• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Identify Our Hair Type

आपल्या केसांचा प्रकार कोणता? निगा राखण्यासाठी होतो फायदा; आजच घ्या जाणून

सुंदर केसांसाठी सर्वात आधी आपला केसांचा प्रकार ओळखणं गरजेचं असतं. सरळ, लहरी, कुरळे किंवा तेलकट/कोरडे, प्रत्येक प्रकाराला वेगळी काळजी लागते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 30, 2025 | 08:09 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सुंदर आणि निरोगी केसांसाठी सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे आपला केसांचा प्रकार ओळखणे. अनेक जण वेगवेगळे शॅम्पू, सिरम किंवा ऑईल्स वापरतात, पण योग्य प्रकार माहिती नसल्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. कारण प्रत्येक उत्पादन विशिष्ट केस प्रकारासाठी तयार केलेलं असतं. त्यामुळे स्वतःचे केस नेमके कसे आहेत हे समजून घेतल्यास योग्य निगा राखणे खूप सोपं होतं. सरळ, लहरी, कुरळे, कोरडे, तेलकट, पातळ, जाड, फ्रिझी असे विविध प्रकार केसांना असतात आणि प्रत्येक प्रकाराला वेगळी काळजी आवश्यक असते. उदाहरणार्थ, कोरड्या केसांना जास्त मॉइश्चरची गरज असते, तर तेलकट केसांसाठी हलक्या फॉर्म्युलाची गरज असते. (How to identify our hair type)

शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी पालक पनीर राईस, पदार्थ पाहून लहान मुलं होतील खुश

केसांचा प्रकार ओळखण्यासाठी काही सोपे उपाय उपयुक्त ठरतात. सर्वप्रथम केसांचा नैसर्गिक पॅटर्न पाहा. शॅम्पूनंतर नैसर्गिकपणे सरळ राहतात आणि लवकर तेलकट दिसतात ते सरळ केस; S आकाराची हलकी वळणे असतील तर ते लहरी केस; वर्तुळाकार कर्ल्स असतील तर कुरळे केस; आणि अगदी लहान, घट्ट वळ्या असतील तर ते कोयली किंवा अ‍ॅफ्रो प्रकारात येतात. यानंतर केसांची जाडी तपासा. एक बारीक केस बोटांमध्ये फिरवून पाहा, जर केस hardly जाणवत असेल तर ते पातळ, थोडा जाणवत असेल तर मध्यम आणि स्पष्टपणे जाणवत असेल तर जाड केस मानले जातात. पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे केसांची घनता.

आरशासमोर केसांची पार्टिंग करून टाळू दिसतो का ते पाहा, टाळू दिसत नसेल तर दाट, थोडासा दिसत असेल तर मध्यम आणि स्पष्ट दिसत असेल तर कमी घनता असे मानले जाते. आता केस तेलकट, कोरडे की सामान्य आहेत हे समजून घेण्यासाठी शॅम्पूनंतर २४ तास केस न धुता निरीक्षण करा. मुळांवर चिकटपणा, सपाटपणा दिसत असेल तर केस तेलकट; खडबडीत, चमक नसलेले केस म्हणजे कोरडे; आणि संतुलित, न खूप तेलकट न खूप कोरडे असेल तर केस सामान्य प्रकारात मोडतात. केसांचा प्रकार ओळखल्यानंतर त्यानुसार निगा राखली तर केस अधिक सुंदर आणि निरोगी दिसतात.

Science Fact : अटलांटिक महासागरावर मोठे छिद्र! भारताच्या भूभागाच्या १.७ पट मोठी विसंगती

