Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gardening Tips : कुंडीत लिंबाचं रोप लावलंय? ही फ्री ट्रिक वापरा, लिंबांनी बहरून जाईल झाड

Lemon Tree : तुम्हालाही लिंबाच झाड कुंडीत उगवायचं आहे का? झाडाला फक्त कुंडीत लावणं गरजेच नाही तर त्याची योग्य काळजी घेणंही महत्त्वाचं ठरतं. मातीत एक विशिष्ट पदार्थ टाकल्यास लिंबाच्या झाडाला फुले आणि फळे तयार होण्याची प्रक्रिया वेगवान होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 30, 2026 | 08:15 PM
Gardening Tips : कुंडीत लिंबाचं रोप लावलंय? ही फ्री ट्रिक वापरा, लिंबांनी बहरून जाईल झाड

Gardening Tips : कुंडीत लिंबाचं रोप लावलंय? ही फ्री ट्रिक वापरा, लिंबांनी बहरून जाईल झाड

Follow Us
Follow Us:
  • कुंडीत लिंबाचे झाड जोमाने वाढण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य पद्धतीने लागवड आणि नियमित काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
  • झाडाची वाढ, फुलोरा आणि फळधारणा सुधारण्यासाठी घरच्या घरी तयार होणाऱ्या नैसर्गिक उपायांचाही उपयोग होऊ शकतो.
  • झाडाला योग्य पद्धतीने पाणी, पोषण आणि मुळांची निगा राखल्यास कुंडीतही भरघोस लिंबू मिळू शकतात.
घराच्या बाल्कनीत किंवा छतावर कुंडीत लिंबाच झाड उगवण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते. भाज्या कुंडीत उगवणं सोप वाटत असलं तरी वास्तवात ते इतकं सोप नाहीये. बऱ्याचदा योग्य रितीने रोपाची काळजी घेतली नाही तर कुंडीत झाड उगवत नाही किंवा अर्ध उगवल्यानंतर झाड कुंडीतच मरुन जातं. अनेकजण या समस्येला सामोरं गेलं आहे आणि त्यामुळेच कुंडीत झाड लावाताना अनेकांनी भिती वाटते की लावलेलं झाड हे याग्य रितीने वाढेल की नाही? आज या लेखात आपण लिंबाच्या झाडाविषयी जाणून घेणार आहोत. काही सोप्या ट्रिक्स फाॅलो करुन तुम्ही कुंडीतच छान लिंबाच झाड लावू शकता. त्याचबरोबर योग्य रितीने जर झाडाची काळजी राखली गेली तर झाडावर भरगच्च लिंबू देखील उगवले जाऊ शकतात. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही, मोफतपणे तुम्ही लिंबाच्या झाडाला योग्य पद्धतीने वाढवू शकता. चला सविस्तर जाणून घेऊया.

Beauty Tips : त्वचेवर सर्वात आधी फेस क्रिम लावावी की सनस्क्रिन? बहुतेक जण इथेच करतात मोठी चूक

या ट्रिकसाठी तुम्हाला कोणत्याही बाजारातून केमिकलयुक्त खत खरेदी करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही फक्त स्वयंपाकघरातील दोन चमचे दही किंवा ताकापासून एक द्रावण तयार करु शकता. याच्या मदतीने कुंडीत लिंबाचं हिरवगार झाड उगवण्यासाठी मोठी मदत होईल. चला याचा वापर कुंडीत कसा करावा याची माहिती घेऊया.

लिंबाच्या बियांपासून हिरवगार झाड उगवा

जर तुम्ही लिंबाचे झाड घरीच उगवण्याचा विचार करत असाल तर लिंबाच्या बियांचा वापर तुमच्यासाठी परफेक्ट ठरु शकतो. कुंडीतील सुपीक मातीत बिया पेरा आणि त्याला हलक पाणी घाला. योग्य रितीने झाडाची काळजी घेतल्यास वर्षभरातच कुंडीत फुले येण्यास सुरुवात होईल. एकदा का फुले आली की लिंबाचे फळ येण्यासही सुरुवात होईल.

फुल आणि फळांची वाढ

वर्षभरात झाडाची योग्य काळजी घेतली की झाडाला सफेद रंगाचे फूल येऊ लागते. हे फूल म्हणजे एक संकेत आहे की लवकरच झाडाला फळ लागणार आहे. हळूहळू याच फुलांतून लहान-लहान लिंबाचे फळ उगवायला सुरुवात होते.

सीक्रेट फर्टिलाइझर

लिंबाच्या झाडावर जर तुम्हाला भरगच्च लिंबू यायला हवे असतील तर यासाठी तुम्ही ताकाचा वापर करु शकता. यामध्ये उपलब्ध असलेले पोषकतत्व आणि गुड बॅक्टेरिया मातीच्या गुणवत्तेला सुधारण्याचे काम करते. यामुळे रोपाची चांगली वाढ होते.

दहीचा वापर

जर तुमच्याकडे ताक उपलब्ध नसेल तर चिंता करण्याची गरज नाही. २ चमचे दही आणि एक ग्लास पाणी एकत्रित मिसळून तुम्ही यापासून ताक तयार करु शकता. हे मिश्रण देखील मातीला योग्य आम्लता आणि पोषण पुरवण्यास मदत करते.

आठवडाभरात थांबेल केस गळणे! ‘या’ पद्धतीने बनवा पौष्टिक कढीपत्त्याची चटणी, चमचाभर पदार्थाने मिळेल शरीराला पोषण

मुळांमध्ये करा वापर

तयार ताकाचे मिश्रण झाडाच्या पानांवर नाही तर मातीत हळूहळू घाला. हे द्रावण झाडाच्या मुळांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. असं केल्याने, झाडांची मुळे सर्व पोषण शोषूण घेतात ज्यामुळे झाडाची वाढ होण्यास मदत होते. यामुळे नवीन फुले आणि फळे तयार होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वेगवान होते.

Web Title: How to grow lemon tree in pot naturally gardening tips homemade fertilizer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • gardening tips
  • home remedies
  • Lemons

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्‍लास ग्‍लो! ५ रुपयांच्या टिश्यू पेपरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, घरीच बनवा फेस शीट मास्क
1

चेहऱ्यावर येईल इन्स्टंट ग्‍लास ग्‍लो! ५ रुपयांच्या टिश्यू पेपरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, घरीच बनवा फेस शीट मास्क

अंघोळ केल्यानंतर सुद्धा अंगाला वास येतो? शरीरसंबंधित ‘या’ समस्यांमुळे वाढतो दुर्गंधीचा धोका, वेळीच करा उपचार
2

अंघोळ केल्यानंतर सुद्धा अंगाला वास येतो? शरीरसंबंधित ‘या’ समस्यांमुळे वाढतो दुर्गंधीचा धोका, वेळीच करा उपचार

भुवयांचे केस गळून पातळ झाले आहेत? मग नॅचरली आयब्रो आणि काळे करण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय
3

भुवयांचे केस गळून पातळ झाले आहेत? मग नॅचरली आयब्रो आणि काळे करण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय

अंगाला सतत खाज किंवा पुरळ येते? पावसाळ्यात त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पाण्यात टाका ‘हे’ पदार्थ
4

अंगाला सतत खाज किंवा पुरळ येते? पावसाळ्यात त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पाण्यात टाका ‘हे’ पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.