१० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत आवळ्याची चटणी
विटामिन सी युक्त आवळा हे फक्त फळ नसून अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. बाजारात सर्वच ऋतूंमध्ये आवळे उपलब्ध असतात. तसेच आवळ्याचे अनेक आरोग्ययी फायदे सुद्धा आहेत. आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला फायदे होतात, त्यासोबतच त्वचा आणि केसांचे सुद्धा आरोग्य सुधारते. आवळ्याचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच आवळ्यामध्ये विटामिन सी, विटामिन ए, फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. ज्याचा शरीराला फायदा होतो. पण काही लहान आणि मोठी मुलं आवळा खाताना नाक मुरडतात. आवळा चवीला तुरट असल्यामुळे खायला आवडत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आवळ्याची चटणी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया आवळ्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.
हे देखील वाचा: Recipe: नाश्त्याला बनवून पहा दुधीचा पराठा, आलू-प्याज पराठ्याची चवही यापुढे होईल फेल