Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये कोकणी पद्धतीत बनवा मऊ आणि लुसलुशीत आंबोळ्या, सकाळचा नाश्ता होईल फसक्लास

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये तांदूळ आणि उडीद डाळीचा वापर करून आंबोळ्या बनवू शकता. आंबोळ्या बनवण्यासाठी अतिशय कमी साहित्य लागते. चला तर जाणून घेऊया आंबोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 22, 2025 | 10:47 AM
१० मिनिटांमध्ये कोकणी पद्धतीत बनवा मऊ आणि लुसलुशीत आंबोळ्या

१० मिनिटांमध्ये कोकणी पद्धतीत बनवा मऊ आणि लुसलुशीत आंबोळ्या

Follow Us
Follow Us:

कोकणात फिरायला किंवा इतर कोणत्याही कारणांसाठी गेल्यानंतर सगळ्यात पहिली आठवण येणारा पदार्थ म्हणजे आंबोळ्या.सकाळच्या नाश्त्यासाठी आंबोळ्या चटणी आणि काळ्या वाटण्याची भाजी बनवली जाते. तांदूळ, उडीद डाळ वापरून तयार केलेला पदार्थ कोकणासह जगभरात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. कोकणातील खाद्यसंस्कृतीची चव घेण्यासाठी जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने कोकणात येतात. मऊ, लुसलुशीत पारंपरिक पद्धतीमध्ये बनवल्या जाणाऱ्या आंबोळ्या घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. आंबोळ्या नाश्त्यात असतील तर चार घास जास्त नाश्ता केला जातो. आंबोळ्या खाल्यानंतर पोटही भरते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कोकणी पद्धतीत आंबोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. घाईगडबडीच्या वेळी झटपट तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया आंबोळ्यांची रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

चहासोबत खाण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा चटपटीत मॅगीची भेळ, लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा नक्की आवडेल

साहित्य:

  • तांदूळ
  • उडीद डाळ
  • मीठ
  • तेल
  • पोहे
  • मेथी दाणे
Weekend Special Recipe: चिकन ठेचा कधी खाल्ला आहे का? झणझणीत रेसिपी होत आहे Viral

कृती:

  • आंबोळ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या बाऊलमध्ये तांदूळ, उडीद डाळ, मेथी दाणे टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून डाळ भिजत ठेवा.
  • ८ तास भिजल्यानंतर त्यात अर्धा वाटी भिजवलेले पोहे टाकून मिक्सरमधून बारीक वाटणं तयार करून घ्या. या मिश्रणात जास्त पाणी घालू नये.
  • मिक्सरमधून वाटून घेतलेले मिश्रण डब्यात रात्रभर भरून ठेवा. सकाळी त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • आंबोळी बनवण्यासाठी तवा गरम करून त्यावर कांद्यात बुडवलेले तेल तव्यावर लावून घ्या. त्यानंतर त्यावर आंबोळ्यांचे मिश्रण घालून आंबोली टाका.
  • दोन्ही आंबोळी भाजल्यानंतर काढून घ्या. या आंबोळ्या तुम्ही खोबऱ्याची चटणी, नारळाचे दूध किंवा काळ्या वाटाण्याच्या भाजीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make amboli recipe at home easy malavani recipe morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • kokan

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
1

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
2

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
3

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
4

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.