Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात पोटाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी झटपटव बनवा थंडगार आवळ्याचे सरबत, तात्काळ मिळेल थंडावा

वाढत्या ऊन्हाळ्यात गर्मीपासून बचाव करण्यासाठी आवळ्याचे सरबत बनवून प्यावे. यामुळे पोटात थंडावा टिकून राहील. चला तर जाणून घेऊया आवळ्याचे सरबत बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 23, 2026 | 08:00 AM
उन्हाळ्यात पोटाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी झटपटव बनवा थंडगार आवळ्याचे सरबत, तात्काळ मिळेल थंडावा

उन्हाळ्यात पोटाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी झटपटव बनवा थंडगार आवळ्याचे सरबत, तात्काळ मिळेल थंडावा

Follow Us
Follow Us:

कडक ऊन आणि सतत येणाऱ्या घामामुळे शरीरात खूप जास्त थकवा वाढतो. कारण घामावाटे शरीरातील आवश्यक क्षार आणि पाण्याची पातळी कमी होऊन जाते. ज्याच्या परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. उन्हाळा ऋतूचा सर्वाधिक त्रास पोटाला होण्याची जास्त शक्यता असते. पोटात आग होणे, जळजळ किंवा अपचन होऊन ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात थंड पदार्थ खाण्याची किंवा पिण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये झटपट आवळ्याचे सरबत बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले सरबत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. आवळा शरीरसोबतच त्वचा आणि केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामध्ये असलेले विटामिन सी आणि फायबर युक्त घटक केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करतात. आवळ्याचे सरबत प्यायल्यामुळे छातीत वाढलेली जळजळ, पित्त कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया आवळ्याचे सरबत बनवण्याची सोपी कृती. (फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव… घरी बनवा कुरकरीत ‘पनीर ब्रेड रोल’

साहित्य:

  • आवळा
  • थंड पाणी
  • काळे मीठ
  • जिऱ्याची पावडर
  • पुदीन्याची पाने
  • मध
उन्हाळा स्पेशल पारंपरिक पदार्थ! वाटीभर बेसनपासून झटपट बनवा झणझणीत कैरीचं पिठलं, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • आवळ्याचे सरबत बनवण्यासाठी, सगळ्यात आधी आवळे पाण्याने स्वच्छ धूवून घ्या. बिया काढून बारीक तुकडे करा.
  • मिक्सरच्या भांड्यात आवळ्याचे तुकडे टाकून बारीक पेस्ट तयार करा. त्यानंतर त्यात चिमूटभर काळे मीठ, थोडी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून पुन्हा एकदा वाटून घ्या.
  • एका ग्लास तयार केलेली आवळ्याची पेस्ट टाकून त्यात गरजेनुसार पाणी घालुन बर्फाचे खडे घाला.
  • सगळ्यात शेवटी मध आणि पुदिन्याची बारीक केलेली पाने टाकून आवळ्याचे सरबत पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे वाढत्या उन्हाळ्यात शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी बनवलेले आवळ्याचे सरबत.
 

Web Title: How to make amala juice at home benefits of eating amala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer care tips
  • summer drink

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.