Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या ७० व्या वर्षी हाड राहतील कायमच मजबूत आणि लवचिक! नियमित करा अळीवाच्या लाडूंचे सेवन, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये अळीव लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले अळीव लाडू चवीला अतिशय सुंदर लागतात. तसेच हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी कायमच अळीव खावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 05, 2025 | 10:28 AM
वयाच्या ७० व्या वर्षी हाड राहतील कायमच मजबूत आणि लवचिक! नियमित करा अळीवाच्या लाडूंचे सेवन

वयाच्या ७० व्या वर्षी हाड राहतील कायमच मजबूत आणि लवचिक! नियमित करा अळीवाच्या लाडूंचे सेवन

Follow Us
Follow Us:

वय वाढल्यानंतर महिलांसह पुरुषांमध्ये कंबर दुखणे, गुडघे दुखणे, अंग दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. हाडांमधील कॅल्शियम कमी झाल्यानंतर हाडे दुखतात. अशावेळी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी अळीवाच्या बियांचे सेवन करावे. अळीवाच्या बियांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अळीवाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.अळीवाच्या बियांमध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने आणि फायबर इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. याशिवाय महिलांच्या आरोग्यासाठी अळीव वरदान ठरतात. त्यामुळे दैनंदिन आहारात अळीवाच्या बियांचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात किंवा इतर वेळी अळीवाच्या लाडूचे सेवन केल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहील. चला तर जाणून घेऊया अळीव लाडू बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य: Pinterest)

ओल्या खोबऱ्याचा वापर करून झटपट बनवा मऊ लुसलुशीत खोबऱ्याची वडी, जि‍भेवर ठेवताच विरघळेल पदार्थ

साहित्य:

  • अळीव बिया
  • गूळ
  • दूध
  • सुका मेवा
  • गव्हाचं पीठ
  • सुक खोबर
  • खसखस
  • तूप
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा उत्तपम, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक पदार्थ

कृती:

  • अळीवाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅन गरम करून त्यात अळीव बिया हलक्याशा भाजून घ्या. भाजून घेतलेल्या बिया दुधात मिक्स करून भिजत ठेवा.
  • चार किंवा पाच तास झाल्यानंतर त्यातील दूध काढून घ्या. अन्यथा लाडू व्यवस्थित वळता येणार नाहीत.
  • टोपात पाणी गरम करून त्यात गूळ टाकून पाक तयार करून घ्या. पाक व्यवस्थित शिजल्याशिवाय गॅस बंद करू नये.
  • मोठ्या भांड्यात भिजवलेल्या अळीव बिया घेऊन त्यात भाजलेले गव्हाचे पीठ, सुका मेवा, खसखस आणि किसलेलं सुक खोबर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात तयार केलेला गुळाचा पाक घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर तूप टाकून लाडूचे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
  • हातांना तूप लावून तुम्हाला हवे त्या आकाराचे लाडू बनवून घ्या. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले अळीव लाडू.

Web Title: How to make aliv ladoo at home benefits of eating halim healthy food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 10:28 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • strong bones

संबंधित बातम्या

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव
1

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव

शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात
2

शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात

पोटऱ्या- मांड्यांचे स्नायू आखडले आहेत? जाणून घ्या स्नायूंच्या वेदनांमागील कारणे आणि घरगुती उपाय, नसांमध्ये वाढेल ताकद
3

पोटऱ्या- मांड्यांचे स्नायू आखडले आहेत? जाणून घ्या स्नायूंच्या वेदनांमागील कारणे आणि घरगुती उपाय, नसांमध्ये वाढेल ताकद

Chilli Potato: फक्त १५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी चिली पोटॅटो; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल, वाचा सोपी रेसिपी
4

Chilli Potato: फक्त १५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी चिली पोटॅटो; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल, वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.