(फोटो सौजन्य: Instagram)
केसगळती थांबवण्यासाठी अनेकजण बाजारातील रासायनिक पदार्थांचा वापर करतात खरं पण यातील केमिकलयुक्त पदार्थ आपल्या केसांसाठी घातकही ठरू शकतात. पुरुषांना टक्कल पडण्याची फार भीती असते. वाढत चाललेली केसगळती तुम्हाला टक्कल आणू शकते पण यापासून बचाव करायचा तर वेळीच योग्य तो उपाय करणे फायद्याचे ठरते.
केसगळती एक अशी समस्या आहे जिला वेळीच दूर केले नाही तर तुमच्या टाळूवर एकही केस शिल्लक राहणार नाही. पुरुष असो वा महिला कुणालाही टक्कल आवडत नाही. केसगळती प्रभावीरित्या थांबवण्यासाठी कंटेंट क्रिएटर मनप्रीत कौरने इंस्टाग्रामवर एक उपाय शेअर केला आहे. यासाठी आपल्याला घरीच एक नैसर्गिक तेल तयार करायचे आहे. या तेलाचा नियमित वापर आपल्या केसांवर अनेक चांगले बदल घडवून आणेल आणि केसगळतीच्या समस्येपासूनही आपली सुटका करेल.
या लेखात आपण ज्या केसांच्या वाढीसाठी उपायाची चर्चा करत आहोत तो कंटेंट क्रिएटर मनप्रीत कौरने एका इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, ती दावा करते की तिचे जादुई तेल लावल्याने टक्कल पडलेल्या डोक्यावरही केस वाढू शकतात. हे तेल तयार करण्यासाठी तिने घरगुती घटकांचा वापर केला आहे ज्यामुळे केसांवर कोणतेही वाईट परिणाम होणार नाहीत.
साहित्य
तेल बनवण्याची पद्धत






