेपणी , चुका या होतातच. या चुका नेमक्या काय आहेत आणि आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं, यासाठी कोणत्या चुका टाळायला पाहिजेत याबाबत काही गोष्टी सविस्तर जाणून घेऊ

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 26, 2026 | 02:07 PM
पालकांनी मुलांशी कसं वागावं ? कोणत्या आहेत 6 गोष्टी ज्याचा विचार करायलाच पाहिजे ?
Follow Us
Follow Us:
  • पालकांनी मुलांशी कसं वागावं ?
  • कोणत्या आहेत 6 गोष्टी ज्याचा विचार करायलाच पाहिजे ?
बाळ झाल्यानंतर प्रत्येक पालकांना आपल्या मुलाचं भविष्य खूप चांगलं असावं असं वाटत असतं. पण पालक म्हणून काही वेळेला अगदी जाणून बुजून असू दे किंवा अजाणतेपणी असू दे, चुका या होतातच. या चुका नेमक्या काय आहेत आणि आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं, यासाठी कोणत्या चुका टाळायला पाहिजेत याबाबत काही गोष्टी सविस्तर जाणून घेऊयात.

बरेचदा आपलं मूल अगदी परिपूर्ण हुशार असायला हवं असं अनेक पालकांना वाटत असतं. पण याच नादामध्ये अनेक पालकांकडून चुका होत असतात. आता या नेमक्या चुका कोणत्या आहेत तर त्या तुम्ही जाणून घ्यायलाच हव्यात.

मुलांवरचा दबाव

आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये पालकांना असं वाटत असतं की आपल्या मुलाचा अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये पहिला number असावा. मात्र University College of London च्या एका अभ्यासानुसार जे पालक आपल्या मुलांवर शैक्षणिक आणि कामगिरीचा अतिरिक्त दबाव टाकतात त्यामुळे मुलांना भविष्यात मानसिक ताण आणि नैराश्य येण्याची शक्यता असते. पालक म्हणून तुमच्या ज्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीयेत त्याचा दबाव तुम्ही तुमच्या मुलांवर टाकू शकत नाही. त्यामुळे ही सर्वात मोठी चूक ठरते. तर ही चूक करणं टाळा.

आता थांबायचं नाय ! तृतीयपंथीय मुलांच्या पालकांसाठी सरकारचा मदतीचा हात, काय आहे ‘ही’ योजना ?

मोबाईलचा अतिवापर
वेळेअभावी अथवा कामाच्या अभावी अनेक पालक अगदी लहानपणापासूनच आपल्या मुलांच्या हातामध्ये mobile देतात अथवा TV चा remote चालू करून देतात. पण असं करणं चुकीचं ठरू शकतं. WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पाच वर्षाखालील मुलांचा screen time अगदी मर्यादित ठेवावा.

तुलना करणं
आता तिसरी आणि महत्त्वाची चूक कोणती? तर बरेचदा नकळतपणे पालक काय करतात की तो बघ कसा करतोय किंवा ती बघ कशी पुढे चालली आहे अशी तुलना करतात. तर आपल्या मुलाची कधीही अशी तुलना दुसऱ्या मुलांबरोबर करू नये.

निर्णयामध्ये हस्तक्षेप
चौथी चूक म्हणजे पालक बरेचदा काय करतात की मुलांना निर्णयच घेऊ देत नाहीत किंवा ते जर निर्णय घेत असतील तर त्यांच्या छोट्या मोठ्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करतात. यालाच helicopter parenting असंही म्हटलं जातं. पण ही चूक तुम्हाला मोठेपणी महागात पडू शकते. कारण मुलं मोठी झाल्यानंतर निर्णय घेण्यास असमर्थ ठरू शकतात. त्यामुळे सहसा त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्या. कारण ते कितीही चुकले, काहीही झालं तरी शेवटी त्यांना सावरणारे तुम्ही असताच. अनेकदा काय होतं की पालकांना मूल रडल्यानंतर किंवा अगदी त्याने हट्ट केल्यानंतर त्रास होतो. त्यामुळे ते त्याला शांत करण्यासाठी मारतात किंवा रडू नको असं सांगतात. पण असं अजिबात करू नका. तुम्हाला कितीही त्रास झाला तरी मुलांना असं करण्यापासून रोखू नका. कारण असं जर त्यांनी नाही केलं तर ते एकाकी पडू शकतात. त्यामुळे मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या.

पालक मुलांना वेळ देत नसणं

सर्वात महत्त्वाची आणि शेवटची चूक म्हणजे आजकाल मुलांना खेळण्यासाठी पालक वेळच देत नाहीयेत. तुम्ही तुमच्या कामातून किंवा तुमच्या घाईगडबडीच्या रोजच्या व्यवहारातून त्यांच्यासाठी किमान तीस मिनिटं वेळ काढा. त्यांच्याबरोबर बसा. त्यांच्या अडचणी समजून घ्या. त्यांच्याबरोबर अभ्यास करा आणि शिवाय खेळासुद्धा. यामुळे तुमचं मूल अधिक विकसित होईल. पालक म्हणून ही छोटीशी गुंतवणूक तुमच्या मुलाचा विकास परिपूर्ण घडवू शकते. तुम्हाला तुम्ही चूक करताय की नाही हे या video मधून नक्की समजेल.

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवेल खरबूज लस्सी, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

Web Title: How should parents treat their children what are the 6 things they must consider

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Marathi News
  • parenting tips

संबंधित बातम्या

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा
1

Flydubai Flight 1073 : फ्लायदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न दहशतवाद?; तपासाला राजकीय कृत्याची दिशा

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता
2

World News : युरोपचा मोठा निर्णय; साठवलेले डिझेल बाजारात आणणार, इंधनाच्या दरांना दिलासा मिळण्याची शक्यता

Daund News : पोलिसांची एकाच दिवशी धडक कारवाई; अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल
3

Daund News : पोलिसांची एकाच दिवशी धडक कारवाई; अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांवर गुन्हे दाखल

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर
4

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.