चहासोबत खाण्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा चटपटीत मॅगीची भेळ
मॅगी हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. साधी मॅगी, मसाला मॅगी, चीज मॅगी, चायनीज मॅगी इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारे मॅगी बनवली जाते. मॅगी खाल्यानंतर पोटही भरते आणि लवकर भूक लागत नाही. मॅगी पकोडा, तडका मॅगी, पनीर मॅगी, मॅगीची पाणीपुरी इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ हल्ली बाजारात विकत मिळू लागले आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात मॅगीची भेळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेली मॅगीची भेळ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडेल. सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळची छोटी मोठी भूक भागवण्यासाठी तुम्ही मॅगीची भेळ खाऊ शकता. मॅगीची भेळ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. शिवाय या पदार्थासाठी कमी साहित्य लागते. चला तर जाणून घेऊया मॅगीची भेळ बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)
साधा डोसा खाऊन कंटाळा आला? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा रवा पालक डोसा, वाचा झटपट होणारी रेसिपी
घाईगडबडीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा फोडणी देऊन बनवलेली ताकाची उकड, नोट करून घ्या पदार्थ






