Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणी आणि साबणाने बदलीवरील हट्टी डाग निघत नाहीयेत? मग या ट्रिकचा वापर करा; काही मिनिटांत मिळेल नव्यासारखी चमक

Cleaning Tips : बादलीवरील चिवट, काळे डाग वेळीच दूर केले नाहीत तर त्यावर बुरशी पडू लागते. बऱ्याचदा साबण आणि पाण्याने हे डाग दूर होत नाहीत अशावेळी तुम्ही काही प्रभावी घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 15, 2026 | 08:15 PM
पाणी आणि साबणाने बादलीवरील हट्टी डाग निघत नाहीयेत? मग या ट्रिकचा वापर करा; काही मिनिटांत मिळेल नव्यासारखी चमक

पाणी आणि साबणाने बादलीवरील हट्टी डाग निघत नाहीयेत? मग या ट्रिकचा वापर करा; काही मिनिटांत मिळेल नव्यासारखी चमक

Follow Us
Close
Follow Us:
  • हट्टी आणि चिकट डाग काढण्यासाठी नैसर्गिक आणि घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.
  • हे उपाय बादलीवरील काळे डाग, बुरशी आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
  • हा जुन्या, चिकट थरासाठी सोपा आणि झटपट क्लिनिंग उपाय आहे.
बाथरुममध्ये रोज वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये बादली एक महत्त्वाची वस्तू आहे. आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी वापरली जाणारी ही बदली रोजच्या जीवनात आपल्या फार कामी येते. पण बऱ्याचदा रोज रोज वापर करून आपली स्वछ बादली खराब हळूहळू खराब होत जाते. यावर चिकट हट्टी डाग पडू लागतात ज्यांना दूर करणे महत्त्वाचे ठरते. बदल्यांना जर वेळेवर स्वछ केले नाही तर त्यांच्यावर बुरशी येऊ शकते. बहुतेक लोक बदल्या स्वच्छ करण्यासाठी पाणी आणि साबणाचे द्रावण वापरतात, परंतु बऱ्याचदा यामुळे बादली चांगली स्वछ होत नाही. चिकट आणि काळ्या डागांनी भरलेली बादली स्वछ करण्यासाठी फक्त पाणी आणि साबणच नाही तर इतर काही घटकांचाही वापर फायदेशीर ठरतो. आज आपण या लेखात बादली साफ करण्यासाठी कोणकोणत्या घटकांचा वापर केला जाऊ शकतो ते जाणून घेणार आहोत. याच्या मदतीने घाण, चिकट आणि डागांनी भरलेल्या बादलीला घरच्या घरीच नवऱ्यासारखे चमकवता येऊ शकते.

टक्कल पडण्यापूर्वीच केसांना लावा हे घरगुती तेल, नवीन केस उगवण्यासाठी मनप्रीत कौरने शेअर केला देसी जुगाड

लिंबू आणि बेकिंग सोडा

लिंबू आणि बेकिंग सोड्याचा एकत्रित वापर बदलीवरील चिवट डाग दूर करण्यास उपयुक्त ठरते. यासाठी एका भांड्यात २ चमचे बेकिंग सोडा आणि एका लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट बादलीच्या घाणेरड्या भागांवर लावा आणि १५-२० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर, स्क्रबरने बदलीला चांगलं घासून काढा आणि मग पाण्याने धुवून बादलीला स्वछ करा.

व्हाईट व्हिनेगर

जर तुमच्या बादलीवर कडक डाग पडले असतील आणि ते पाण्याने निघत नसतील तर यावर व्हाईट व्हिनेगरचा वापर फायद्याचा ठरेल. यासाठी अर्धा कप व्हिनेगर एक मग पाण्यात मिसळा. हे मिश्रण बादलीवर टाका किंवा व्हिनेगरमध्ये कापडात भिजवून मग डाग असलेल्या भागावर पुसा. १० मिनिटांनंतर, ब्रशने बादलीला स्वछ घासून घ्या.

हायड्रोजन पेरोक्साइड

बादलीवर काळे डाग किंवा बुरशी आली असेल तर ते साफ करण्यासाठी हायड्रोजन पेरोक्साइडचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी कापसावर थोडे हायड्रोजन पेरोक्साइड घ्या आणि याने बादलीला स्वछ घडून काढा. नंतर साबणाच्या पाण्याने बादलीला स्वछ धुवून काढा.

पोटाच्या उजव्या कोपऱ्यात वाढलेल्या वेदनांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, उद्भवू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

वॉशिंग पावडर आणि गरम पाणी

बादलीवरील चिकट डाग दूर करण्यासाठी वॉशिंग पावडर आणि पाण्याचा वापर करता येईल. यासाठी बादलीत कोमट पाणी आणि वॉशिंग पावडर मिक्स करून अर्धा तास बाजूला ठेवून द्या. नंतर बादलीला स्वछ घासून धुवा आणि कमाल बघा. यातील कोणत्याही घटकाचा वापर करून आपण आपल्या जुनाट आणि घाण दिसणाऱ्या बादलीला नव्यासारखी चमक मिळवू देऊ शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: How to clean dirty plastic bucket lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • cleaning tips
  • home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

टक्कल पडण्यापूर्वी केसांवर लावा ‘हे’ घरी तयार केलेले आयुर्वेदिक तेल! केस गळणे होईल कायमचे बंद, होईल झपाट्याने केसांची वाढ
1

टक्कल पडण्यापूर्वी केसांवर लावा ‘हे’ घरी तयार केलेले आयुर्वेदिक तेल! केस गळणे होईल कायमचे बंद, होईल झपाट्याने केसांची वाढ

१० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच बनवा होममेड टोनर, महागड्या ब्यूटी ट्रिटमेंटप्रमाणे चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो
2

१० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच बनवा होममेड टोनर, महागड्या ब्यूटी ट्रिटमेंटप्रमाणे चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

टक्कल पडण्यापूर्वीच केसांना लावा हे घरगुती तेल, नवीन केस उगवण्यासाठी मनप्रीत कौरने शेअर केला देसी जुगाड
3

टक्कल पडण्यापूर्वीच केसांना लावा हे घरगुती तेल, नवीन केस उगवण्यासाठी मनप्रीत कौरने शेअर केला देसी जुगाड

बाळाच्या खोलीत हीटर लावण्याआधी हे नक्की वाचा; त्वचा आणि श्वसनावर होऊ शकतो परिणाम
4

बाळाच्या खोलीत हीटर लावण्याआधी हे नक्की वाचा; त्वचा आणि श्वसनावर होऊ शकतो परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.