सरळ केसांसाठी हलक्या प्रकारचे शॅम्पू, कंडिशनर फक्त टोकांपर्यंत आणि कमी ऑईल उत्तम; लहरी केसांसाठी एंटी-फ्रिझ क्रीम, हलका जेल आणि कमी heat styling उपयुक्त; कुरळे केसांसाठी sulfate-free शॅम्पू, डीप कंडिशनिंग आणि लीव्ह-इन प्रोडक्ट्स आवश्यक; तर कोरड्या केसांना हायड्रेटिंग मास्क, आठवड्यातून दोनदा ऑईलिंग आणि कमी शॅम्पूची गरज असते. तेलकट केसांसाठी क्ले-बेस्ड शॅम्पू, मुळांवर जड तेल टाळणे आणि कधीमधी ड्राय शॅम्पू फायदेशीर ठरतो. केसांचा प्रकार एकदा नीट समजून घेतला की योग्य उत्पादनांची निवड करणे, केसांची योग्य दिनचर्या तयार करणे आणि नियमित निगा राखणे हे काम खूप सोपं होतं. तुमचे केस कसेही असोत सरळ, कुरळे की तेलकट योग्य काळजी घेतली तर काही आठवड्यांतच केसांमध्ये स्पष्ट बदल दिसू लागतो.

Web Title: How to identify our hair type

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • Healthy Hair

संबंधित बातम्या

आठवडाभरात केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! या पद्धतीने करा हेअर डिटॉक्स, कोंडा- केस गळतीवर प्रभावी उपाय
1

आठवडाभरात केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! या पद्धतीने करा हेअर डिटॉक्स, कोंडा- केस गळतीवर प्रभावी उपाय

‘केसांचा सर्वात मोठा शत्रू कोण?’ Aniruddhacharya महाराज यांनी उघड केले रहस्य, 3 पदार्थ ठरतील वरदान
2

‘केसांचा सर्वात मोठा शत्रू कोण?’ Aniruddhacharya महाराज यांनी उघड केले रहस्य, 3 पदार्थ ठरतील वरदान

महागड्या हेअर सीरम व शाम्पूचा वापर करण्याऐवजी Rosemary चा वापर केल्यास केसांचे गळणे होईल कमी
3

महागड्या हेअर सीरम व शाम्पूचा वापर करण्याऐवजी Rosemary चा वापर केल्यास केसांचे गळणे होईल कमी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Salman Khan Movie : प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने देशभक्तीचा सूर घुमणार; ‘Battle of Galwan’मधील पहिलं गाणं रिलीज

Salman Khan Movie : प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्ताने देशभक्तीचा सूर घुमणार; ‘Battle of Galwan’मधील पहिलं गाणं रिलीज

Jan 24, 2026 | 02:57 PM
Pregnancy Tips: कुटुंब नियोजन करताय? स्‍वत:हून Fertility क्षमतेबाबत मूल्‍यमापन करा, तज्ज्ञांनी सांगितली सोपी पद्धत

Pregnancy Tips: कुटुंब नियोजन करताय? स्‍वत:हून Fertility क्षमतेबाबत मूल्‍यमापन करा, तज्ज्ञांनी सांगितली सोपी पद्धत

Jan 24, 2026 | 02:56 PM
ZP Election : बेंबळी गटातील इंगळेंची उमेदवारी बाद तर येडशीतून मोरेंची उमेदवारी कायम , निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय

ZP Election : बेंबळी गटातील इंगळेंची उमेदवारी बाद तर येडशीतून मोरेंची उमेदवारी कायम , निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय

Jan 24, 2026 | 02:53 PM
डेटिंग ॲपवरून ओळख, तरुणाला भेटायला बोलावले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

डेटिंग ॲपवरून ओळख, तरुणाला भेटायला बोलावले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Jan 24, 2026 | 02:52 PM
Bangladesh Election 2026: भारताच्या सीमेवर कट्टरवाद्यांचे सावट; अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे ‘जमात’ची हिंमत वाढली

Bangladesh Election 2026: भारताच्या सीमेवर कट्टरवाद्यांचे सावट; अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे ‘जमात’ची हिंमत वाढली

Jan 24, 2026 | 02:51 PM
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

Jan 24, 2026 | 02:50 PM
Farmers News : रब्बी पीककपाहणीत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर

Farmers News : रब्बी पीककपाहणीत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर

Jan 24, 2026 | 02:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Jan 23, 2026 | 07:25 PM
Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Jan 23, 2026 | 07:20 PM
PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

Jan 23, 2026 | 07:10 PM
Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Jan 23, 2026 | 03:42 PM
Suresh Bhole :  नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Suresh Bhole : नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Jan 23, 2026 | 03:35 PM
रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

Jan 23, 2026 | 01:23 PM
Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Jan 23, 2026 | 01:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.