Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cake Recipe : चॉकलेट नाही यंदा घरी बनवा ‘क्रीम चीज केक’, चव अशी की तोंडात टाकताच विरघळेल… 

Cream Cheese Cake Recipe : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत केक सर्वांच्या आवडीचा आहे. नेहमी नेहमी चॉकलेट केक कशाला यंदा घरी बनवा गोड, चविष्ट असा क्रीम चीज केक.

  • By नुपूर भगत
Updated On: May 13, 2026 | 08:15 PM
Cake Recipe : चॉकलेट नाही यंदा घरी बनवा 'क्रीम चीज केक', चव अशी की तोंडात टाकताच विरघळेल... 

Cake Recipe : चॉकलेट नाही यंदा घरी बनवा 'क्रीम चीज केक', चव अशी की तोंडात टाकताच विरघळेल... 

Follow Us
Follow Us:
  • केक तर सर्वांच्या आवडीचा आहे.
  • तुम्ही कधी क्रीम चीज केक खाल्ला आहे का?
  • हा केक घरीदेखील सहज बनवला जाऊ शकतो.
क्रीमी, सॉफ्ट आणि तोंडात विरघळणारा चीजकेक हा डेझर्टप्रेमींच्या आवडीचा खास पदार्थ मानला जातो. बेकरीमध्ये मिळणारा चीजकेक पाहिला की तो घरी बनवणे कठीण वाटते, पण योग्य साहित्य आणि थोड्या संयमाने हा स्वादिष्ट डेझर्ट घरच्या घरी सहज तयार करता येतो. क्रीम चीजपासून बनणारा हा केक चवीला हलका गोड, मऊ आणि अतिशय रिच लागतो. विशेष प्रसंगी, वाढदिवसाला किंवा पाहुण्यांसाठी काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर हा पर्याय उत्तम ठरतो.

Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी

या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे यात बेससाठी बिस्किटांचा कुरकुरीत थर आणि वरती क्रीमी चीजचे मिश्रण वापरले जाते. तुम्ही हा चीजकेक स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, चॉकलेट किंवा कॅरमेल सॉसबरोबरही सर्व्ह करू शकता. तर मग आता घरी खास प्रसंग असेल तर बाजारातून केक विकत आणू नका, सोप्या पद्धतीने घरीच त्याला तयार करा. घरी बनवलेला चीजकेक बाजारातील डेझर्टपेक्षा अधिक फ्रेश आणि चविष्ट लागतो. चला क्रिम चीज केक घरी बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

बेससाठी

  • १५ ते १८ डाइजेस्टिव्ह बिस्किटे
  • ४ ते ५ टेबलस्पून वितळलेले बटर
फिलिंगसाठी
  • २ कप क्रीम चीज
  • १ कप साखर
  • १ कप फ्रेश क्रीम
  • २ अंडी
  • १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  • १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम बिस्किटांचा बारीक चुरा करून त्यात वितळलेले बटर मिसळा.
  • हे मिश्रण केक टिनमध्ये दाबून सेट करा आणि १० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा.
  • एका मोठ्या भांड्यात क्रीम चीज आणि साखर एकजीव होईपर्यंत फेटून घ्या.
  • त्यात फ्रेश क्रीम, अंडी, व्हॅनिला इसेन्स आणि कॉर्नफ्लोअर घालून स्मूद मिश्रण तयार करा.
  • हे मिश्रण तयार बेसवर ओता आणि हलके टॅप करून एअर बबल्स काढा.
  • प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये १६० अंश सेल्सिअस तापमानावर साधारण ४५ ते ५० मिनिटे बेक करा.
  • केक पूर्ण थंड झाल्यावर काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर कापून सर्व्ह करा.
 

Web Title: How to make a cream cheese cake at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
1

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
2

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
3

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
4

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.